ज्ञानेश्वरांची आरती
Dnyaneshwaranchi Aarti
ज्ञानेश्वरांची आरती ( Dnyaneshwaranchi Aarti ) :-
आपण कोणतेही काम शुभ होण्यासाठी देवाची आराधना करतो व त्यातून आमचे चांगले व निर्विघन होवो अशी प्रार्थना करतो. त्यासाठी आपण आरती म्हणतो अशाच ज्ञानेश्वरांची आरती ( Dnyaneshwaranchi Aarti ) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या आरती संग्रहात तुम्हाला पुढील आरती मिळतील.
श्री ज्ञानेश्वरांची आरती
आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत मनु वेधला माझा || आरती || धृ ||
लोपलें ज्ञान जगी हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी || १ || आरती || धृ ||
कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबर हो साम गायन करी || २ || आरती || धृ ||
प्रकट गुह्य बोले विश्र्व ब्रम्हाची केलें |
रामजनार्दनी पायी मस्तक ठेविले || ३ || आरती || धृ ||
तुम्हाला ज्ञानेश्वरांची आरती | Dnyaneshwaranchi Aarti ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला ज्ञानेश्वरांची आरती | Dnyaneshwaranchi Aarti ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box