द्वंद्व समास व त्याचे प्रकार
Dvandva Samas in Marathi
Dvandva Samas
द्वंद्व समास व त्याचे प्रकार ( Dvandva Samas | Dvandva Samas in Marathi ) :-
द्वंद्व समास व त्याचे प्रकार ( Dvandva Samas in Marathi | Dvandva Samas | Marathi Dvandva Samas ) यावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला द्वंद्व समास व त्याचे प्रकार ( Dvandva Samas in Marathi | Dvandva Samas | Marathi Dvandva Samas ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी द्वंद्व समास व त्याचे प्रकार ( Dvandva Samas in Marathi | Dvandva Samas | Marathi Dvandva Samas ) ही माहिती येथे देण्यात येत आहे. चला तर मग आपण बघूया द्वंद्व समास व त्याचे प्रकार ( Dvandva Samas in Marathi | Dvandva Samas | Marathi Dvandva Samas ).
हे पण पहा :- समास व त्यांचे प्रकार
द्वंद्व समास म्हणजे काय?
ज्या समासातील दोन्ही पद अर्थ दृष्टीने प्रधान असतात त्या समासास द्वंद्व समास ( Dvandva Samas ) किंवा उभय पद प्रधान समास ( Ubhay Pad Pradhan Samas ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
द्वंद्व समास उदाहरणे
सामासिक शब्द विग्रह न्यायअन्याय न्याय अथवा अन्याय भेदाभेद भेद अथवा अभेद चूकभूल चूक अथवा भूल भाजीपाला भाजी, पाला व इतर तत्सम भाज्या वस्तू घरदार घर, दार व इतर स्थावर मालमत्ता चहापाणी चहा, पाणी व इतर तत्सम फराळाचे पदार्थ सत्यासत्य सत्य वा असत्य न्यायान्याय न्याय वा अन्याय तीनचार तीन किंवा चार बरेवाईट बरे किंवा वाईट मामामामी मामा व मामी नेआण ने आणि आण दक्षिणोत्तर दक्षिण आणि उत्तर भाऊबहिण भाऊ आणि बहीण
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
न्यायअन्याय | न्याय अथवा अन्याय |
भेदाभेद | भेद अथवा अभेद |
चूकभूल | चूक अथवा भूल |
भाजीपाला | भाजी, पाला व इतर तत्सम भाज्या वस्तू |
घरदार | घर, दार व इतर स्थावर मालमत्ता |
चहापाणी | चहा, पाणी व इतर तत्सम फराळाचे पदार्थ |
सत्यासत्य | सत्य वा असत्य |
न्यायान्याय | न्याय वा अन्याय |
तीनचार | तीन किंवा चार |
बरेवाईट | बरे किंवा वाईट |
मामामामी | मामा व मामी |
नेआण | ने आणि आण |
दक्षिणोत्तर | दक्षिण आणि उत्तर |
भाऊबहिण | भाऊ आणि बहीण |
द्वंद्व समासाचे तीन प्रकार आहेत.
द्वंद्व समासाचे प्रकार
द्वंद्व समासाचे प्रकार
क्र समासाचे नाव अ इतरेतर द्वंद्व समास ब वैकल्पिक द्वंद्व समास क समाहार द्वंद्व समास
हे पण पहा :- सिद्ध शब्द
क्र | समासाचे नाव |
---|---|
अ | इतरेतर द्वंद्व समास |
ब | वैकल्पिक द्वंद्व समास |
क | समाहार द्वंद्व समास |
हे पण पहा :- सिद्ध शब्द |
अ) इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय?
ज्या समासात आणि, व या समुच्चय दर्शक उभयान्वयी अव्यव्यांचा वापर करून सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो त्या समासास इतरेतर द्वंद्व समास ( Itaretar Dvandva Samas ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
इतरेतर द्वंद्व समास उदाहरणे
सामासिक शब्द विग्रह डोंगरदऱ्या डोंगर आणि दऱ्या कृष्णार्जुन कृष्ण आणि अर्जुन ताटवाटी ताट आणि वाटी पतीपत्नी पती आणि पत्नी नाकडोळे नाक आणि डोळे रामलक्ष्मण राम आणि लक्ष्मण हरीहर हरी आणि हर बहीणभाऊ बहीण आणि भाऊ हळदकुंकू हळद आणि कुंकू मामामामी मामा व मामी नेआण ने आणि आण दक्षिणोत्तर दक्षिण आणि उत्तर भिमार्जुन भीम आणि अर्जुन आईवडील आई आणि वडील
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
डोंगरदऱ्या | डोंगर आणि दऱ्या |
कृष्णार्जुन | कृष्ण आणि अर्जुन |
ताटवाटी | ताट आणि वाटी |
पतीपत्नी | पती आणि पत्नी |
नाकडोळे | नाक आणि डोळे |
रामलक्ष्मण | राम आणि लक्ष्मण |
हरीहर | हरी आणि हर |
बहीणभाऊ | बहीण आणि भाऊ |
हळदकुंकू | हळद आणि कुंकू |
मामामामी | मामा व मामी |
नेआण | ने आणि आण |
दक्षिणोत्तर | दक्षिण आणि उत्तर |
भिमार्जुन | भीम आणि अर्जुन |
आईवडील | आई आणि वडील |
ब) वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय?
ज्या समासाचा विग्रह करताना अथवा, किंवा, वा या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो त्या समासास वैकल्पिक द्वंद्व समास ( Vaikalpik Dvandva Samas ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
वैकल्पिक द्वंद्व समास उदाहरणे
वैकल्पिक द्वंद्व समास उदाहरणे
सामासिक शब्द विग्रह विधीनिषेध विधी किंवा निषेध न्यायअन्याय न्याय अथवा अन्याय भेदाभेद भेद अथवा अभेद चूकभूल चूक अथवा भूल लहानमोठा लहान किंवा मोठा सत्यअसत्य सत्य किंवा असत्य पासनापास पास किंवा नापास चारपाच चार किंवा पाच बरेवाईट बरे अथवा वाईट सत्यासत्य सत्य वा असत्य न्यायान्याय न्याय वा अन्याय पापपुण्य पाप किंवा पुण्य
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
विधीनिषेध | विधी किंवा निषेध |
न्यायअन्याय | न्याय अथवा अन्याय |
भेदाभेद | भेद अथवा अभेद |
चूकभूल | चूक अथवा भूल |
लहानमोठा | लहान किंवा मोठा |
सत्यअसत्य | सत्य किंवा असत्य |
पासनापास | पास किंवा नापास |
चारपाच | चार किंवा पाच |
बरेवाईट | बरे अथवा वाईट |
सत्यासत्य | सत्य वा असत्य |
न्यायान्याय | न्याय वा अन्याय |
पापपुण्य | पाप किंवा पुण्य |
हे पण पहा :- साधित शब्द
क) समाहार द्वंद्व समास म्हणजे काय?
ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्था शिवाय त्यात जातीच्या इतर पदार्थांचाही अंतर्भाव केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास ( Samahar Dvandva Samas ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
समाहार द्वंद्व समास उदाहरणे
समाहार द्वंद्व समास उदाहरणे
सामासिक शब्द विग्रह पानसुपारी पान, सूपारी व इतर पदार्थ चहापाणी चहा, पाणी इतर फराळाचे पदार्थ मीठमिरची मीठ, मिरची, तिखट व इतर स्वयंपाकातील वस्तू पाणपत्रावळ पाण, पत्रावळ व जेवणासाठीचे साधने नदीनाले नदी, नाले वगैरे भाजीपाला भाजी, पाला वगैरे केरकचरा केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ शेतीवाडी शेती, वाडी व इतर मालमत्ता घरदार घर, दार किंवा इतर मालमत्ता जीवजंतू जीव, जंतू वगैरे
तुम्हाला द्वंद्व समास व त्याचे प्रकार | Dvandva Samas in Marathi | Dvandva Samas | Marathi Dvandva Samas ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
पानसुपारी | पान, सूपारी व इतर पदार्थ |
चहापाणी | चहा, पाणी इतर फराळाचे पदार्थ |
मीठमिरची | मीठ, मिरची, तिखट व इतर स्वयंपाकातील वस्तू |
पाणपत्रावळ | पाण, पत्रावळ व जेवणासाठीचे साधने |
नदीनाले | नदी, नाले वगैरे |
भाजीपाला | भाजी, पाला वगैरे |
केरकचरा | केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ |
शेतीवाडी | शेती, वाडी व इतर मालमत्ता |
घरदार | घर, दार किंवा इतर मालमत्ता |
जीवजंतू | जीव, जंतू वगैरे |
तुम्हाला द्वंद्व समास व त्याचे प्रकार | Dvandva Samas in Marathi | Dvandva Samas | Marathi Dvandva Samas ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box