गटात न बसणारा शब्द ओळखा | Gatat n basnara shabd - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 8, 2023

गटात न बसणारा शब्द ओळखा | Gatat n basnara shabd

 गटात न बसणारा शब्द ओळखा

Gatat n basnara shabd

गटात न बसणारा शब्द ओळखा | Gatat n basnara shabd

          गटात न बसणारा शब्द ओळखा ( Gatat n basnara shabd ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखा ( Gatat n basnara shabd ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी गटात न बसणारा शब्द ओळखा ( Gatat n basnara shabd ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
          चला तर मग आपण बघूया गटात न बसणारा शब्द ओळखा ( Gatat n basnara shabd ) .



गटात न बसणारा शब्द म्हणजे काय?

          दिलेल्या चार शब्दांपैकी तीन शब्द कोणत्या तरी कारणाने एका गटात येतात परंतु एक शब्द मात्र त्यांच्यापेक्षा वेगळा असतो त्या शब्दाला गटात न बसणारा शब्द ( Gatat n basnara shabd ) म्हणतात.

उदाहरणार्थ :- 

  • नाशिक, पुणे, भारत, कोल्हापूर 
           वरील शब्दांपैकी भारत हा गटात न बसणारा शब्द आहे कारण तो देश तर बाकीचे जिल्हे आहेत.


गटात न बसणारा शब्द ओळखा


क्रशब्दवेगळा शब्द
रस्ता, मार्ग, वारा, वाटवारा
सायकल, रिक्षा, बस, विमान विमान
वृक्ष, चिखल, तरू, झाडचिखल
हात, पाय, नाक, टोपीटोपी
पाणी, थंड, जल, नीरथंड
अंधार, आग, अग्नी, विस्तव अंधार
अरण्य, रान, सदन, काननसदन
लाल, पेढा, हिरवा, पिवळापेढा
परवानगी, अनुमती, सदगती, संमती
सदगती
१०सूर्य, भास्कर, चंद्र , रवीचंद्र
११पाणी, दगड, दूध, ताकदगड
१२आंबा, शाळा, पेरू, केळीशाळा
१३पान, पर्ण, पत्र, पुस्तकपुस्तक
१४भाजी, भाकरी, चपाती, चटईचटई
१५किल्ला, काठ, गड, दुर्गकाठ
१६दूध, दुग्ध, मद्य, गोरसमद्य
१७उंच, कुत्रा, हत्ती, ससा
उंच
१८गगन, आकाश, अंगार, नभअंगार
१९झाड, फुल, फळ, शिराशिरा
२०पादप, वृक्ष, तरू, मादकमादक
२१जंगल, अंबर, अरण्य, वनअंबर
२२खग, पक्षी, विहग, नगनग
२३आंबा, सफरचंद, बटाटा, चिकूबटाटा
२४उद्यान, बाग, काष्ठ, वाटिकाकाष्ठ
२५तो, मी, हिरवा, आम्हीहिरवा


हे पण वाचा :- शब्दांच्या जाती

गटात न बसणारा शब्द ओळखा


क्रशब्दवेगळा शब्द
२६सूर्य, शुक्र, बुध, मंगळसूर्य
२७आकांक्षा, लहर, वासना, अचंबाअचंबा
२८मामी, काका, बाबा, आजोबामामी
२९जानेवारी, सोमवार, मार्च, जूनसोमवार
३०मासा, मीन, मध, मत्स्यमध
३१सरिता, कीर्ती, नदी, तटिनीकीर्ती
३२पोपट, चिमणी, ससा, कावळाससा
३३गगन, अंबर, भ्रम, नभ
भ्रम
३४मंगळवार, शुक्रवार, डिसेंबर, रविवारडिसेंबर
३४नाम, सर्वनाम, रस, विशेषणरस
३५डोंगर, तलाव, तळे, सारसडोंगर
३६अंग, शरीर, हर्ष, कायाहर्ष
३७पंकज, गौरव, कमळ, राजीवगौरव
३८माता, जननी, कोमल, आई
आई
३९मराठी, पेन, गणित, भूगोलपेन
४०फूल, पुष्प, सुमन, झराझरा
४१कुत्रा, झाड, मांजर, गायझाड
४२सागर, बर्फ, समुद्र, सिंधू
बर्फ
४३नयन, लोचन, लोचट, नेत्रलोचट
४४सडक, जमीन, भूमी, भूसडक
४५दिवस जेवन महिना वर्षजेवन
४६हरभरा, चवळी, उडीद, भातभात
४७कमळ गुलाब पेरू जाईपेरू
४८होडी, नाव, मयूर, नौकामयूर
४९बकरी, गाय, म्हैस, सिंहसिंह
५०गंध, गोड, वास, परिमळगोड 


हे पण वाचा :- मराठी बोधकथा

          तुम्हाला गटात न बसणारा शब्द ओळखा | Gatat n basnara shabd ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad