मराठी बाराखडी शब्दांसहित | Marathi Barakhadi with words - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 29, 2023

मराठी बाराखडी शब्दांसहित | Marathi Barakhadi with words

MARATHI BARAKHADI 

मराठी बाराखडी शब्दांसहित

Marathi Barakhadi with words in Marathi

Marathi Chaudakhadi with words in Marathi

मराठी बाराखडी शब्दांसहित | Marathi Barakhadi with words

            मराठी बाराखडी शब्दांसहित ( Marathi Barakhadi with words | Marathi Chaudakhadi with words ) ही माहिती आम्ही लहान मुलांसाठी देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मुलांना मुळाक्षरांची ओळख होईल व दिलेल्या शब्दांमुळे त्यांना त्या छोट्या छोट्या शब्दांचे वाचन करण्याची सवय लागेल. सध्या पत्येक ठिकाणी अंकलिपी घेऊन जाणे शक्य नसते परंतु मोबाईल मात्र कोणी विसरत नाही. त्यामुळे कुठेही बसल्या तुमच्या मुलांचा वाचनाचा सराव घेऊ शकता. या उद्देशाने तुमच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तरी बघा व आवडल्यास तुमच्या मुलांना दाखवा व शेअर करा.

मराठी बाराखडी | चौदाखाडी शब्दांसहित

स्वरचौदाखडी व त्यांचे शब्द
बिन काना, मात्रा, उकार
व वेलांटीवाले मराठी शब्द
काना वाले मराठी शब्द
पहिली वेलांटी वाले मराठी शब्द
दुसरी वेलांटी वाले मराठी शब्द
पहिला उकार वाले मराठी शब्द
दुसरा उकार वाले मराठी शब्द
एक मात्रा वाले मराठी शब्द
अॅअॅ चे मराठी शब्द
दोन मात्रा वाले मराठी शब्द
एक काना एक मात्रा वाले मराठी शब्द
ऑ चे मराठी शब्द
एक काना दोन मात्रा वाले मराठी शब्द
अंअनुस्वार वाले मराठी शब्द
अःविसर्ग वाले मराठी शब्द 


बिन काना, मात्रा, उकार व वेलांटीवाले मराठी शब्द

Bin Kana, Matra, Ukar and Velantiwale Shabd 

मराठी मुळाक्षरे


मुळाक्षरे


अँअंअ:

















क्षज्ञ


 बिन काना, मात्रा, उकार व वेलांटीवाले मराठी शब्द

शब्दशब्दशब्दशब्द
घर
हरणहळदहजर
वर
सहलसरकसडक
पटसगनसरळसफर
मनशरदशपथशरम
मघवजनवचनशहर
मगरमणरबरवरण
भयमखरयवनभगत
भरमगनमदतमलम
क्षणमगरनयनमदन
सणभरतभजनपसर
वधबगलबबनबनव
नख
बदकबटणबगल
यमपदरफणसफरक
यज्ञपकडपळसदगड
यशनजरनवसपरत
रसनरमनमननगर
रथदळणंधरणंनगद
लपढकलतबकगगन
घणजळणजवळजलद
गरछगनजहरजमव
गडचपळचटकजखम
खतकमळकडककदम
खणगजरगरमगमन
करकमरखडकगवत
कपकळसकढतखबर
पद
छळछतचव
चढचलबघबस
फळपणदम
नभ
घनघरघडनळ
जग
पळतळढंग
डफजलजडजर 


काना असलेले मराठी शब्द

Kana Aslele Marathi Shabd 

काना असलेले मराठी मुळाक्षरे


मुळाक्षरे-काना
काखागाघाचाछाझाटा
ठाडाढाणाताथादाधा
नापाफाबाभामायारा
लावाशाषासाहाळाक्षा
ज्ञा

काना असलेले मराठी शब्द

शब्दशब्दशब्दशब्द

आजा

कान

वापर

ताजमहाल

नाकखवाभाकरपाळणाघर
छानरवाकागदताजातवाना
ज्ञानहवाभारतशहाणपणा
आज्ञाफारकापडचमचाभर
भातताजाराक्षसआज्ञाधारक
घडाघामकावळाघडाभर
चलासापगाढवआशावाद
आशापानसाखरजनावर
बाळताटतलावतलवार
दादाघाववावररामराम
चाकससाकळपहवामान

माझा

पहा

ससाणा

राजाराम
राजाडबावानरकळवळा
पाटगालचमचामहाराज
जागाशाळाकावळ

आवाज

काळापासशहाणापाळणा
मामाझगाचढलाआरसा
छान

झाड

चपलानवनाथ
नवाखाटअज्ञाननवरा
छायामानताकदआठवा
काकापायहजारआडवा

नवा

थवा

पाऊस

नारळ
फळा

चहा

चलाखआकाश
ताकहवाचाकरबाजार
घारज्ञानभाकरभगवान
शामबाबा

माकड

चाकण

घामतारआकाशआजार
लालदवासागरपाटण
हातवारावानरनवाब


पहिली वेलांटी असलेले मराठी शब्द

Pahili Velanti Aslele Marathi Shabd 

पहिली वेलांटी असलेले मराठी मुळाक्षरे

हिली
वेलांटी
किखिगिघिचिछिजिझि
टिठिडिढिणितिथिदि
धिनिपिफिबिभिमियि
रिलिविशिषिसिहिळि
क्षिज्ञि

 पहिली वेलांटी असलेले मराठी शब्द

शब्दशब्दशब्दशब्द

आणि

मिरज

मिठास

हिरवळ

भिवाकिनाराकिळसइमारत
खिसाकिराटकिरणकिचकट
फिकाकिमयाकिमानमिठागर
भिक्षाकिसनकिरटामिळकत

किडा

मिजास

रियाज

खिरापत

निळालिलाव
लिखितकिरपाण
हिरा
विशालविनयरिपरिप
खिळाविजयविकासरिमझिम
विकाविमलगिरधरभिमाकाठ

रिक्षा

गिटार

गिरवा

भिकारडा

शिक्षागिरिजागिलावाबळिराम
जिनागिधाडलिखाणसिताफळ
शिळालिफापारिकामाशनिवार
टिळाविशाखा
कपिलाशिवराम

खिरा

दिवस

विचार

चिवचिव

मिशानिराळाशिवणअधिकार
भिवाविजयकिरणखिरापत
इजातिखटचिमणीरविवार
खिमादागिनाकविताविनायक

चित

विमान

विमल

सदाशिव

विडाविकारविलासइतपत
खिसाकिमान
निशाणइराक
विळापितळमहिनाइलाज
विटामहिनजिराफइमला

रिठा

टिळक

बिचारा

इजार

किडाचिवडाहिरवाइसम
कितीबहिराबिछानाइनाम
लिहाचिखलचिमटाइराण
किटहिवाळाबिघाडइतका

शिकार

पिसारा

गिधाड

इसाप

गणितशिक्षकपहिलाइमान
विफळविज्ञानइतरइरादा


दुसरी वेलांटी असलेले मराठी शब्द

Dusari Velanti Aslele Marathi Shabd 

दुसरी वेलांटी असलेले मराठी मुळाक्षरे

दुरी
वेलांटी
कीखीगीघीचीछीजीझी
टीठीडीढीणीतीथीदी
धीनीपीफीबीभीमीयी
रीलीवीशीषीसीहीळी
क्षीज्ञी

 दुसरी असलेले मराठी शब्द

शब्दशब्दशब्दशब्द

जाई

राखी

भाजी

माउली
गाठीछतीबाईगिरणी
भजीमीराखीराबसली
ताईसतीगडीआपली
गाडीमाडीमादीटिटवी

तडी

काठी

आई

बाटली

जीप
घाईकीसकाकडी
जीतसिडीगतीजिलेबी
वाणीचावीखीरबादली
जीमनटीशिडीखारीक

गडी

राणी

सखी

दिवाळी

ताटीरतीकाडीबक्षीस
कढी
जीनागीतागरीब
दाजीमाघीराईभिकारी
यतीढीगसाठीपिशवी

ताजी

बागी

माई

भटजी

मतीलाडीलाठीजमीन
जीजागीतभाईमिरची
पतीफडीपाठीमावशी
वाई
वतीमढीतारीख

राजी

चीर

साई

आळशी

लतीदाढीमाडीपाटील
माजीचीराशाईशिवाजी
साडीबाजीचीकसावली
कणी
काझीचीडपरीक्षा

छाती

जणी

छडी

खिडकी

माझीचीपखाकीफजिती
गातीगणीगाडीआरती
झीजकाकीचीनचिमणी
खातीचणीखाड़ीफकीर

कीड

क्षती

खणी

हिरवी

ईद
झीलचीजदिलीप
ताडीशतीजाडीशिकारी
बाकी
टीपचाचीशरीर
फणी
टीमालाचीपळाली

कीडा

ताती

मणी

विहीर

झाडीटीकाभाचीचकली
टाकीजातीदडीवणी
नाडी
नातीठकीचीमा
पाटीचीताचिकीपाती

क्षणी

टीम

साती

पाणी

तीन
तीचज्ञातीहाती
खडीघाटीजीभविकी
वातीनाणीकटीकड़ी
लकीजीवरातीदाणी

वडी

वाटी

आजी

रीकी

गाणीघडीतीसलाथी
तीर
राथीमाथीरथी
नथीरीतीमितीभिती
नितीकितीतीळसाथी
यदी
हाथीतिथीनदी
लादीयादीमादीदादी
गादीखादीवादीशादी
दीक्षागादीदिदीदीर
धीमाधीटसिधीविधी
निधीसाधीकधीदीड
दीपदीनधीरनीट
भाजी
कणीतीरखीर
भजीगाडीठकीभीती
गडीडबीनाटीजीव
मीठ
मनीजीजीजीभ
माशीठीकमातीछडी
गायीराणीसाडीपाटी
पाणीआजीकाठीफणी
नदीपक्षीवहीवाटी
 


पहिला उकार असलेले मराठी शब्द

Pahila Ukar Aslele Marathi Shabd 

पहिला उकार असलेले मराठी मुळाक्षरे

हिला
का
कुखुगुघुचुछुजुझु
टुठुडुढुणुतुथुदु
धुनुपुफुबुभुमुयु
रुलुवुशुषुसुहुळु
क्षुज्ञु

 पहिला उकार असलेले मराठी शब्द

शब्दशब्दशब्दशब्द
युवा

उषा

बुरशी
फुटपाथ
युगमुळीमुलगीयुवराज
मुखमुळाशुभदामुसाफिर
उभाउलटबुकणाभुसावळ
युतीउमजेरुकारटुणकन
उड़ीमुठालुकडामुबलक
खुणाउदयशुभमभुरकण
मुलाझुबकाबुबुळझुळझुळ

उशी

उदर

मुळशी

मुजावर

खुलाझुकलाउरण
गुणगान
उमाउदारमुकुट
झुकझुक
खुळातुफानउनाडमुलाखत
तुझासुविधामुटकागुणवान

धुम

उसळ

घुबड

गुळगुळीत

जुईउभयमुरुडभुजबळ
चुकातुमचाउतारागुणगुण
झुबाउगमउथळफुटपाथ
जुनाझुणकाबुटकाबुधवार

गुहा

दुसरा

गुलाब

सुलक्षण

झुला

युवती

उजवा

सुगरण

जुळारुपयामुरुमबुडबुडा
दुहीकुदळकुशलसुखकर
गुणीउखळबुडकासुफलाम
चुनाधुमाळघुमटबुलबुल

गुण

झुकता

गुलाल

सुधाकर

सुळातुलनारुसवासुजलाम
भुगाधुरळाभुयारीलुबाडणे
लुळातुळसकुराणशुभविवाह
फुगाजुगाईमुलगाभुसावळ

दुध

दुथडी

भुयार

सुभाषित

सुरूझुरळकुबडापुरवणी
बुधतुळसामुघलरुकवत
पुडीजुजबीकुडाळभुरकण
शुकदुसरीभुकटीसुविचार

फुली

तुषार

कुकर

लुधीयाणा

बुवापुकारगुळाचा
शुभविचार
सुतधुलाईजुळणीलुबाडला
भुससुटकासुमारशुभलाभ
पुडाफुसकापुतणीरुणझुण
सुई

सुबक

फुटाणा

लुकलुक

क्षुधासुमनसुमतीघुसमट
सुधाफुकटपुरुषनुकसान
सुराउगीचउपाय
तुकाराम
सुयाकुबडा
कुजकाघुटमळ

सुरी

उदास

कुमाटी

चुलीवर

पुढचातुळजा
नुसताचुणीदार
पुढारी
दुकानपुरणपुरातन
मुहासदुपारतुतारीरूपवान
मुफलसुलभासुशील
दुजाभाव

सुजल

उठाव

हुरडा

नुकताच

सुखदाकुमारहुडकपुरातन
पुलावयुवकसुदामपुरवठा
पुतळाउकळीमुलकउबदार
कुशलकुमुदीकुसुमखुळखुळा

सुतार

गुराखी

गुलाम

उलाढाल

उरणगुदामगुडगाखुदकन
सुषमागुपितखुशालयुवराज
उठवाउधार
चुसर
उपवास
सुधीरउघडजुळवायुवराज्ञी
गुमान

जुलाब

चुकार

मुसाफिर

हुमानजुगारसुजाता
मुबलक
उकरउघडासुशीलाउपकार
कुमुदजुलमीकुलाबाउतारास


दुसरा उकार असलेले मराठी शब्द

Dusara Ukar Aslele Marathi Shabd 

दुसरा उकार असलेले मराठी मुळाक्षरे

दुरा
का
कूखूगूघूचूछूजूझू
टूठूडूढूणूतूथूदू
धूनूपूफूबूभूमूयू
रूलूवूशूषूसूहूळू
क्षूज्ञू

 दुसरा उकार असलेले मराठी शब्द

शब्दशब्दशब्दशब्द

कूळ

खडू

तराजू

टरबूज

पूरचाकूपाऊलभरपूर
काजूखूणपाऊसमजबूत
झाडूराघूमजूर

हुकूम

मूलपूजाकबूतरलसूण
नातूजादूचाबूकखरूज

लाडू

झूल

कुलूप

वासरू
डूलखाऊमधूनखजूर

विठू

बाबू

अजून

एकूण

तूपगणूमिळूनमागून
पूलरामूलाकूडकापूर

बाळू

शूर

कापूस

माणूस
घूमसासूगूणभूल

बूट

दूध

घूस

दूर

गूळवाळूसाबू

भाऊ

मूळधूरचूकहळू
भूकधूळचूळसदू



एक मात्रा असलेले मराठी शब्द

Ek Matra Aslele Marathi Shabd 

एक मात्रा असलेले मराठी मुळाक्षरे



मात्रा

केखेगेघेचेछेजेझे
टेठेडेढेणेतेथेदे
धेनेपेफेबेभेमेये
रेलेवेशेषेसेहेळे
क्षेज्ञे

एक मात्रा असलेले मराठी शब्द

शब्दशब्दशब्दशब्द

बेत

खिसेबगीचे

विशेषण

केसगेरूजहाजेराजवाडे
नेमपेरूकमळेपावसाळे
शेतदेशकपाटेदवाखाने
फेटाशेणअक्षरेजनावरे
मेण
देवसदरेआठवडे
गळेडबेरुपयेदेखरेख
अरेरेकुत्रेचेहरेशेतकरी
धागे

फळे

खेकडे

खेळगडी

राजेमासेमुलगेकेरसुणी
गावेगीतेमहिनेकेळेवाडी
वाडेकामेबटाटेएकवीस
घरे भाडेघरटेएकादशी

शेती

राणे

डबके

तिकिटे

मुलेबोटेदुकाने   माणसे
छतेचित्रेबटणेवारुळे
फळे झाडेठिकाणेवादळे
नावेकाटेफडकेवजने

पाने

पत्रे

रोपटे

लाकडे

पेक्षा

पिके

चुरमुरे

किनारे

पेजमेळाआरसेशेजारी
दारेआहेटेबलदेऊळ
फळेफुलेशेपूटविशेष
खेळकडे
बेडूकबेरीज

केर

फेस

केशव

नेहमी

पेटीरेघएकदाउजेड
एकमेघनिलेशशेगडी
वेळवेडाकपडेचेहरा
वेलपेढेताजेजेवणे

वेणी

निळे

रेशीम

केशर

तेलपेलाखेळाडूलेझीम
बेटावेणूबाहेरढेकूण
वासेठेवजेवणलेखणी 



  दोन मात्रा असलेले मराठी शब्द

Don Matra Aslele Marathi Shabd 

दोन मात्रा असलेले मराठी मुळाक्षरे


दो
मात्रा

कैखैगैघैचैछैजैझै
टैठैडैढै
णैतैथैदै
धैनैपैफैबैभैमैयै
रैलैवैशैषैसैहैळै
क्षैज्ञै

दोन मात्रा असलेले मराठी शब्द

शब्दशब्दशब्दशब्द

कैची

कैदी

वैरण

ऐसपैस

वैरवैरीहैबतीखैरपूर
पैलपैसाबैठकगैरसोय
कैरी
कैद
खैरात
बैलगाडी
वैरीसैलहैराणकैदखाना
दैनापैजबैरागीफैजपूर
खैरू
पैदाफैलाव
नैनीताल
शैली
खैर
ऐरणवैजनाथ

सैर

बैल

तैनात

पैलवान

चैन
कैकेयी
बैदूलखैरनार
भैरूवैराण
दैनिक
जैवविविधता
गैरपैठणभैरवकैलास
भैयामैदानथैमानसैतान

थैली

वगैरे

वैभव

पैरण

मैलपैदासवैरागीवैशाख
लैलावैशालीकैवारीपैजार
मैनादैवमैदाऐतिहासिक
कैदसैनिकखैरेकैदखाना

बैठक

जैविक

थैमान

गैरसमज

दैवत

पैठणी

नैतिक

गैरवापर

फैलावभैरवीमैत्रीणगैरफायदा
हैराणशैलीतवैज्ञानिकगैरव्यवहार
कैवल्यहैदोसशैक्षणिकमैदानात 



एक काना एक मात्रा असलेले मराठी शब्द

Ek Kana Ek Matra Aslele Marathi Shabd

एक काना एक मात्रा असलेले मराठी मुळाक्षरे

मात्रा
काना
कोखोगोघोचोछोजोझो
टोठोडोढोणोतोथोदो
धोनोपोफोबोभोमोयो
रोलोवोशोषोसोहोळो
क्षोज्ञो

एक काना एक मात्रा असलेले मराठी शब्द

शब्दशब्दशब्दशब्द

छोटा

फोड

मोलाची

योगदान

जोडासोटामोगरामनोहर
मोटमोतीफोडणीसोमवार
मोठापोथीओळखखोडकर
रोड
सोपेबोलतआगबोट
योगझोपपोलिस
गावोगावी
ओलाओठतोतयाजोरदार
ओवीओळीओळखरोजगार

तोच

सोय

योगिनी

योगिराज

गोड
रोजयोगितायोगायोग
मोदीरोगपोटातयोगसाधना
कोनलोकयोजनायोगासने
जोशीकोणनोटीसवाटोळा

गोळा

होता

नोकरी

गोसावी

कोट
झोकासोनार
पोषाख
फोनफोटोमोहीममोहरी
फोटोझोपमोटारबोबडा
येतोकोळीझोपडीमोटार

डोळे

बोट

तोरण

मोदक

टोपी

बोर

धोतर

बरोबर

थोडाखोलीभोपाळटोपली
गोराजोरदररोजभोवरा
डोळाबोकाझोपाळाबोकड
लोकखोटागोफणहातोडा

होय

होडी

फोडणी

गोपाळ

गोडगोठासोबतीबायको
धोबीसोनेसोडून
खोकला
शोभानकोकोयनानोकर
घोडाचोरकोळसापोलीस

लोभी

दोर

पोपट

लोहार

पोटचोळीसोबतआजोबा


एक काना दोन मात्रा असलेले मराठी शब्द

Ek Kana Don Matra Aslele Marathi Shabd 

एक काना दोन मात्रा असलेले मराठी मुळाक्षरे

काना
मात्रा
कौखौगौघौ
चौछौजौझौ
टौठौडौढौणौतौथौदौ
धौनौपौफौबौभौमौयौ
रौलौवौशौषौसौहौळौ
क्षौज्ञौ

एक काना दोन मात्रा असलेले मराठी शब्द

शब्दशब्दशब्दशब्द

हौस

शौक

चौथरा

डौलदार

चौदादौराचौफुलीसौदागर
चौकाडौलयौवनफौजदार
फौजहौददौलतचौकीदार
चौत

चौथा

नौबत

पौराणिक

मौजमौतचौकटगौरव
दौडमौनचौपटचौकडी
गौरी

कौल

चौफेरचौकड

दौत

पौष

चौपाटी

चौकोनी

गौरूचौकचौधरी

कौतुक

गौरनौकाचौकशीचौकस
कौरवऔजारगौरवचौरस
कौमुदीगौळणगौतमचौदावी 


अनुस्वार असलेले मराठी शब्द

Anuswar Aslele Marathi Shabd 

अनुस्वार असलेले मराठी मुळाक्षरे

नुस्वा
ब्द
कंखंगंघं
चंछंजंझं
टंठंडंढंणंतंथंदं
धंनं
पंफंबंभंमंयं
रंलंवंशंषंसंहंळं
क्षंज्ञं

अनुस्वार असलेले मराठी शब्द

शब्दशब्दशब्दशब्द

कंठ

घंटा

चांभार

आनंद

फांदीचेंडूनंबरआंघोळ
किंवाभेंडीकंटाळाबंगला
झेंडाकंठामोसंबीजिवंत
पंजागोंडाडोंगरआंबट
आंबारंगकुंभारबंदूक
बंद
थेंबमुंबईचांदोबा
लांबखांदातांदूळअंगठी

खांब

तोंड

किंमत

बांगडी

भुंगाठेंगूमांजरचांगला
कांदागंधओंजळजांभूळ
गंगा
सोंगदंगाभांडण
पंपशिंगमंदिरलंगडी

पंखा

गेंडा

सुंदर

पलंग

लिंबूथंडीपिंपळकरंजी
दंड
पंचागंमतलांडगा
पंखशिंपीपतंगपिंजरा
हंडाकोंबडाकुंपणजयहिंद



विसर्ग असलेले मराठी शब्द

Visarg Aslele Marathi Shabd 

विसर्ग असलेले मराठी मुळाक्षरे

विर्ग
ब्द
क:ख:ग:घ:
च:छ:ज:झ:
ट:ठ:ड:ढ:ण:त:थ:द:
ध:न:
प:फ:ब:भ:म:य:
र:ल:व:श:ष:स:ह:ळ:
क्ष:ज्ञ:

विसर्ग असलेले मराठी शब्द

अ.क्र.शब्दअ.क्र.शब्द


दुःख

दुःशासन

अंशत:१०उषःकाल
उ:शाप११दु:साहस
निःपात१२चतु:सीमा
शतश:१३अंत:करण
दुःस्वप्न१४अध:पतन
विशेषत:१५पुन: पुन:
निःसंशय१६



अॅ चे मराठी शब्द

Aya che Marathi Shabd 

अॅ चे मराठी मुळाक्षरे



अॅ

ब्द
कॅखॅगॅघॅ
चॅछॅजॅझॅ
टॅठॅडॅढॅणॅतॅथॅदॅ
धॅनॅ
पॅफॅबॅभॅमॅयॅ
रॅलॅवॅशॅषॅसॅहॅळॅ
क्षॅज्ञॅ

अॅ  चे मराठी शब्द

शब्दशब्दशब्दशब्द

टॅक्सी

टॅम्पो

जॅकी

रॅम्बो

डॅडीजॅकजॅमटॅग
बॅन
डॅशचॅटमॅप
बॅड
मॅनबॅटमॅड
रॅली
मॅटबॅकरॅम्प
हॅकसॅमहॅलोबँक
हॅटवॅटरॅटहॅरी
पॅच
ट्रॅपनॅकनॅनो

टॅटो

पॅन

दॅट

टॅली

पॅड
डॅनीडॅमपॅडी
कॅरीपॅकपॅटपॅनो
कॅश
गॅरीगॅपगॅस
कॅप
ग्रॅमकॅम्पॲन्ड

शॅम्पू

अॅन्ट्

कॅन

कॅट

फॅन
पॅरटफॅडफॅट
लॅम्प
हॅपनलॅडरलॅटर
हॅन्सी
हॅमरहॅन्डप्लॅन
हॅप्पी
क्लॅपलॅन्डक्रॅक

कॅन्डी

अॅन्टी

स्लॅप

अॅनी

रॅकेट

कॅसेट

ग्रॅण्ड

कॅल्सी

चॅनलचॅटिंगचॅपेलचॅप्टर
गॅरंटीग्लॅमरजॅकेटचॅलेंज
पॅनेल
पॅटर्नपॅलेसकॅनडा
डॅशींग
टोमॅटोपोटॅटोकोडॅक

टॅलेंट

पॅटीस्

पॅकेट

पॅरिस

मॅजिक
अॅक्टरकॅन्सलकॅन्सर 

 अॅ चे मराठी शब्द

शब्दशब्दशब्द
हॅम्लेट
कॅप्टनअॅल्युमिनिअम
बॅलन्समॅट्रीककॅलिफोर्निया
मॅडमबॅलेटअॅम्ब्युलन्स्
सॅटीनसॅण्ट्रोकॅल्क्युलेटर
सॅण्डीसॅटर्डेगॅलिलिओ
हॅट्रीकहॅन्डललॅमिनेशन
वॅनिश
लॅटिनचॅरिटेबल
लॅटीसकॅबिजकॅम्प्युटर
सॅम्पलसॅलरीशॅम्पीयन
फॅशनसॅलूटकॅनव्हास
बॅनरगॅरेजहॅलोजन
कॅटरकॅरमपॅरागॉन
जॅगरिरॅडिशचॅम्पीयन
फॅक्टरीरॅबीजजॅकलीन
रॅपीडबॅण्डपॅसिफिक
बॅटरीफॅसिस्टडॅनिअल
फॅक्चर
अॅपलनॅपकीन
मोनॅकोप्रॅक्टीसजॅकपॉट
पॅराशूटपॅसिजनॅशनल
नॅचरल
फॅमिलीकॅरिअर
पॅसेंजरकॅण्डलजॅक्सन
मॅनेंजरसॅमसंगकॅलेंडर
फॅकल्टीलॅपटॉपबॅरिस्टर


ऑ चे मराठी शब्द

Awa che Marathi Shabd 

ऑ चे मराठी मुळाक्षरे



चे
ब्द
कॉखॉगॉघॉ
चॉछॉजॉझॉ
टॉठॉडॉढॉणॉतॉथॉदॉ
धॉनॉ
पॉफॉबॉभॉमॉयॉ
रॉलॉवॉशॉषॉसॉहॉळॉ
क्षॉज्ञॉ

ऑ चे मराठी शब्द

शब्दशब्दशब्द
गॉटकॉलमॉरेशिअस
गॉडकॉमाऑक्सफर्ड
कॉकऑनऑक्सिजन
ऑक्सऑफऑक्टोबर
ऑलचॉकऑडियन्स
क्रॉकचॉईसऑस्ट्रेलिया
कॉर्नरचॉम्पक्रॉकडाईल
जॉनजॉबऑफिसर
जॉर्जजॉलीऑपरेशन
जॉयजॉकीचॉकलेट
डॉनडॉटपॉसिबल
डॉसडॉलीपॉलीकॅब
डॉगडॉलपॉसिबल
नॉटनॉर्थपॉलीकॅब
नॉकपॉटबॉक्सर
पॉपपॉन्डबॉयलर
पॉरपॉलबॉलीवूड
फॉरफॉर्ममॉस्किटो
फॉक्सफॉलोमॉडलिंग
फ्रॉगफ्रॉडवॉचमन
फ्रॉकबॉनबॉडी 

ऑ चे मराठी शब्द

शब्दशब्दशब्द
बॉलऑरेंजवॉशिंग
बॉसऑर्डरवॉर्निंग
बॉक्सऑगस्टलॉकिट
मॉकऑटरलॉजिक
मॉडशॉवरबॉटल
रॉयशॉपिंगबॉलिंग
रॉससॉनिकफॉरेन
मॉस्कसाँडर्सफॉरेस्ट
मॉलऑफरफॉर्वर्ड
रॉकऑफिसमॉडेल
रॉकीऑडिओरॉकेल
लॉकसॉरीमॉर्निंग
लॉर्डहॉर्नरॉकेट
लॉटगॉगलवॉटर
लॉस्टकॉईलरॉबिन
लॉरीसॉक्सरॉबर्ट
लॉलीहॉलरॉजर
लॉबीहॉर्समॉडर्न
वॉर्नहॉबीपॉईन्ट
वॉकशॉटपॉलिश
वॉकीशॉननॉलेज
वॉशशॉर्टपॉलिसी
वॉचकॉलेजपॉटर
वॉचगॉसिफपॉकिट
वॉलकॉम्रेडपॉपिंन्स
शॉपऑईलप्रॉब्लेम
सॉसशॉकपॉन्सर
शॉलकॉलरागॉडेस


            आम्ही येथे लहान मुलांसाठी मराठी बाराखडी / चौदाखडी व त्यांचे शब्द (Marathi Barakhdi / Marathi Chaudakhdi with words ) देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आमची मराठी चौदाखडी शब्दांसहित (Marathi Chaudakhdi with words / Chaudakhdi with words in Marathi ) / मराठी बाराखडी शब्दांसहित (Marathi Barakhdi with words / Barakhdi with words in Marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad