मार्गदर्शक तत्त्वे | Margdarshak Tatve | Directive Principles of State Policy (DPSP) - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 27, 2023

मार्गदर्शक तत्त्वे | Margdarshak Tatve | Directive Principles of State Policy (DPSP)

मार्गदर्शक  तत्त्वे

Margdarshak Tatve

Directive Principles of State Policy (DPSP)

मार्गदर्शक  तत्त्वे | Margdarshak Tatve | Directive Principles of State Policy (DPSP)

            मार्गदर्शक  तत्त्वे | Margdarshak Tatve | Directive Principles of State Policy (DPSP) ही भारताच्या राज्यघटनेत भाग ४ व कलम ३६ ते कलम ५१ मध्ये राज्याची धोरणे देण्यात आली आहेत. मार्गदर्शक  तत्त्वे ( Margdarshak Tatve | Directive Principles of State Policy - DPSP ) न्यायप्रविष्ठ नाहीत . राज्याने कसे वागावे हे यामध्ये सांगितलेले आहे. सरकारने त्याचे पालन न केल्यास न्यायालायलात त्यांच्याविरुद्ध दाद मागता येत नाही. मार्गदर्शक  तत्त्वे ( Margdarshak Tatve | Directive Principles of State Policy - DPSP ) सामाजिक न्याय घटनेशी निगडित आहे व कार्यपालिकेत कार्य करण्यासाठी हे तत्व मार्गदर्शन देतात. राज्याचे मार्गदर्शक  तत्त्वे ( Margdarshak Tatve | Directive Principles of State Policy - DPSP ) आपण आयर्लंडकडून या देशातून घेतली आहेत .



मार्गदर्शक  तत्त्वे | Margdarshak Tatve

Directive Principles of State Policy (DPSP)


कलममार्गदर्शक तत्व
३६राज्याची व्याख्या
३७या भागासाठी असलेली तत्वे लागू करणे
३८राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे
३९राज्याने अनुसराण्याच्या धोरणाची विवक्षित तत्वे
३९असमान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य
४०ग्रामपंचायतींचे संघटन
४१कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क
४२कामाबाबत न्याय्य व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद
४३कामगारांना निर्वाह वेतन इ.
४३ अउद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग
४३ बसहकारी संस्थांचे प्रवर्तन
४४नागरिकांकरिता समान नागरी कायदा
४५सहा वर्षांखालील बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांची तरतूद
४६अनुसूचित जाती, जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन
४७पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्यमान सुधारणे हे राज्याचे कर्तव्य
४८कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूञ व्यवस्था लावणे.
४८ अपर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे.
४९राष्ट्रीय महत्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण.
५०कार्यकारी यंञणेपासून न्याययंञणा अलग ठेवणे.
५१आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन.



          तुम्हाला मार्गदर्शक  तत्त्वे | Margdarshak Tatve | Directive Principles of State Policy (DPSP)  ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad