विरुद्धार्थी शब्द | Opposite Words in Marathi | Virudhdarthi Shabd in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 27, 2023

विरुद्धार्थी शब्द | Opposite Words in Marathi | Virudhdarthi Shabd in Marathi

OPPOSITE WORDS IN MARATHI

विरुद्धार्थी शब्द

Virudhdarthi Shabd Marathi

Antonyms in Marathi

विरुद्धार्थी शब्द Opposite Words in Marathi | Virudhdarthi Shabd Marathi | Antonyms in Marathi

                विरुद्धार्थी शब्द ( Opposite Words in Marathi | Virudhdarthi Shabd Marathi | Antonyms in Marathi ) आपले बोलने अधिक प्रभावी करण्यासाठी महत्वाचे असते. जेवढी आपली शब्द संपदा अधिक असते तेवढेच आपले वकृत्व प्रभावी व सुंदर होते.
            विरुद्धार्थी शब्द ( Opposite Words in Marathi | Virudhdarthi Shabd Marathi | Antonyms in Marathi ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी विरुद्धार्थी शब्द ( Opposite Words in Marathi | Virudhdarthi Shabd Marathi | Antonyms in Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी विरुद्धार्थी शब्द मराठी ( Opposite Words in Marathi | Virudhdarthi Shabd Marathi | Antonyms in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया विरुद्धार्थी शब्द ( Opposite Words in Marathi | Virudhdarthi Shabd Marathi | Antonyms in Marathi ) .



विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय?

            एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे 'विरुद्धार्थी शब्द' ( Opposite Words | Virudharthi Shabd) होय.

उदारणार्थ :-   हजर x गैरहजर ,  आरंभ x शेवट ,  क्रूर x दयाळू  ,  उधार x रोख  ,  खरेदी x विक्री इ.


विरुद्धार्थी शब्द

Opposite Words in Marathi

( Virudhdarthi Shabd Marathi | Antonyms in Marathi )


'अं' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द



अंत

प्रारंभ

अंथरूण

पांघरूण

अंधकार

प्रकाश


'अ' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


अग्रज

अनुज

अचल

चल

अचूक

चुकीचे

अजर

जराग्रस्त

अटक

सुटका

अडचण

सोय

अडाणी

शहाणा

अतिवृष्टी

अनावृष्टी

अती

अल्प

अधिक

उणे

अधोगती

प्रगती, उन्नती

अनाथ

सनाथ

अनुकूल

प्रतिकूल

अपेक्षाभंग

अपेक्षापूर्ती

अपेक्षित

अनपेक्षित

अबोल

वाचाळ

अब्रू

बेअब्रू

अभिमान

दुरभिमान

अमर

मृत्य

अमूल्य

कवडीमोल

अरुंद

रुंद

अर्थ

अनर्थ

अर्धवट

पूर्ण

अलीकडे

पलीकडे

अल्लड

पोक्त

अवखळ

गंभीर

अवघड

सोपे

अवजड

हलके

अशक्त

सशक्त

अशक्य

शक्य

असतो

नसतो

अस्त

प्रारंभ


'आ' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


आंधळा

डोळस

आकर्षण

अनाकर्षण

आकाश

पाताळ

आघाडी

पिछाडी

आजादी

गुलामी

आज्ञा

अवज्ञा

आठवण

विस्मरण

आडवे

उभे

आत

बाहेर

आता

नंतर

आतुरता

उदासीनता

आदर

अनादर

आदर्श

अनादर्श

आधी

नंतर

आनंद

दु:ख

आयात

निर्यात

आरंभ

शेवट

आला

गेला

आळशी

उद्योगी

आवडते

नावडते

आवश्यक

अनावश्यक

आशा

निराशा

आशीर्वाद

शाप

आस्था

अनास्था

आहे

नाही


'इ' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


इकडे

तिकडे

इच्छा

अनिच्छा

इथली

तिथली

इमानी

बेइमानी

इलाज

नाइलाज

इष्ट

अनिष्ट

इहलोक

परलोक


'उ' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


उंच

बुटका

उगवणे

मावळणे

उघडे

बंद

उच

नीच

उचित

अनुचित

उच्च

नीच

उजेड

काळोख

उतरणे

चढणे

उत्कर्ष

अपकर्ष, अधोगती

उत्तम

क्षुद्र

उत्तेजन

विरोध

उत्साह

निरुत्साह

उदघाटन

समारोप

उदार

अनुदार, कृपण

उदार

कंजूष

उदास

प्रसन्न

उदासवाणा

उल्हासित

उद्धट

नम्र

उधळ्या

कंजूष, काटकसरी

उधार

रोख

उन्नती

अवनती

उपकार

अपकार

उपदेश

बदसल्ला

उपयोगी

निरुपयोगी

उपाय

निरुपाय

उभे

आडवे

उमेद

मरगळ

उलट

सुलट

उशिरा

लवकर

ऊन

सावली


'ए' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


एकदा

अनेकदा

ऐच्छिक

अनैच्छिक, अपरिहार्य

ऐटदार

केविलवाणा


'ओ' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


ओबडधोबड

गुळगुळीत

ओला

सुका

ओली

सुकी

ओळख

अनोळख


'क' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


कंटाळा

उत्साह

कच्चा

पक्का

कठीण

सोपे

कडक

नरम

कडू

गोड

कबूल

नाकबूल

कर्कश

संजुल

कर्णमधुर

कर्णकटू

कल्याण

अकल्याण

कळस

पाया

कष्टाळू

कामचोर

कायदेशीर

बेकायदेशीर

काळा

पांढरा

काळोख

प्रकाश, उजेड

किमान

कमाल

कीर्ती

अपकीर्ती

कीव

राग

कृतज्ञ

कृतघ्न

कृत्रिम

नैसर्गिक, स्वाभाविक

कृपा

अवकृपा

कृश

स्थूल

कोरडा

ओला

कोवळा

जून, निबर

कौतुक

निंदा

क्रूर

दयाळू


'ख' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


खंडन

मंडन

खरे

खोटे

खरेदी

विक्री

खात्री

शंका

खादाड

मिताहारी

खाली

वर

खुळा

शाहाणा

खूप

कमी

खोल

उथळ


'ग' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


गंभीर

अवखळ, पोरकट

गढूळ

स्वच्छ

गद्य

पद्य

गमन

आगमन

गरम

थंड

गारवा

उष्मा

गाव

शहर

गुण

अवगुण

गुणगान

निदा

गुणी

अवगुणी

गुप्त

उगड

गुरु

शिष्य

गुळगुळीत

खरखरीत, खडबडीत

गोड

कडू

गोरा

काळा

गौण

मुख्य

ग्रामीण

शहरी

ग्राहक

विक्रेता

ग्राह्य

त्याज्य


'घ' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


घट्ट

सैल, पातळ

घाऊक

किरकोळ


'च' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


चंचल

स्थिर

चढ

उतार

चढणे

उतरणे

चढाई

माघार

चपळ

सुस्त

चल

अचल, स्थिर

चवदार

बेचव

चांगले

वाईट

चिमुकला

थोरला

चिरंजीव

अल्पजीवी

चूक

बरोबर

चोर

गोलीस


'छ' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


छोटी

मोठी

छोटेसे

मोठेसे



'ज' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द



जगणे

मरणे

जड

हलके

जन्म

मृर्यू

जबाबदार

बेजबाबदार

जमा

खर्च

जय

पराजय

जर

तर

जलद

हळू

जवळची

लांबची

जागणे

झोपणे

जागरूक

निष्काळजी

जागृत

निद्रिस्त

जाणे

येणे

जास्त

कमी

जिंकणे

हरणे

जिवंत

मृत

जीत

हार

जुने

नवे

जेवढा

तेवढा

जोश

कंटाळा


'झ' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


झोप

जाग

झोपडी

महाल


'ट' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


टंचाई

विपुलता

टिकाऊ

ठिसूळ


'ठ' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


ठळक

पुसट


'ड' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


डावा

उजवा

डौलदार

बेढप


'त' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


तरुण

म्हातारा

तहान

भूक

ताजी

शिळी

ताजे

शिळे

तारक

मारक

ताल

बेताल

तिरके

सरळ

तिरपा

सरळ

तीक्ष्ण

बोथट

तीव्र

सौम्य

तुरळक

दाट

तेजस्वी

निस्तेज

तेजी

मंदी


'थ' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


थंड

गरम

थंडी

उष्मा

थोडे

जास्त

थोर

लहान

थोरला

धाकटा


'द' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


दया

राग

दयाळू

जुलमी

दाट

विरळ

दिवस

रात्र

दीन

रात

दीर्घ

ऱ्हस्व

दुःख

सुख

दुरित

सज्जन

दुष्काळ

सुकाळ

दुष्ट

सुष्ट

दृष्ट

सुष्ट

देव

दानव, दैत्य

देशभक्त

देशद्रोही

दोषी

निर्दोषी, निर्दोष

द्वेष

प्रेम


'ध' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


धडधाकट

कमजोर

धनवंत

निर्धन, कंगाल

धर्म

अधर्म

धाडस

भित्रेपणा

धिटाई

भित्रेपणा, भ्याडपणा

धीट

भित्रा

धूर्त

भोळा

धूसर

स्पष्ट


'न' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


नफा

तोटा

नम्रता

उद्धटपणा

नवे

जुने

नाजूक

राठ

निंदा

स्तुती

निःशस्त्र

शस्त्रधारी

निद्रा

जागृती

निमंत्रित

आगंतुक

निराश

उत्साही

निर्जीव

सजीव

निर्दयता

सहृदयता, सदयता

निर्बंध

मोकळीक

निर्भय

भयभीत

निर्मळ

मळकट

निश्चित

अनिश्चित

निष्काम

सकाम

नीटनेटका

गबाळ्या

नीती

अनीती

नुकसान

फायदा

नेता

अनुयायी

नेहमी

क्वचित

नोकर

मालक

न्याय

अन्याय


'प' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


पक्की

कच्ची

पडका

धडका

परका

स्वकीय

परवानगी

बंदी

पराक्रमी

भित्रा

पलीकडे

अलीकडे

पहिला

शेवटचा

पांढरा

काळा

पात्र

अप्रात्र

पाप

पुण्य

पायथा

शिखर

पुढची

मागची

पुष्कळ

थोडे

पूर्ण

अपूर्ण

पूर्व

पश्चिम

पौर्णिमा

अमावास्या


'प्र' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


प्रकाश

अंधार

प्रगती

अधोगती

प्रचंड

चिमुकला

प्रतिकार

सहकार

प्रत्यक्ष

अप्रत्यक्ष

प्रमाण

अप्रमाण

प्रश्न

उत्तर

प्राचीन

अर्वाचीन

प्रामाणिकपणा

लबाडी

प्रारंभ

अंत

प्रिय

अप्रिय

प्रेम

द्वेष

प्रेमळ

रागीट


'फ' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


फसवी

स्पष्ट

फायदा

तोटा

फार

कमी

फिकट

गडद

फुकट

विकत

फुलणे

कोमेजणे


'ब' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


बंडाळी

सुव्यवस्था

बंद

उघडा

बंधन

मुक्तता

बरोबर

चूक

बलाढ्य

कमजोर

बसणे

उठणे

बहुमान

अपमान

बाल

वृद्ध

बाहेर

आत

बिघात

दुरुस्ती

बुद्धिमान

बुद्धिमान

निर्बुद्ध

बेसावध

सावध

बेसूर

सुरेल


'भ' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


भक्कम

कमकुवत

भडक

सौम्य

भय

अभय

भयंकर

सौम्य

भयभीत

निर्भय

भरती

आहोटी

भरती

ओहोटी

भरभर

सावकाश

भले

बुरे

भव्य

चिमुकले

भसाडा

मंजुळ

भांडण

सलोखा

भाग्यवंत

दुर्भागी

भान

बेभाम

भारतीय

अभारतीय

भिकारी

सावकार

भूक

तहान

भूषण

दूषण


'म' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


मंजुळ

कर्कश

मंद

प्रखर

मऊ

टणक

मधुर

कडवट

महान

क्षुद्र

महाल

झोपडी

माघारा

सामोरा

माता

पिता

माथा

पायथा

मान

अपमान

मान्य

अमान्य

माय

बाप

माया

द्वेष

मालक

नोकर

मिटलेले

उघडलेले

मित्र

शत्रू

मुका

बोलका

मूर्ख

शहाणा

मृत्यू

जीवन

मृदू

कठीण

मैत्री

दुश्मनी

मोकळे

बंदिस्त

मोठा

लहान

मौन

बडबड

म्हातारा

तरुण


'य' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


यश

अपयश

यशस्वी

अयशस्वी

याचक

दाता

येईल

जाईल

योग्य

अयोग्य


'र' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


रक्षक

मारक

राग

लोभ

राजा

रंक

रिकामे

भरलेले

रुचकर

बेचव

रुडू

हसू

रूपवान

कुरूप

रेखीव

खडबडीत

रोड

सुदृढ


'ल' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


लक्ष

दुर्लक्ष

लक्ष

दुलर्क्ष

लबाड

भोळा

लबाडी

प्रामाणिकपणा

लय

प्रारंभ

लवकर

उशिरा

लहानपण

मोठेपण

लांब

जवळ

लांबी

रुंदी

लाडके

नावडते

लेचापेचा

भक्कम

लोभी

निर्लोभी


'व' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


वाकडे

सरळ

वापर

गैरवापर

विचार

अविचार

विद्यार्थी

शिक्षक

विद्वान

अडाणी

विरोध

पाठिंबा

विलंब

त्वरा

विशेष

सामान्य

विश्वास

अविश्वास

विष

अमृत

विसरणे

आठवणे

वृद्ध

तरुण

वेगात

हळूहळू

वेडा

शहाणा

व्यवस्थित

अव्यवस्थित


'श' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


शंका

खात्री

शकून

अपशकून

शक्य

अशक्य

शत्रू

मित्र

शहर

खेडे

शाप

वर

शिकारी

सावज

शिक्षा

शाबाशकी

शिखर

पायथा

शिस्त

बेशिस्त

शीत

अशीत

शीतल

उष्ण

शुद्ध

अशुद्ध

शूर

भित्रा

शेंडा

बुडखा

शेवट

सुरवात

श्वास

निःश्वास


'श्र' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


श्रीमंत

गरीब

श्रेष्ठ

कनिष्ठ


'स' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


संवाद

विसंवाद

सकाळ

संध्याकाळ

सज्जन

दुर्जन

सतर्क

बेसावध

सतेज

निस्तेज

सत्य

असत्य

सदाचार

दुराचार

सभ्य

असभ्य

समाधान

असमाधान

समान

असमान

समृद्धी

दारिद्र्य

सरळ

वाकडा

सरस

निरस

सान

थोर

सानुली

मोठी

सामुदायिक

वैयक्तिक

साम्य

फरक

सार्थ

व्यर्थ

सार्वजनिक

खाजगी

सावकाश

पटकन

सावध

बेसावध

साहसी

भित्रा

सुंदर

कुरूप

सुख

दु:ख

सुगंध

दुर्गंध

सुटका

अटक

सुदैवी

दुर्दैवी

सुप्रसिद्ध

कुप्रसिद्ध

सुभाषित

कुभाषित

सुरक्षित

असुरक्षित

सुरुवात

शेवट

सुशिक्षित

अशिक्षित

सूर्योदय

सूर्यास्त

सेवक

मालक

सोपे

कठीण

सोय

गैरसोय

सौजन्य

उद्धटपणा

स्तुती

निंदा

स्थिर

अस्थिर

स्पष्ट

अस्पष्ट


'स्व' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


स्वच्छ

घाणेरडा

स्वतंत्र

परतंत्र

स्वदेश

परदेश

स्वस्त

महाग

स्वस्थ

बेचैन

स्वहित

परमार्थ

स्वागत

निरोप

स्वाधीन

पराधीन

स्वार्थ

परमार्थ

स्वार्थी

निःस्वार्थी


'ह' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


हजर

गैरहजर

हलके

जड

हळू

जलद

हसणे

रडणे

हसतमुख

रडततोंड

हार

जीत

हिंसक

अहिंसक

हित

अहित

हिम्मत

भय

हिरमुसलेला

उत्साही

हिशेबी

बेहिशेबी

हीन

दर्जेदार

हुशार

मठ्ठ

होकार

नकार


'ज्ञ' पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द


ज्ञान

अज्ञान



            तुम्हाला मराठी विरुद्धार्थी शब्द ( Opposite Words in Marathi | Virudhdarthi Shabd Marathi | Antonyms in Marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad