मराठी उपसर्ग व उपसर्गघटित शब्द | | Prefix in marathi | Marathi Upsarg Ghatit Shabd | Upsarg Ghatit Shabd Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 20, 2023

मराठी उपसर्ग व उपसर्गघटित शब्द | | Prefix in marathi | Marathi Upsarg Ghatit Shabd | Upsarg Ghatit Shabd Marathi

PREFIX IN MARATHI

मराठी उपसर्ग व उपसर्गघटित शब्द

Marathi Upsarg Ghatit Shabd

Upsarg Ghatit Shabd Marathi

मराठी उपसर्ग व उपसर्गघटित शब्द |  | Prefix in marathi | Marathi Upsarg Ghatit Shabd | Upsarg Ghatit Shabd Marathi

            मराठी उपसर्ग व उपसर्गघटित शब्द ( Marathi Upsarg Ghatit Shabd | Upsarg Ghatit Shabd Marathi | Prefix in Marathi ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी उपसर्ग व उपसर्गघटित शब्द ( Marathi Upsarg Ghatit Shabd | Upsarg Ghatit Shabd Marathi | Prefix in Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी मराठी उपसर्ग व उपसर्गघटित शब्द ( Marathi Upsarg Ghatit Shabd | Upsarg Ghatit Shabd Marathi | Prefix in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया मराठी उपसर्ग व उपसर्गघटित शब्द ( Marathi Upsarg Ghatit Shabd | Upsarg Ghatit Shabd Marathi | Prefix in Marathi ) .



उपसर्ग म्हणजे काय?

          भाषेतील मूळ शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्या शब्दांना उपसर्ग ( Upsarg ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ :- 

अक्षरमूळ शब्दतयार होणारा शब्द
उपवासउपवास
विश्वासअविश्वास

मरणआमरण
फटफजितीफटफजिती
ऐनहंगामऐनहंगाम
दरसालदरसाल
प्रतिदिनप्रतिदिन
पडजीभपडजीभ
कमकुवतकमकुवत
गैरसमजगैरसमज

          या वरील शब्दांमध्ये उप, अ, आ, फट, ऐन, दर, प्रति, पड, कम, गैर इ. हे सर्व उपसर्ग (Upsarg) आहेत.


उपसर्गाची वैशिष्ट्ये कोणती?

  1. उपसर्ग हे संस्कृत, मराठी, फारशी व अरबी या भाषेतून आलेले आहेत.
  2. उपसर्गाचा वापर स्वतंत्र असा केला जात नाही.
  3. उपसर्गाला सूचक असा अर्थ असतो.
  4. उपसर्गाच्या वापरामुळे शब्दाच्या अर्थात बदल होतो.

उपसर्गघटित शब्द म्हणजे काय?

          शब्दाच्या अगोदर उपसर्ग लागून जे शब्द तयार झालेले असतात त्या शब्दांना उपसर्गघटित शब्द (Upsarg Ghatit Shabd ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :- 

उपसर्गमूळ शब्दउपसर्गघटीत शब्द
उपवासउपवास
विश्वासअविश्वास

मरणआमरण
फटफजितीफटफजिती
ऐनहंगामऐनहंगाम
दरसालदरसाल
प्रतिदिनप्रतिदिन
पडजीभपडजीभ
कमकुवतकमकुवत
गैरसमजगैरसमज

          या वरील शब्दांमध्ये उप, अ, आ, फट, ऐन, दर, प्रति, पड, कम, गैर इ. हे सर्व उपसर्ग (Upsarg) आहेत.

                वास, विश्वास, मरण, फजिती, हंगाम, साल, दिन, जीभ, कुवत, समज हे सर्व मूळ शब्द आहेत.


            उपवास, अविश्वास, आमरण, फटफजिती, ऐनहंगाम, दरसाल, प्रतिदिन, पडजीभ, कमकुवत, गैरसमज हे वरील उपसर्ग व मूळशब्द यांच्या पासून तयार झालेले काही मराठी उपसर्गघटीत शब्द ( Upsarg Ghatit Shabd Marathi ) आहेत.


            असेच काही उपसर्ग ( Upsarg )  लागून तयार झालेले मराठी उपसर्गघटित शब्द ( Marathi Upsarg Ghatit Shabd ) तुम्हाला येथे खाली देण्यात आलेले आहेत.

उपसर्ग व मराठी उपसर्गघटित शब्द

Upsarg Ghatit Shabd Marathi

उपसर्गउपसर्गघटित शब्द
अबोल, अजान, अडाणी, अव्यय, अन्याय, अजिंक्य अभय
अवअवनत, अवमान, अवकृपा, अवगुण, अवलक्षण, अवतरण
अपअपशकुन, अपशब्द, अपवाद, अपमान, अपकार, अपराध, अपकीर्ती
अतिअतिशय, अत्यंत, अतिप्रसंग, अतिरेक, अतिक्रमण, अतिलोभ
अभिअभिनंदन, अभिनय, अभिमान, अभिरुची, अभिमुख
अधिअधिपती, अधिकरण, अधिकार अधिदैवत
अनुअनुवाद, अनुस्वार, अनुकूल, अनुभव, अनुकरण, अनुरूप, अनुमती, अनुक्रम
अदअदमुरे, अदपाव, अदमास
अवअवकळा, अवघड, अवदसा, अवलक्षण
अनअनोळखी
आजीव, आक्रोश, आजन्म, आमरण, आकर्ण
आडआडकाठी, आडवाट, आडनाव, आडवळ
उपउपग्रह, उपकार, उपपद, उपवास, उपाध्यक्ष, उपयोग, उपजीविका
उतउत्तीर्ण, उल्लेख, उत्पत्ती, उत्तम, उत्कर्ष
ऐनऐनखर्च, ऐनदौलत, ऐनहंगाम
कमकमनशीब, कमकुवत, कमजोर
प्रप्रवास, प्रवेश, प्रशाला, प्रभाव, प्रकार, प्रकाश, प्रसाद
प्रतिप्रतिकूल, प्रतिदिन, प्रतिकार, प्रतिसाद, प्रतिक्रिया, प्रतिनिधी, प्रतिज्ञा
परिपरिपूर्ण, परिपाठ, परिपक्व, परिश्रम, परिणाम, परिहार, परिचय
परापराकाषठा, परामर्श, पराभव, पराक्रम, पराजय
पडपडजीभ, पडछाया, पडसाद, पडताळा
फट फटफजिती, फटकळ 
सुसुभाषित, सुगम, सुकर, सुविचार, सुखद, सुदिन
सजीव, सप्रेम, सकाम, सफल
सम्संतोष, संपादन, संगम, संगीत
सरसरपंच, सरहद्द, सरदार
नानाउमेद नापसंत, नाकबूल, नाइलाज
निनिकामी, निगर्वी, निकोप, निरुपण, निकोप, निर्धन, निबंध, निकामी, निरोगी, निर्लज्ज
बेबेसूर, बेदम, बेइमान, बेपर्वा, बेलगाम
बदबदसूर, बदफैल, बदनाम
बिनबिनचूक, बिनधास्त, बिनधोक, बिनविषारी
विविकार, विज्ञान, विशेष, विकृती, विसंगती
भरभरजरी, भरसभेत, भरदिवसा, भरदाव
दरदरमजल दरसाल
हरहररोज, हरघडी
गैर
गैरसमज, गैरहजर, गैरसोय, गैरवापर 

हे पण पहा :- आलंकारिक शब्द

            आम्ही तुम्हाला येथे उपसर्ग म्हणजे काय ? , उपसर्गाची वैशिष्ट्ये, उपसर्गघटीत शब्द म्हणजे काय ? उपसर्गघटीत शब्दांची यादी ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला क्रियापदाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी उपसर्ग व उपसर्गघटित शब्द ( Prefix in marathi | Marathi Upsarg Ghatit Shabd | Upsarg Ghatit Shabd Marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad