तत्पुरुष समास व त्याचे प्रकार
Tatpurush Samas in Marathi
Tatpurush Samas
तत्पुरुष समास व त्याचे प्रकार ( Tatpurush Samas | Tatpurush Samas in Marathi ) :-
तत्पुरुष समास व त्याचे प्रकार | Tatpurush Samas in Marathi | Tatpurush Samas | Marathi Tatpurush Samas ) यावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला तत्पुरुष समास व त्याचे प्रकार | Tatpurush Samas in Marathi | Tatpurush Samas | Marathi Tatpurush Samas ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी तत्पुरुष समास व त्याचे प्रकार | Tatpurush Samas in Marathi | Tatpurush Samas | Marathi Tatpurush Samas ) ही माहिती येथे देण्यात येत आहे. चला तर मग आपण बघूया तत्पुरुष समास व त्याचे प्रकार | Tatpurush Samas in Marathi | Tatpurush Samas | Marathi Tatpurush Samas ).
हे पण पहा :- समास व त्यांचे प्रकार
तत्पुरुष समास म्हणजे काय?
ज्या समासात दुसरे पद प्रधान असते व समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय जोडावा लागतो त्या समासात तत्पुरुष समास ( Tatpurush Samas ) असे म्हणतात.
तत्पुरुष समासचे पाच प्रकार आहे
तत्पुरुष समासाचे प्रकार
तत्पुरुष समासाचे प्रकार
१] विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय?
उदाहरणार्थ :-
समासाचे नाव व्दितीया तत्पुरुष
सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव धनप्राप्त धनाला प्राप्त व्दितीया तत्पुरुष कृष्णाश्रित कृष्णाला आश्रित व्दितीया तत्पुरुष रामशरण रामाला शरण व्दितीया तत्पुरुष देशगत देशाला गत व्दितीया तत्पुरुष दुःखप्राप्त दुःखाला प्राप्त व्दितीया तत्पुरुष व्दिजदंड व्दिजाला दंड व्दितीया तत्पुरुष देशप्रत देशप्रत गेलेला व्दितीया तत्पुरुष सुखप्राप्त सुखाला प्राप्त व्दितीया तत्पुरुष
सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
---|---|---|
धनप्राप्त | धनाला प्राप्त | व्दितीया तत्पुरुष |
कृष्णाश्रित | कृष्णाला आश्रित | व्दितीया तत्पुरुष |
रामशरण | रामाला शरण | व्दितीया तत्पुरुष |
देशगत | देशाला गत | व्दितीया तत्पुरुष |
दुःखप्राप्त | दुःखाला प्राप्त | व्दितीया तत्पुरुष |
व्दिजदंड | व्दिजाला दंड | व्दितीया तत्पुरुष |
देशप्रत | देशप्रत गेलेला | व्दितीया तत्पुरुष |
सुखप्राप्त | सुखाला प्राप्त | व्दितीया तत्पुरुष |
हे पण पहा :- सर्वनाम
समासाचे नाव तृतीया तत्पुरुष
सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव देवदत्त देवाने दत्त तृतीया तत्पुरुष तोंडपाठ तोंडाने पाठ तृतीया तत्पुरुष मतिमंद मतीने मंद तृतीया तत्पुरुष द्रव्यसाध्य द्रव्याने साध्य तृतीया तत्पुरुष पितृसदृश पित्याशी सदृश तृतीया तत्पुरुष ईश्वरनिर्मित ईश्वराने निर्मिलेले तृतीया तत्पुरुष चिंताग्रस्त चिंतेने गस्त तृतीया तत्पुरुष कष्टसाध्य कष्टाने साध्य तृतीया तत्पुरुष बुध्दीजड बुध्दीने जड तृतीया तत्पुरुष
सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
---|---|---|
देवदत्त | देवाने दत्त | तृतीया तत्पुरुष |
तोंडपाठ | तोंडाने पाठ | तृतीया तत्पुरुष |
मतिमंद | मतीने मंद | तृतीया तत्पुरुष |
द्रव्यसाध्य | द्रव्याने साध्य | तृतीया तत्पुरुष |
पितृसदृश | पित्याशी सदृश | तृतीया तत्पुरुष |
ईश्वरनिर्मित | ईश्वराने निर्मिलेले | तृतीया तत्पुरुष |
चिंताग्रस्त | चिंतेने गस्त | तृतीया तत्पुरुष |
कष्टसाध्य | कष्टाने साध्य | तृतीया तत्पुरुष |
बुध्दीजड | बुध्दीने जड | तृतीया तत्पुरुष |
समासाचे नाव चतुर्थी तत्पुरुष
सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव कृष्णाश्रित कृष्णास आश्रित चतुर्थी तत्पुरुष विद्यागृह विद्येसाठी गृह चतुर्थी तत्पुरुष क्रीडाभुवन क्रीडेसाठी भुवन चतुर्थी तत्पुरुष पोळपाट पोळीसाठी पाट चतुर्थी तत्पुरुष देवालय देवासाठी आलय चतुर्थी तत्पुरुष विद्यालय विद्येसाठी आलय चतुर्थी तत्पुरुष गायरान गाईसाठी रान चतुर्थी तत्पुरुष अनाथाश्रम अनाथांसाठी आश्रम चतुर्थी तत्पुरुष क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण चतुर्थी तत्पुरुष
सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
---|---|---|
कृष्णाश्रित | कृष्णास आश्रित | चतुर्थी तत्पुरुष |
विद्यागृह | विद्येसाठी गृह | चतुर्थी तत्पुरुष |
क्रीडाभुवन | क्रीडेसाठी भुवन | चतुर्थी तत्पुरुष |
पोळपाट | पोळीसाठी पाट | चतुर्थी तत्पुरुष |
देवालय | देवासाठी आलय | चतुर्थी तत्पुरुष |
विद्यालय | विद्येसाठी आलय | चतुर्थी तत्पुरुष |
गायरान | गाईसाठी रान | चतुर्थी तत्पुरुष |
अनाथाश्रम | अनाथांसाठी आश्रम | चतुर्थी तत्पुरुष |
क्रीडांगण | क्रीडेसाठी अंगण | चतुर्थी तत्पुरुष |
समासाचे नाव पंचमी तत्पुरुष
सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव कर्जमुक्त कर्जातून मुक्त पंचमी तत्पुरुष व्यसनमुक्त व्यसनापासून मुक्तता पंचमी तत्पुरुष भारमुक्त भारातून मुक्त पंचमी तत्पुरुष पदच्युत पदापासून मुक्तता पंचमी तत्पुरुष ऋणमुक्त ऋणातून मुक्त पंचमी तत्पुरुष जन्मखोड जन्मापासूनचे खोड पंचमी तत्पुरुष चोरभय चोरापासून भय पंचमी तत्पुरुष सेवानिवृत्त सेवेतून निवृत्त पंचमी तत्पुरुष जन्मखूण जन्मापासूनची खूण पंचमी तत्पुरुष
हे पण पहा :- तद्भव शब्द
सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
---|---|---|
कर्जमुक्त | कर्जातून मुक्त | पंचमी तत्पुरुष |
व्यसनमुक्त | व्यसनापासून मुक्तता | पंचमी तत्पुरुष |
भारमुक्त | भारातून मुक्त | पंचमी तत्पुरुष |
पदच्युत | पदापासून मुक्तता | पंचमी तत्पुरुष |
ऋणमुक्त | ऋणातून मुक्त | पंचमी तत्पुरुष |
जन्मखोड | जन्मापासूनचे खोड | पंचमी तत्पुरुष |
चोरभय | चोरापासून भय | पंचमी तत्पुरुष |
सेवानिवृत्त | सेवेतून निवृत्त | पंचमी तत्पुरुष |
जन्मखूण | जन्मापासूनची खूण | पंचमी तत्पुरुष |
हे पण पहा :- तद्भव शब्द
समासाचे नाव षष्ठी तत्पुरुष
सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव भाग्योदय भाग्याचा उदय षष्ठी तत्पुरुष पिंपळपान पिंपळाचे पान षष्ठी तत्पुरुष राजवाडा राजाचा वाडा षष्ठी तत्पुरुष सागरकिनारा सागराचा किनारा षष्ठी तत्पुरुष देशसेवा देशाची सेवा षष्ठी तत्पुरुष ज्ञानोदय ज्ञानाचा उदय षष्ठी तत्पुरुष घंटानाद घंटेचा नाद षष्ठी तत्पुरुष राजपुत्र राजाचा पुत्र षष्ठी तत्पुरुष तंत्रज्ञान तंत्राचे ज्ञान षष्ठी तत्पुरुष घरधनी घराचा धनी षष्ठी तत्पुरुष
सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
---|---|---|
भाग्योदय | भाग्याचा उदय | षष्ठी तत्पुरुष |
पिंपळपान | पिंपळाचे पान | षष्ठी तत्पुरुष |
राजवाडा | राजाचा वाडा | षष्ठी तत्पुरुष |
सागरकिनारा | सागराचा किनारा | षष्ठी तत्पुरुष |
देशसेवा | देशाची सेवा | षष्ठी तत्पुरुष |
ज्ञानोदय | ज्ञानाचा उदय | षष्ठी तत्पुरुष |
घंटानाद | घंटेचा नाद | षष्ठी तत्पुरुष |
राजपुत्र | राजाचा पुत्र | षष्ठी तत्पुरुष |
तंत्रज्ञान | तंत्राचे ज्ञान | षष्ठी तत्पुरुष |
घरधनी | घराचा धनी | षष्ठी तत्पुरुष |
समासाचे नाव सप्तमी तत्पुरुष
सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव वर्गाध्यापन वर्गातील अध्यापन सप्तमी तत्पुरुष गृहकलह गृहातील कलह सप्तमी तत्पुरुष कर्मकुशल कर्मात कुशल सप्तमी तत्पुरुष प्रवाहपतित प्रवाहात पतित सप्तमी तत्पुरुष कुलोत्पन्न कुळातील उत्पन्न सप्तमी तत्पुरुष स्वर्गवास स्वर्गातील वास सप्तमी तत्पुरुष कूपमंडूक कूपातील मंडूक सप्तमी तत्पुरुष शास्त्रपंडित शास्त्रात पंडित सप्तमी तत्पुरुष रानमेवा रानातील मेवा सप्तमी तत्पुरुष वनभोजन वनातील भोजन सप्तमी तत्पुरुष
सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
---|---|---|
वर्गाध्यापन | वर्गातील अध्यापन | सप्तमी तत्पुरुष |
गृहकलह | गृहातील कलह | सप्तमी तत्पुरुष |
कर्मकुशल | कर्मात कुशल | सप्तमी तत्पुरुष |
प्रवाहपतित | प्रवाहात पतित | सप्तमी तत्पुरुष |
कुलोत्पन्न | कुळातील उत्पन्न | सप्तमी तत्पुरुष |
स्वर्गवास | स्वर्गातील वास | सप्तमी तत्पुरुष |
कूपमंडूक | कूपातील मंडूक | सप्तमी तत्पुरुष |
शास्त्रपंडित | शास्त्रात पंडित | सप्तमी तत्पुरुष |
रानमेवा | रानातील मेवा | सप्तमी तत्पुरुष |
वनभोजन | वनातील भोजन | सप्तमी तत्पुरुष |
विग्रहानुसार तत्पुरुष समासाची नावे बदलतात
विद्यालय = विद्येसाठी आलय - चतुर्थी तत्पुरुष समास= विद्येचे आलय - षष्ठी तत्पुरुष समास
चोरभय = चोरांपासून भय - पंचमी तत्पुरुष समास
= चोरांचे भय - षष्ठी तत्पुरुष समास
२] उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष समास म्हणजे काय?
उदाहरणार्थ :-
उपपद तत्पुरुष समास उदाहरणे
सामासिक शब्द विग्रह कलाकार कला करणारा मार्गस्त मार्गावर असलेल्या खग आकाशात गमन करणार निरज निरात जन्मलेला द्विज दोनदा जन्मलेला जलद जल देणारा पंकज चिखलात जन्मलेला अंबुद अंबू देणारा शेतकरी शेती करणारा आगलाव्या आग लावणारा सुखद सुख देणारा कुंभार कुंभ करणारा ग्रंथकार ग्रंथ करणारा कामकरी काम करणारा मालाकार माला करणारा गृहस्थ घरात राहणारा लाकूडतोड्या लाकूड तोडणारा
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
कलाकार | कला करणारा |
मार्गस्त | मार्गावर असलेल्या |
खग | आकाशात गमन करणार |
निरज | निरात जन्मलेला |
द्विज | दोनदा जन्मलेला |
जलद | जल देणारा |
पंकज | चिखलात जन्मलेला |
अंबुद | अंबू देणारा |
शेतकरी | शेती करणारा |
आगलाव्या | आग लावणारा |
सुखद | सुख देणारा |
कुंभार | कुंभ करणारा |
ग्रंथकार | ग्रंथ करणारा |
कामकरी | काम करणारा |
मालाकार | माला करणारा |
गृहस्थ | घरात राहणारा |
लाकूडतोड्या | लाकूड तोडणारा |
३] अलुक तत्पुरुष समास म्हणजे काय?
उदाहरणार्थ :-
कर्तरीप्रयोग = ई
तोंडीलावणे = ई
पंकेरू = ए (अ+ई)
अग्रेसर = ए (अ+ई)
४] नत्र तत्पुरुष समास म्हणजे काय?
उदाहरणार्थ :-
नत्र तत्पुरुष समास उदाहरणे
सामासिक शब्द विग्रह अनैच्छिक ऐच्छिक नसलेला नास्तिक आस्तिक नसलेला अनादर आदर नसलेला अमान्य मान्य नसलेला अज्ञान ज्ञान नसलेला अनुत्तीर्ण उत्तीर्ण नसलेला बेसावध सावध नसलेला नाईलाज इलाज नसलेला निर्दोष दोष नसलेला नापसंत पसंत नसलेला अशक्य शक्य नसलेला गैरसोय सोयी नसलेल्या गैरहजर हजर नसलेला बेकायदा कायदा नसलेला अयोग्य योग्य नसलेला
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
अनैच्छिक | ऐच्छिक नसलेला |
नास्तिक | आस्तिक नसलेला |
अनादर | आदर नसलेला |
अमान्य | मान्य नसलेला |
अज्ञान | ज्ञान नसलेला |
अनुत्तीर्ण | उत्तीर्ण नसलेला |
बेसावध | सावध नसलेला |
नाईलाज | इलाज नसलेला |
निर्दोष | दोष नसलेला |
नापसंत | पसंत नसलेला |
अशक्य | शक्य नसलेला |
गैरसोय | सोयी नसलेल्या |
गैरहजर | हजर नसलेला |
बेकायदा | कायदा नसलेला |
अयोग्य | योग्य नसलेला |
५] कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणजे काय?
उदाहरणार्थ :-
माझा मुलगा सुयश म्हणजे कर्ण होय.सुयश - नाम (उपमेय / विशेष्य)
कर्ण - विशेषण ( उपमान )
कर्मधारेय तत्पुरुष समास उदाहरणे
सामासिक शब्द विग्रह भवसागर विश्वरूपी सागर काळाकुट्ट खूप काळा लालभडक खूप लाल विषयांतर अन्य विषय तपोबल तप हेच बल विद्याधन विद्या हेच धन पितांबर पिवळे असे अंबर रक्तचंदन रक्तासारखे चंदन श्यामसुंदर सुंदर असा श्याम घनश्याम घनासारखा शाम महाराष्ट्र महान असे राष्ट्र पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष
हे पण पहा :- विरुद्धार्थी शब्द
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
भवसागर | विश्वरूपी सागर |
काळाकुट्ट | खूप काळा |
लालभडक | खूप लाल |
विषयांतर | अन्य विषय |
तपोबल | तप हेच बल |
विद्याधन | विद्या हेच धन |
पितांबर | पिवळे असे अंबर |
रक्तचंदन | रक्तासारखे चंदन |
श्यामसुंदर | सुंदर असा श्याम |
घनश्याम | घनासारखा शाम |
महाराष्ट्र | महान असे राष्ट्र |
पुरुषोत्तम | उत्तम असा पुरुष |
कर्मधारेय समासचे दोन प्रकार आहे
अ) द्विगु समास
ब) मध्यमपदलोपी समास
अ] द्विगु समास म्हणजे काय?
उदाहरणार्थ :-
द्विगु समास उदाहरणे
सामासिक शब्द विग्रह चौघडी चार घडींचा समूह त्रैलोक्य तीन लोकांचा समूह सप्ताह सात दिवसांचा समूह नवरात्र नऊ रात्रीचा समूह पंचपाळे पाच पाळ्यांचा समूह बारभाई बारा भावांचा समूह पंचवटी पाच वाडांचा समूह त्रिभुवन तीन भुवणांचा समूह
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
चौघडी | चार घडींचा समूह |
त्रैलोक्य | तीन लोकांचा समूह |
सप्ताह | सात दिवसांचा समूह |
नवरात्र | नऊ रात्रीचा समूह |
पंचपाळे | पाच पाळ्यांचा समूह |
बारभाई | बारा भावांचा समूह |
पंचवटी | पाच वाडांचा समूह |
त्रिभुवन | तीन भुवणांचा समूह |
ब] मध्यमपदलोपी कर्मधारेय समास म्हणजे काय?
उदाहरणार्थ :-
मध्यमपदलोपी कर्मधारेय समास उदाहरणे
मध्यमपदलोपी कर्मधारेय समास उदाहरणे
सामासिक शब्द विग्रह घोडेस्वार घोड्यावर स्वार असलेला पुरणपोळी पुरण घालून तयार केलेली पोळी मामेभाऊ मामाचा मुलगा या नात्याने भाऊ चुलतसासरा नवरा किंवा नवरी यांचा चुलता या नात्याने सासरा गुरुबंधू गुरुचा शिष्य या नात्याने बंधू साखरभात साखर घालून तयार केलेला भात कांदेपोहे कांदे घालून तयार केलेले पोहे
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
घोडेस्वार | घोड्यावर स्वार असलेला |
पुरणपोळी | पुरण घालून तयार केलेली पोळी |
मामेभाऊ | मामाचा मुलगा या नात्याने भाऊ |
चुलतसासरा | नवरा किंवा नवरी यांचा चुलता या नात्याने सासरा |
गुरुबंधू | गुरुचा शिष्य या नात्याने बंधू |
साखरभात | साखर घालून तयार केलेला भात |
कांदेपोहे | कांदे घालून तयार केलेले पोहे |
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box