16 Mahajanapadas Name | सोळा महाजनपदे व त्यांची प्राचीन, आधुनिक नावे व राजधान्या | 16 Mahajanapadas Name and their Capitals - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 9, 2023

16 Mahajanapadas Name | सोळा महाजनपदे व त्यांची प्राचीन, आधुनिक नावे व राजधान्या | 16 Mahajanapadas Name and their Capitals

16 Mahajanapadas Name

सोळा महाजनपदे व त्यांची प्राचीन, आधुनिक नावे व राजधान्या

16 Mahajanapadas Name and their Capitals

16 Mahajanapadas Name | सोळा महाजनपदे व त्यांची प्राचीन, आधुनिक नावे व राजधान्य | 16 Mahajanapadas Name and their Capitals

सोळा महाजनपदे व त्यांची प्राचीन, आधुनिक नावे व राजधान्या ( 16 Mahajanapadas Name | 16 Mahajanapadas Name and their Capitals ) :-

          सोळा महाजनपदांची माहिती पाहण्यासाठी आपणास जनपद ( Janapad ) म्हणजे काय? हे माहीत असणे गरजेचे आहे. जनपद ( Janapad ) व महाजनपद ( Mahajanpad )  यांच्यात काय फरक आहे हे पण समजून घेणे गरजेचे आहे.

जनपद म्हणजे काय?

          पूर्वी आर्य ही सर्वात प्रभावशाली जात होती आणि ते स्वतःला 'जन' असे म्हणत. यामध्ये जन म्हणजे 'लोक' आणि पद म्हणजे 'चरण' यावरून 'जनपद ' ( Janapad )' ही नवीन व्याख्या दिली गेली. जनपद हे वैदिक भारतातील प्रमुख राज्य होते.

हे पण पहा :- मार्गदर्शक  तत्त्वे

महाजनपद म्हणजे काय?

          उत्तर भारतात अनेक लहान मोठी स्वतंत्र राज्ये अस्तित्वात होती. यांतील कालांतराने काही जनपदे मिळून महाजनपद ( Mahajanpad ) निर्माण झाले.

          इ.स.पू. सहाव्या शतकाच्या आरंभी व्याकरणकार पाणिनीने 22 महाजनपदांचा उल्लेख केला आहे. त्यांपैकी मगध, कोसल आणि वत्स हे तीन महत्त्वाचे आहेत. परंतु प्राचीन बौद्ध व जैन वाङ्मयातून सोळा महाजनपदे अस्तित्वात असल्याची माहित आपणास मिळते.


सोळा महाजनपदे व त्यांची प्राचीन व आधुनिक नावे 

[ 16 Mahajanapadas Name ]


क्रप्राचीन नावेआधुनिक नावे
काशी बनारस
कोसललखनौ
मल्लगोरखपूर
वत्सअलाहाबाद
चेदिकानपूर
कुरुदिल्ली
पांचालरोहिलखंड
मत्स्यजयपूर
शूरसेनमथुरा
१०अश्मकऔरंगाबाद
(महाराष्ट्र)
११अवंतीउज्जैन
१२अंगचंपा-पूर्व बिहार
१३मगधदक्षिण-बिहार
१४वृज्जीउत्तर बिहार
१५गांधारपेशावर
१६कंबोजगांधारजवळ

सोळा महाजनपदे व त्यांच्या राजधान्या 

[ 16 Mahajanapadas Name and their Capitals ]


क्रमहाजन पदाचे नावराजधानी
काशी वाराणसी
कोसलश्रावस्ती
मल्लकुशीनगर, पावा
वत्सकौशाम्बी
चेदिशक्तिमती
कुरुइंद्रप्रस्थ
पांचालअहिच्छत्र, काम्पिल्य
मत्स्यविराटनगर
शूरसेनमथुरा
१०अश्मकपैठान / प्रतिष्ठान
पोतन / पोटिल
११अवंतीउज्जैन
१२अंगचम्पा
१३मगधगिरिव्रज – राजगृह
१४वृज्जीवैशाली
१५गांधारतक्षशिला
१६कंबोजहाटक/राजपुर



            तुम्हाला सोळा महाजनपदे व त्यांची प्राचीन, आधुनिक नावे व राजधान्य ( 16 Mahajanapadas Name | 16 Mahajanapadas Name and their Capitals ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad