Chief Election Commissioner of India
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांचा कार्यकाळ
Chief Election Commissioner of India List
Bhartache Mukhy Nivdnuk Aayukt Yadi
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांचा कार्यकाळ ( Chief Election Commissioner of India list | Bhartache Mukhy Nivdnuk Aayukt yadi ) समजण्या अगोदर भारतीय निवडणूक आयोग ( Election Commission of India ) ची माहिती असणे महत्वाची आहे. भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे. भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्विकार केला आहे. त्यामुळे भारतात जनता स्वतः मतदान करून आपला नेता निवडत असते. व त्याला ५ वर्षासाठी देश चालवण्याची संधी देते. यासाठी भारतात भारतीय निवडणूक आयोग ( Election Commission of India ) ही भारत सरकारच्या अखत्यारीतील भारतीय संविधानाने कलम ३२४ अन्वये एक स्वायत्त घटनात्मक संस्था तयार करण्यात आली आहे.
हे पण पहा :- मार्गदर्शक तत्त्वे
निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभ म्हणजे कायदेमंडळ, कार्यकारी, न्यायपालिका, आणि प्रेस यानपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार असते. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ( Chief Election Commissioner ) आणि राष्ट्रपती ( President ) नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त ( Other Election Commissioners ) यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली (१९८९ मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते ). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त ( Chief Election Commissioner ) सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना ( Chief Election Commissioner ) पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात. राजीव कुमार हे २५ वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाची महत्त्वाची कर्तव्ये :-
- मतदारसंघ आखणे.
- मतदारयादी तयार करणे.
- राजकीय पक्षांना मान्यता देणे.
- निवडणूक चिन्हे ठरवणे.
- अपक्ष उमेदवाराला चिन्ह देणे.
- उमेदवारपत्रिका तपासणे.
- निवडणुका पार पाडणे.
- उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे.
चला तर मग पाहूया आतापर्यंतच्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तची यादी व त्यांचा कार्यकाळ ( Chief Election Commissioner of India list | Bhartache Mukhy Nivdnuk Aayukt yadi )
हे पण पहा :- भारताची राष्ट्रीय प्रतिके
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांचा कार्यकाळ
Chief Election Commissioner of India list
Bhartache Mukhy Nivdnuk Aayukt yadi
क्र मुख्य निवडणूक
आयुक्ताचे नाव कार्यकाल १ सुकुमार सेन २१/०३/१९५० ते
१९/१२/१९५८ २ कल्याण सुंदरम २०/१२/१९५८ ते
३०/०९/१९६७ ३ एस.पी.सेन वर्मा ०१/१०/१९६७ ते
३०/०९/१९७२ ४ नागेंद्र सिंग ०१/१०/१९७२ ते
०६/०२/१९७३ ५ टी. स्वामिनाथन ०७/०२/१९७३ ते
१७/०६/१९७७ ६ एस.एल.शकधर १८/०६/१९७७ ते
१७/०६/१९८२ ७ आर.के.त्रिवेदी १८/०६/१९८२ ते
३१/१२/१९८५ ८ आर.व्ही.एस. पेरी शास्त्री ०१/०१/१९८६ ते
२५/११/१९९० ९ व्ही.एस. रमादेवी २६/१२/१९९० ते
११/१२/१९९० १० टी.एन. शेषन १२/१२/१९९० ते
११/१२/१९९६ ११ एम.एस. गिल १२/१२/१९९६ ते
१३/०६/२००१ १२ जे.एम. लिंगडोह १४/०६/२००१ ते
०७/०२/२००४ १३ टी.एस. कृष्णमूर्ती ०८/०२/२००४ ते
१५/०५/२००५ १४ बी.बी. टंडन १६/०५/२००५ ते
२९/०६/२००६ १५ एन. गोपालस्वामी ३०/०६/२००६ ते
२०/०४/२००९ १६ नवीन चावला २१/०४/२००९ ते
२९/०७/२०१० १७ एस.वाय.कुरैशी ३०/०७/२०१० ते
१०/०६/२०१२ १८ वि.सं. संपत ११/०६/२०१२ ते
१५/०१/२०१५ १९ हरिशंकर ब्रह्मा १६/०१/२०१५ ते
१८/०४/२०१५ २० डॉ.सय्यद नसीम
अहमद झैदी १९/०४/२०१५ ते
०५/०७/२०१७ २१ अचल कुमार ज्योती ०६/०७/२०१७ ते
२२/०१/२०१८ २२ ओम प्रकाश रावत २३/०१/२०१८ ते
०१/१२/२०१८ २३ सुनील अरोरा ०२/१२/२०१८ ते
१२/०४/२०२१ २४ सुशील चंद्र १३/०४/२०२१ ते
१४/०५/२०२२ २५ राजीव कुमार १५/०५/२०२२ ते
पदावर असलेले
क्र | मुख्य निवडणूक आयुक्ताचे नाव | कार्यकाल |
---|---|---|
१ | सुकुमार सेन | २१/०३/१९५० ते १९/१२/१९५८ |
२ | कल्याण सुंदरम | २०/१२/१९५८ ते ३०/०९/१९६७ |
३ | एस.पी.सेन वर्मा | ०१/१०/१९६७ ते ३०/०९/१९७२ |
४ | नागेंद्र सिंग | ०१/१०/१९७२ ते ०६/०२/१९७३ |
५ | टी. स्वामिनाथन | ०७/०२/१९७३ ते १७/०६/१९७७ |
६ | एस.एल.शकधर | १८/०६/१९७७ ते १७/०६/१९८२ |
७ | आर.के.त्रिवेदी | १८/०६/१९८२ ते ३१/१२/१९८५ |
८ | आर.व्ही.एस. पेरी शास्त्री | ०१/०१/१९८६ ते २५/११/१९९० |
९ | व्ही.एस. रमादेवी | २६/१२/१९९० ते ११/१२/१९९० |
१० | टी.एन. शेषन | १२/१२/१९९० ते ११/१२/१९९६ |
११ | एम.एस. गिल | १२/१२/१९९६ ते १३/०६/२००१ |
१२ | जे.एम. लिंगडोह | १४/०६/२००१ ते ०७/०२/२००४ |
१३ | टी.एस. कृष्णमूर्ती | ०८/०२/२००४ ते १५/०५/२००५ |
१४ | बी.बी. टंडन | १६/०५/२००५ ते २९/०६/२००६ |
१५ | एन. गोपालस्वामी | ३०/०६/२००६ ते २०/०४/२००९ |
१६ | नवीन चावला | २१/०४/२००९ ते २९/०७/२०१० |
१७ | एस.वाय.कुरैशी | ३०/०७/२०१० ते १०/०६/२०१२ |
१८ | वि.सं. संपत | ११/०६/२०१२ ते १५/०१/२०१५ |
१९ | हरिशंकर ब्रह्मा | १६/०१/२०१५ ते १८/०४/२०१५ |
२० | डॉ.सय्यद नसीम अहमद झैदी | १९/०४/२०१५ ते ०५/०७/२०१७ |
२१ | अचल कुमार ज्योती | ०६/०७/२०१७ ते २२/०१/२०१८ |
२२ | ओम प्रकाश रावत | २३/०१/२०१८ ते ०१/१२/२०१८ |
२३ | सुनील अरोरा | ०२/१२/२०१८ ते १२/०४/२०२१ |
२४ | सुशील चंद्र | १३/०४/२०२१ ते १४/०५/२०२२ |
२५ | राजीव कुमार | १५/०५/२०२२ ते पदावर असलेले |
हे पण पहा :- प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ( Chief Election Commissioner of India ) विषयी पडलेले काही प्रश्न.
१] भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?=> भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते.
२] सध्याचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
=> भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत.
३] राजीव कुमार हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत?
=> राजीव कुमार हे भारताचे २५ वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.
४] भारताचे निवडणूक आयुक्त कोण आहेत?
=> निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे व अरुण गोयल.
५] भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती कोणत्या कलमाने झाली?
=> भारतीय संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती झाली.
हे पण पहा :- भारतातील राष्ट्रीय उद्यान
तुम्हाला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांचा कार्यकाळ | Chief Election Commissioner of India list | Bhartache Mukhy Nivdnuk Aayukt yadi | List of Chief Election Commissioner of India list ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- भारतातील राष्ट्रीय उद्यान
तुम्हाला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांचा कार्यकाळ | Chief Election Commissioner of India list | Bhartache Mukhy Nivdnuk Aayukt yadi | List of Chief Election Commissioner of India list ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box