भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे | Chief Guests on India Republic Day - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 12, 2023

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे | Chief Guests on India Republic Day

Chief Guests on India Republic Day

 भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

List of all Chief Guests on Delhi Republic Day Parades

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे | Chief Guests on India Republic Day

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे | Chief Guests on India Republic Day | List of all Chief Guests on Delhi Republic Day Parades :-

            भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा मोठा सहभाग आहे. परंतु भारत देश जरी स्वतंत्र झाला असला तरी त्यांचे स्वतःचे संविधान नव्हते. त्यामुळे भारताचे कायदे हे मात्र भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.
            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. समितीने ४ नोव्हेंबर १९४७ रोजी संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे सादर केला. संविधान सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला. समितीने हा मसुदा २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर अंतिम केला. मसुद्यावर बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्यानंतर दोन दिवसानी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. त्यामुळे भारताच्या संविधानाच्या निमित्ताने २६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे 

[ Chief Guests on India Republic Day ]

क्रवर्षप्रमुख पाहुण्याचे नाव व देश
१९५०राष्ट्रपति सुकर्णो (इंडोनेशिया)
१९५१त्रिभुवन बीर बिक्रम शाह (नेपाल)
१९५२आमंत्रण नाही
१९५३आमंत्रण नाही
१९५४जिग्मे दोरजी वांगचुक (भूटान)
१९५५मलिक गुलाम मुहम्मद (पाकिस्तान)
१९५६आर. ए. बटलर (युके) व
कोटारो तनाका (जापान)
१९५७जॉर्जिया झुकोव (सोवियत युनियन)
१९५८मार्शल ये जियानिंग (चीन)
१०१९५९ड्यूक प्रिंस फिलिप (यूनाइटेड किंगडम)
१११९६०क्लीमेंट वोरोशिलोव (सोवियत युनियन)
१२१९६१महारानी एलिझाबेथ द्वितीय (यूके)
१३१९६२विग्गो कंम्पमन्न (डेनमार्क)
१४१९६३नोरोडोम सिहानोक (कंबोडिया)
१५१९६४लॉर्ड लुईस माउंटबैटन (यूके)
१६१९६५राणा अब्दुल हमीद (पाकिस्तान)
१७१९६६आमंत्रण नाही
१८१९६७मोहम्मद जहीर शाह (अफगानिस्तान)
१९१९६८अलेक्सी कोसिगिन (सोवियत युनियन) व
 जोसीप ब्रोज टिटो (यूगोस्लाविया)
२०१९६९टोडोर झिव्कोव (बल्गेरिया)

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे 

[ Chief Guests on India Republic Day ]

क्रवर्षप्रमुख पाहुण्याचे नाव व देश
२११९७०राजा बौदौइन (बेल्जियम)
२२१९७१जूलियस न्येरे (तंझानिया)
२३१९७२सीईवोसगुर रामगुलाम (मॉरीशस)
२४१९७३मोबूतु सेसे सेको (जैरे)
२५१९७४जोसीप ब्रोज़ टिटो (यूगोस्लाविया) व
सिरिमावो बंडरानाइक (श्रीलंका)
२६१९७५केनेथ कौंडा (झाम्बिया)
२७१९७६जाक शिराक (फ्रांस)
२८१९७७एडवर्ड गिरेक (पोलंड)
२९१९७८पैट्रिक हिलेरी (आयर्लंड)
३०१९७९मैल्कम फ्रेजर (ऑस्ट्रेलिया)
३११९८०वैलेरी गिस्कर्ड डी एस्टाइंग (फ्रांस)
३२१९८१जोस लोपेज पोर्टिलो (मॅक्सिको)
३३१९८२जुआन कार्लोस आई (स्पेन)
३४१९८३शेहू शागरी (नाइजेरिया)
३५१९८४जिग्मे सिंग्ये वांगचुक (भूटान)
३६१९८५राउल अल्फोन्सिन (अर्जेंटीना)
३७१९८६एंड्रियास पैपांड्रेउ (ग्रीस)
३८१९८७एलन गार्सिया (पेरू)
३९१९८८जे. आर. जयवर्धने (श्रीलंका)
४०१९८९गुयेन वान लिन (वियतनाम)


प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे 

[ Chief Guests on India Republic Day ]

क्रवर्षप्रमुख पाहुण्याचे नाव व देश
४११९९०अनिरुद्ध जुग्नाथ (मॉरीशस)
४२१९९१ममून अब्दुल गयूम (मालदीव)
४३१९९२मारियो सोरेस (पोर्तुगाल)
४४१९९३जॉन मेजर (यूनाइटेड किंगडम)
४५१९९४गोह चोक टोंग (सिंगापुर)
४६१९९५नेल्सन मंडेला (दक्षिण अफ्रीका)
४७१९९६डॉ. फर्नांडो हेनरीक कार्डोसो (ब्राझील)
४८१९९७बासदेव पांडे (त्रिनिदाद आणि टोबैगो
४९१९९८जैक शिराक (फ्रान्स)
५०१९९९बिरेंद्र वीर विक्रम शाह देव (नेपाल)
५१२०००ओलेजगुन ओबासांजो (नाइजेरिया)
५२२००१अब्देलजीज बुटीफिला (अल्जेरिया)
५३२००२कसम उतेम (मॉरीशस)
५४२००३मोहम्मद खटामी (ईरान)
५५२००४लुइज इनासिओ लुला दा सिल्वा (ब्राझील)
५६२००५जिग्मे सिंग्ये वांगचुक (भूटान)
५७२००६अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज अलसऊद
(सऊदी अरब)
५८२००७व्लादिमीर पुतिन (रशिया)
५९२००८निकोलस सरकोजी (फ्रान्स)
६०२००९नूरसुल्तान नजरबायेव (कजाखस्तान)

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे 

[ Chief Guests on India Republic Day ]

क्रवर्षप्रमुख पाहुण्याचे नाव व देश
६१२०१०ली मयूंग बाक (दक्षिण कोरिया)
६२२०११सुसिलो बांम्बांग युधोयोनो ( इंडोनेशिया)
६३२०१२यिंगलुक शिनावात्रा (थायलंड)
६४२०१३जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक (भूटान)
६५२०१४शिन्जो आबे (जापान)
६६२०१५बराक ओबामा (अमेरिका)
६७२०१६फ्रेंकोइस होलैंड (फ्रान्स)
६८२०१७शेख मोहम्मद बिन जायेद अल नाहयान
 (युएई)
६९२०१८आशियान देशाचे प्रमुख
६०२०१९सिरिल रामफोसा (दक्षिण आफ्रिका)
६१२०२०जायर बोल्सनारो (ब्राझील)
६२२०२१बोरिस जॉनसन (यूके)
६३२०२२आमंत्रण नाही
६४२०२३अब्देल फताह अल सिसी ( इजिप्त )
६५२०२४
६६२०२५
६७२०२६
६८२०२७
६९२०२८
७०२०२९

          तुम्हाला भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे | Chief Guests on India Republic Day | List of all Chief Guests on Delhi Republic Day Parades ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad