CTET Previous Year Question Papers with Solutions - Paper 2 | CTET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह - पेपर २ - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 28, 2023

CTET Previous Year Question Papers with Solutions - Paper 2 | CTET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह - पेपर २

CTET Previous Year Question Papers with Solutions - Paper 2

CTET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह - पेपर २

CTET Previous Year Question Papers with Solutions - Paper 2 | CTET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह - पेपर २

            CTET Previous Year Question Papers with Solutions - Paper 2 | CTET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह - पेपर २ तुम्हला येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. जेणेकरून तुम्हाला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ ( Central Teacher Eligibility Test - CTET Exam) च्या परीक्षेसाठी CTET पेपर २ प्रश्नपत्रिका ( CTET Paper 2  Question Paper ) कशा स्वरूपाचा असतो हे कळण्यास मदत होईल व प्रश्न व त्यांच्या उत्तराचे स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे तुमचे CTET प्रश्नोत्तराचा सराव देखील होईल. व तुम्हाला शिक्षक बनण्यास मदत होईल या हेतून ही माहिती तयार करत आलेली आहे.

            RTE कायद्याच्या कलम २३ (१) च्या तरतुदींनुसार, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने दिनांक २३ ऑगस्ट २०१० आणि २९ जुलै २०११ च्या अधिसूचनेद्वारे कोणत्याही व्यक्तीला इयत्ता पहिली ते आठवी साठी शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी किमान पात्रता निर्धारित केली आहे. ही पात्रता परीक्षा अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test - TET ) किवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ( Central Teacher Eligibility Test – CTET ) असणाऱ्या व्यक्तीलाच इयत्ता पहिली ते आठवी साठी शिक्षक म्हणून काम करता येईल. या मध्ये इयत्ता पहिली ते पाचवी साठी पेपर – १ ( CTET Paper 1 - I - V ) आहे तर सहावी ते आठवी साठी पेपर – २ ( CTET Paper 2 - VI - VIII ) आहे.


            तुम्हाला सरावासाठी येथे काही CTET Previous Year Question Papers with Solutions - Paper 2 | CTET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह - पेपर २ दिलेले आहेत.

CTET Previous Year Question Papers with Solutions - Paper 2

CTET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह - पेपर २

SrCTET Paper 2  Question Paper
1CTET Question Paper 2 Jun 2011
2CTET Question Paper 2 Jan 2012
3CTET Question Paper 2 Nov 2012
4CTET Question Paper 2 July 2013
5CTET Question Paper 2 Supt 2014
6CTET Question Paper 2 Feb 2015
7CTET Question Paper 3 Supt 2015
8CTET Question Paper 2 Feb 2016
9CTET Question Paper 2 Supt 2016
10CTET Question Paper 2 Dec 2018


          तुम्हाला CTET Previous Year Question Papers with Solutions - Paper 2 | CTET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह - पेपर २ ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad