DESHI SHABD
देशी शब्द
Deshi Shabd in Marathi
देशी शब्द ( Deshi Shabd ) :-
देशी शब्द ( Deshi Shabd ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी देशी शब्द ( Deshi Shabd ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी देशी शब्द ( Deshi Shabd in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
चला तर मग आपण बघूया देशी शब्द ( Deshi Shabd ) .
हे पण पहा :- साधित शब्द
देशी शब्द (Deshi Shabd) म्हणजे काय?
महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेतील जे मूळ शब्द मानले जातात, त्यांना देशी शब्द (Deshi Shabd) म्हणतात.
देशी शब्द | Deshi Shabd
देशी शब्द देशी शब्द देशी शब्द देशी शब्द डोंगर ओटा धड मळकट वारकरी चोर ओढा रोग खुळा चिमणी पीठ डोळा मुलगा लाजरा झाड ढेकूण बोका लाकूड दगड ओटी बाजारी अबोला हाड लुगडे शेतकरी घोडा गुडघा झोप डोळा आजार अंघोळ धोंडा उडी गार वेढा कंबर वेडा पोट वांगे डोके लूट उनाडकी अवकळा धपाधप
हे पण पहा :- परभाषीय शब्द
देशी शब्द | देशी शब्द | देशी शब्द | देशी शब्द |
---|---|---|---|
डोंगर | ओटा | धड | मळकट |
वारकरी | चोर | ओढा | रोग |
खुळा | चिमणी | पीठ | डोळा |
मुलगा | लाजरा | झाड | ढेकूण |
बोका | लाकूड | दगड | ओटी |
बाजारी | अबोला | हाड | लुगडे |
शेतकरी | घोडा | गुडघा | झोप |
डोळा | आजार | अंघोळ | धोंडा |
उडी | गार | वेढा | कंबर |
वेडा | पोट | वांगे | डोके |
लूट | उनाडकी | अवकळा | धपाधप |
हे पण पहा :- परभाषीय शब्द
तुम्हाला देशी शब्द | Deshi Shabd in Marathi ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.
तुम्हाला देशी शब्द | Deshi Shabd in Marathi ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box