विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम | Educational Activities | Saikshanik Upkram - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 1, 2023

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम | Educational Activities | Saikshanik Upkram

Educational Activities

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम

 Saikshanik Upkram | Shaley Upkram

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम | Educational Activities | Saikshanik Upkram

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम ( Educational activities | Saikshanik Upkram ) :-

          शाळेतील विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना उपक्रमशील व कृतीयुक्त शिक्षण देऊन त्यांच्यातील कला गुणांचा विकास करणे शिक्षणाचे मुख्य उद्देश आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमात सहभागी करून त्यांना शालेय द्यानाबरोबरच सामाजविषयी जागरूकता निर्माण करता यावी यासाठी आशा प्रकारच्या उपक्रमाचे उपयोगी ठरू शकतील असे काही उपक्रम येथे दिले आहेत. तुम्हाला या यादीत अजून काही उपक्रम समाविष्ट करावेसे वाटते असल्या कॉमेंट मध्ये नक्की लिहा व तुम्हाला  विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम | Educational activities | Saikshanik Upkram ही माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा.


विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम

Educational activities | Saikshanik Upkram

अ.क्रशैक्षणिक उपक्रम
०१वक्तृत्व स्पर्धा
०२स्पेलिंग पाठांतर
०३काव्यवाचन व गायन स्पर्धा
०४भेटकार्ड बनवणे.
०५आकाशकंदील बनवणे.
०६क्षेत्रभेट
०७वृक्षदिंडी
०८फॅन्सी ड्रेस स्पर्धा
०९बालवाचनालय
१०पाठावर आधारित नाट्यीकरण
११उपस्थिती ध्वज
१२चित्रकला स्पर्धा
१३निबंध लेखन स्पर्धा
१४रांगोळी सुशोभन ( फुले , दगड , पाने )
१५बोधकथा सादरीकरण
१६प्रभात फेरी
१७झाडे लावू , झाडे जगवू
१८नवागतांचे स्वागत
१९वर्ग सफाई व सजावट
२०पंचांग दिनविशेष लेखन
२१पालक मेळावा
२२माजी विद्यार्थी मेळावा
२३नाट्यवाचन स्पर्धा
२४आरोग्य शिबीर
२५योगातून सुदृढतेकडे
२६देशभक्तीपर गायन स्पर्धा
२७औषधी वनस्पतींची लागवड
२८हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळा
२९बालआनंद मेळावा
३०वनराई बंधारा बांधणे.
३१वाढदिवस साजरे करणे.
३२सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा
३३चित्रसंग्रह करणे.
३५वर्षा सहल
३७जलपरिसंस्था
३८महिला मेळावा
३९श्रमसंस्कार शिबीर
४०अभ्यास जत्रा
४१संगित कवायत प्रकार
४२स्वच्छ विद्यार्थी , स्वच्छ वर्ग स्पर्धा
४३ग्रंथ दिंडी
४४ग्रंथ प्रदर्शन
४५शालेय हस्तलिखित तयार करणे.
४६संगित कवायत प्रकार
४७संगित कवायत प्रकार
४८परिसरातील वस्तूंपासून गणितासाठी आवश्यक साहित्य तयार करणे.
४९संगणक , दुरचित्रवाणीवर शैक्षणिक कार्यक्रम दाखवणे.
५०रक्षाबंधन ( राख्या बनवणे, राखी प्रदर्शन , झाडांना राखी बांधणे.)
५१विज्ञान विषयासाठी टाकाऊतून टिकाऊ साहित्य तयार करणे.
५२मातीपासून सुबक वस्तू बनवून त्यांचे प्रदर्शन भरवणे.
५३विद्यार्थी दत्तक योजना (हुशार विद्यार्थ्याने अप्रगत विद्यार्थ्याला प्रगत बनवणे.
५४चांगला अनुभव किंवा दुस-याला मदत केली असेल तो अनुभव सांगणे
५५शब्दसंग्रह करून शब्दकोश तयार करणे.
५६रोज एक चित्र देऊन चित्र वर्णन करावयास सांगणे.
५७घरी एक पान अनुलेखन करणे दुस-या दिवशी त्यातील दोन ओळी श्रुतलेखन
५८शब्दांच्या भेंड्या 
५९फुले , पक्षी, फळे , भाज्या , व्यावसायिक यांची चित्रशब्दकार्डे ओळखणे.
६०जलसाक्षरता, वाहतूकीचे नियम , आपत्ती व्यवस्थापन यासंदर्भात घोषवाक्ये लेखन स्पर्धा 
६१आठवडी बाजार भेट व निरीक्षण
६२राष्ट्रीय सण - उत्सव साजरे करण्याचे नियोजन
६३मातीचे किल्ले, खेळणी, कुंड्या बनविणे
६४भेटकार्ड बनवणे.
६५शालेय मंत्रिमंडळ निवडणूक
६६समूहगीत सादरीकरण
६७भाषिक खेळ
६८ग्रामसफाई
६९बँक, पोस्ट ऑफिस भेटी
७०नाटक सादर करणे
७१कविता पाठांतर
७२नृत्य सादर करणे
७३श्रमदान करणे
७४सुविचार संग्रह करणे
७५बोधकथा संग्रह करणे
७६गणिती खेळ
७७पक्षी निरीक्षण


            तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम | Educational activities | Saikshanik Upkram ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad