Educational websites
शैक्षणिक महत्वाच्या वेबसाईट्स
शैक्षणिक महत्वाच्या वेबसाईट्स ( Important educational websites ) :-
शालेय स्तरावर काम करत असतांना अनेक प्रकारची कामे असतात त्यांची माहिती शासनाच्या शालेय शिक्षणच्या वेबसाईटवर ( School Education Website ) असते किंवा त्यामध्ये माहिती पुरवावी लागते जसे स्कॉलरशिप. नवोदय, आय.टी. एस. इन्सपायर अवार्ड किंवा यासारख्या इतर परीक्षा तसेच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे, शाळा सिद्धी माहिती, सरल माहिती भरणे अशा अनेक कामांसाठी वेबसाईट माहित असणे गरजेचे असते त्यामुळेच तुमच्यासाठी ही माहिती उपयोगी व तुम्हाला येथे शैक्षणिक महत्वाच्या वेबसाईट्स ( Educational websites ) उपलब्ध करून देत आहोत. त्या पुढील प्रमाणे आहेत.
शैक्षणिक महत्वाच्या वेबसाईट्स
( Educational websites )
तुम्हाला शैक्षणिक महत्वाच्या वेबसाईट्स ( Educational websites ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box