GHAR DARSHAK SHABD
घरदर्शक शब्द
Marathi Ghar Darshak Shabd
घरदर्शक शब्द | Ghar Darshak Shabd ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी घरदर्शक शब्द ( Marathi Ghar Darshak Shabd | Ghar Darshak Shabd Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी घरदर्शक शब्द मराठी ( Ghar Darshak Shabd Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
घरदर्शक शब्द
[ Ghar Darshak Shabd ]
प्राणी घर अस्वल डोंगर कपारीत उंट पीलखाना सांडणी पीलखाना उंदराचे बीळ कावळ्याचे घरटे कोंबडीचे खुराडे कोळ्याचे जाळे गाईंचा गोठा गुरांचा गोठा घुबडाची ढोली घोड्यांचा तबेला , पागा चिमणीचे घरटे पक्ष्याचे घरटे डुक्कर डुक्करवाडा पोपटाचा पिंजरा ,ढोली बदक पाण्यात मधमाश्यांचे पोळे माकड झाड माणसाचे घर मासा पाणी मुंग्यांचे वारूळ सापाचे वारूळ मोर झाडावर म्हैस गोठा वाघाची गुहा. जाळी वटवाघूळ पडक्या भिंती विंचू दगडाच्या फटी शेळी कोंडवाडा ससाचे बीळ. वारूळ सिंहाची गुहा हत्तीचा हत्तीखाना, पिलाखाना, अंबारखाना
घरदर्शक शब्दासाठी योग्य पर्याय सुचवा :
प्राणी | घर |
---|---|
अस्वल | डोंगर कपारीत |
उंट | पीलखाना |
सांडणी | पीलखाना |
उंदराचे | बीळ |
कावळ्याचे | घरटे |
कोंबडीचे | खुराडे |
कोळ्याचे | जाळे |
गाईंचा | गोठा |
गुरांचा | गोठा |
घुबडाची | ढोली |
घोड्यांचा | तबेला , पागा |
चिमणीचे | घरटे |
पक्ष्याचे | घरटे |
डुक्कर | डुक्करवाडा |
पोपटाचा | पिंजरा ,ढोली |
बदक | पाण्यात |
मधमाश्यांचे | पोळे |
माकड | झाड |
माणसाचे | घर |
मासा | पाणी |
मुंग्यांचे | वारूळ |
सापाचे | वारूळ |
मोर | झाडावर |
म्हैस | गोठा |
वाघाची | गुहा. जाळी |
वटवाघूळ | पडक्या भिंती |
विंचू | दगडाच्या फटी |
शेळी | कोंडवाडा |
ससाचे | बीळ. वारूळ |
सिंहाची | गुहा |
हत्तीचा | हत्तीखाना, पिलाखाना, अंबारखाना |
घरदर्शक शब्दासाठी योग्य पर्याय सुचवा :
१] वारूळ : --------------
अ] उंदराचे
ब] सापाचे
क] मधमाश्यांचे
२] पोळे : -----------
अ] मधमाश्यांचे
ब] विंचू
क] कोळ्याचे
३] जाळे : ------------
अ] पक्ष्याचे
ब] कोळ्याचे
क] मासा
४] खुराडे : --------------
अ] कोंबडीचे
ब] कावळ्याचे
क] पोपटाचा
५] पागा : ------------
अ] गाईंचा
ब] उंट
क] शेळी
तुम्हाला मराठी घरदर्शक शब्द ( Ghar Darshak Shabd | Marathi Ghar Darshak Shabd | Ghar Darshak Shabd Marathi ) ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box