महाराष्ट्रातील घाटांची नावे व ठिकाण | Maharashatratil Ghat in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 14, 2023

महाराष्ट्रातील घाटांची नावे व ठिकाण | Maharashatratil Ghat in Marathi

Maharashatratil Ghat in Marathi

महाराष्ट्रातील घाटांची नावे व ठिकाण

महाराष्ट्रातील घाटांची नावे व ठिकाण | Maharashatratil Ghat in Marathi

महाराष्ट्रातील घाटांची नावे व ठिकाण ( Maharashatratil Ghat in Marathi ) :- 

            महाराष्ट्रातून सह्याद्री पर्वत रांग गेलेली आहे तसेच अनेक डोंगर, दर्या यांच्यामुळे अनेक घाट तयार झालेले दिसतात परंतु परीक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचे असणारेच घाट याठिकाणी तुमच्यासाठी दिलेले आहेत. तुम्हाला ही माहिती आवडेल अशी आशा करतो. चला तर मग बघूया महाराष्ट्रातील घाटांची नावे व ठिकाण ( Maharashatratil Ghat in Marathi ).


हे पण पहा :- मराठी साहित्य अकादमी पुरस्कार


महाराष्ट्रातील घाट 

क्रघाटाचे नावठिकाण
बोरघाटपुणे- कुलाबा

कुसुर घाटपुणे-पनवेल
दिवेघाटपुणे-बारामती

रूपत्या घाटपुणे-महाड
वरंधा घाटपुणे-महाड
खंडाळा घाटपुणे-मुंबई
खंबाटकी घाटपुणे-सातारा
भीमाशंकर घाटपुणे-महाड
फोंडा घाटसावंतवाडी-कोल्हापूर 
१०करूळ घाटकोल्हापूर- विजयदुर्ग
११बावडा घाटकोल्हापुर-खारेपाटण
१२राम घाटकोल्हापुर-सावंतवाडी
१३अंबोली घाटकोल्हापुर-सावंतवाडी
१४अणुस्कुरा घाटराजापूर-कोल्हापूर
१५आंबोली घाटकोल्हापूर-सावंतवाडी
१६हनुमंते घाटकोल्हापूर-कुडाळ
१७आंबाघाटरत्नागिरी-कोल्हापूर
१८हातलोट घाटसातारा-रत्नागिरी
१९फिटस् जिराल्डाचा घाटमहाबळेश्वर-अलिबाग
२०केळघरचा घाटसातारा- रत्नागिरी


महाराष्ट्रातील घाट 

क्रघाटाचे नावठिकाण
२१कुंभार्ली घाटसातारा - रत्नागिरी
२२पार घाटसातारा - रत्नागिरी
२३पसरणीचा घाटसातारा- वाई
२४पाचगणी घाटपोलादपूर-वाई 
२५नाणेघाटअहमदनगर-मुंबई
२६कुंभार्ली घाट

चिपळूण-कराड
२७करूळ आंबोली घाटसावंतवाडी-बेळगाव
२८कशेडी घाटमहाड-पोलादपूर
२९आंबेनळी घाटमहाबळेश्वर-पोलादपूर
३०रडतोंडी घाटमहाड-महाबळेश्वर
३१ताम्हिणी घाटरायगड
३२चिखलदराधारणी-घाट
३३माळशेज घाटनाशिक-मुंबई
३४सावळघाटनाशिक-पेठ
३५मांगबारी घाटनाशिक-साक्री
३६भावडबारी घाटनाशिक-नंदूरबार
३७कसारा घाटनाशिक-मुंबई
३८थळघाटनाशिक-मुंबई
३९लळिंग घाटमालेगाव-धुळे
४०चौंडी घाटमालेगाव-मनमाड
४१राहुडबारी घाटचांदवड-मुंबई
४२वाघेरा घाटअस्वली




          तुम्हाला महाराष्ट्रातील घाटांची नावे व ठिकाण | Maharashatratil Ghat in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad