महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची टोपणनावे
Maharashtra Districts and their Nicknames
Districts and their Nicknames in Maharashtra
Maharashtratil Zilhe v tyanche Topan Nave
महाराष्ट्र - जिल्हे व त्यांची टोपणनावे
[ Maharashtra Districts and their Nicknames ]
जिल्हा टोपणनाव मुंबई भारताचे प्रवेशद्वार,
भारताची आर्थिक राजधानी,
भारताचे प्रथम क्रमांक औद्योगीक शहर,
सात बेटांचे शहर पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी
शिक्षणाचे माहेरघर बुलढाणा महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ भंडारा तलावांचा जिल्हा,
भाताचे कोठार यवतमाळ पांढरे सोने पिकविणारा जिल्हा
कापसा जिल्हा बीड ऊसतोड कामगारांचा जिल्हा,
जुन्या मराठी कवींचा जिल्हा रत्नागिरी देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा सातारा शुरांचा जिल्हा, कुंतल देश रायगड जलदुर्ग आणि डोंगरी किल्लांचा जिल्हा,
मिठागरांचा जिल्हा,
तांदळाचे कोठार सोलापूर ज्वारीचे कोठार
सोलापुरी चादरीचा जिल्हा परभणी ज्वारीचे कोठार नांदेड संस्कृत कवींचा जिल्हा नंदुरबार आदिवासींचा जिल्हा नाशिक द्राक्षांचा जिल्हा,
मुंबईची परसबाग नागपूर संत्र्यांचा जिल्हा जळगाव केळीच्या बागा,
कापसाचे शेत,
अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार चंद्रपूर गोंड राजांचा जिल्हा गोंदिया तलावांचा जिल्हा,
भाताचे कोठार गडचिरोली जंगलांचा जिल्हा कोल्हापूर गुळाचा जिल्हा,
कुस्तीगीरांचा जिल्हा औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी,
अजिंठा वेरूळ लेण्यांचा जिल्हा
५२ दरवाज्याचे शहर उस्मानाबाद श्री भवानी मातेचा जिल्हा अमरावती देवी रूक्मिणी व दमयंतीचा जिल्हा अहमदनगर साखर कारखान्यांचा जिल्हा
विहिरींचा जिल्हा धुळे गळीत धान्याचा जिल्हा
तीळाचा जिल्हा
दुध तुपाचा जिल्हा सांगली हळदीचा जिल्हा
जिल्हा | टोपणनाव |
---|---|
मुंबई | भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी, भारताचे प्रथम क्रमांक औद्योगीक शहर, सात बेटांचे शहर |
पुणे | महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी शिक्षणाचे माहेरघर |
बुलढाणा | महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ |
भंडारा | तलावांचा जिल्हा, भाताचे कोठार |
यवतमाळ | पांढरे सोने पिकविणारा जिल्हा कापसा जिल्हा |
बीड | ऊसतोड कामगारांचा जिल्हा, जुन्या मराठी कवींचा जिल्हा |
रत्नागिरी | देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा |
सातारा | शुरांचा जिल्हा, कुंतल देश |
रायगड | जलदुर्ग आणि डोंगरी किल्लांचा जिल्हा, मिठागरांचा जिल्हा, तांदळाचे कोठार |
सोलापूर | ज्वारीचे कोठार सोलापुरी चादरीचा जिल्हा |
परभणी | ज्वारीचे कोठार |
नांदेड | संस्कृत कवींचा जिल्हा |
नंदुरबार | आदिवासींचा जिल्हा |
नाशिक | द्राक्षांचा जिल्हा, मुंबईची परसबाग |
नागपूर | संत्र्यांचा जिल्हा |
जळगाव | केळीच्या बागा, कापसाचे शेत, अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार |
चंद्रपूर | गोंड राजांचा जिल्हा |
गोंदिया | तलावांचा जिल्हा, भाताचे कोठार |
गडचिरोली | जंगलांचा जिल्हा |
कोल्हापूर | गुळाचा जिल्हा, कुस्तीगीरांचा जिल्हा |
औरंगाबाद | मराठवाड्याची राजधानी, अजिंठा वेरूळ लेण्यांचा जिल्हा ५२ दरवाज्याचे शहर |
उस्मानाबाद | श्री भवानी मातेचा जिल्हा |
अमरावती | देवी रूक्मिणी व दमयंतीचा जिल्हा |
अहमदनगर | साखर कारखान्यांचा जिल्हा विहिरींचा जिल्हा |
धुळे | गळीत धान्याचा जिल्हा तीळाचा जिल्हा दुध तुपाचा जिल्हा |
सांगली | हळदीचा जिल्हा |
हे पण पहा :- विषय व त्यांचे शास्त्रीय नाव
तुम्हाला महाराष्ट्र - जिल्हे व त्यांची टोपणनावे | Maharashtra - Districts and their Nicknames | Districts and their Nicknames in Maharashtra | Maharashtratil Zilhe v tyanche Topan Nave ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- विषय व त्यांचे शास्त्रीय नाव
तुम्हाला महाराष्ट्र - जिल्हे व त्यांची टोपणनावे | Maharashtra - Districts and their Nicknames | Districts and their Nicknames in Maharashtra | Maharashtratil Zilhe v tyanche Topan Nave ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box