मराठी महिने व सण
Marathi Mahine v San
Marathi Months & Festivals
मराठी महिने व सण | Marathi Mahine v San | Marathi Months & Festivals :-
मराठी महिने व सण (Marathi Mahine v San | Marathi Months & Festivals) यावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी महिने व सण (Marathi Mahine v San | Marathi Months & Festivals) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी मराठी महिने व सण (Marathi Mahine v San | Marathi Months & Festivals) ही माहिती येथे देण्यात येत आहे. चला तर मग आपण बघूया मराठी महिने व सण (Marathi Mahine v San | Marathi Months & Festivals).
मराठी महिने व सण
Marathi Months & Festivals
मराठी महिने इंग्रजी महिने सन चैत्र एप्रिल ते मे गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती
(वसंत ऋतूचा महिना) वैशाख मे ते जून बुद्धपौर्णिमा, अक्षय तृतीय, छत्रपती शिवाजी महाराज जयंती
(पीक कापणीचा हंगाम) ज्येष्ठ जून ते जुलै बुद्धपौर्णिमा, वटपौर्णिमा आषाढ जुलै ते ऑगस्ट गुरुपौर्णिमा,
आषाढी एकादशी श्रावण ऑगस्ट ते सप्टें. नागपंचमी, रक्षाबंधन,
नारळीपौर्णिमा, गोकुळअष्टमी, पोळा
भाद्रपद सप्टें. ते ऑक्टो. गणेश चतुर्थी, अनंत चतुर्थी आश्विन ऑक्टो. ते नोव्हें. नवरात्री, दुर्गापूजा, दसरा,
कोजागिरी, दिवाळी कार्तिक नोव्हें. ते डिसें. बलिप्रतिपदा, भाऊबीज, कार्तिकी एकादशी, तुळशी विवाह, त्रीपृरा पौर्णिमा मार्गशीर्ष डिसें. ते जाने. मार्गशीर्ष लक्ष्मी पूजा, देवदिवाळी, दत्तजयंती पौष जाने. ते फेब्रु. मकर संक्रात,
पौषअमावास्या माघ फेब्रु. ते मार्च महाशिवरात्र, गणेश जयंती फाल्गुन मार्च ते एप्रिल होळी, रंगपंचमी
मराठी महिने | इंग्रजी महिने | सन |
---|---|---|
चैत्र | एप्रिल ते मे | गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती (वसंत ऋतूचा महिना) |
वैशाख | मे ते जून | बुद्धपौर्णिमा, अक्षय तृतीय, छत्रपती शिवाजी महाराज जयंती (पीक कापणीचा हंगाम) |
ज्येष्ठ | जून ते जुलै | बुद्धपौर्णिमा, वटपौर्णिमा |
आषाढ | जुलै ते ऑगस्ट | गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी |
श्रावण | ऑगस्ट ते सप्टें. | नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, गोकुळअष्टमी, पोळा |
भाद्रपद | सप्टें. ते ऑक्टो. | गणेश चतुर्थी, अनंत चतुर्थी |
आश्विन | ऑक्टो. ते नोव्हें. | नवरात्री, दुर्गापूजा, दसरा, कोजागिरी, दिवाळी |
कार्तिक | नोव्हें. ते डिसें. | बलिप्रतिपदा, भाऊबीज, कार्तिकी एकादशी, तुळशी विवाह, त्रीपृरा पौर्णिमा |
मार्गशीर्ष | डिसें. ते जाने. | मार्गशीर्ष लक्ष्मी पूजा, देवदिवाळी, दत्तजयंती |
पौष | जाने. ते फेब्रु. | मकर संक्रात, पौषअमावास्या |
माघ | फेब्रु. ते मार्च | महाशिवरात्र, गणेश जयंती |
फाल्गुन | मार्च ते एप्रिल | होळी, रंगपंचमी |
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box