नाते संबंध | Nate Sambandh | Blood Relationships - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 2, 2023

नाते संबंध | Nate Sambandh | Blood Relationships

NATE SAMBANDH

नाते संबंध

 Blood Relationships

नाते संबंध | Nate Sambandh | Blood Relationships

नाते संबंध ( Nate Sambandh | Relationships ) :-

          नाते संबंध ( Nate Sambandh | Blood Relationships )  याघटकावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला नाते संबंध  ( Nate Sambandh | Blood Relationships ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी नाते संबंध ( Nate Sambandh | Blood Relationships ) ही माहिती येथे देण्यात येत आहे. चला तर मग आपण बघूया नाते संबंध ( Nate Sambandh | Blood Relationships ).


नाते संबंध - वडील 

[ Nate Sambandh | Blood Relationships ]

संबंध नाते 
वडिलांचे वडील कोण ?आजोबा
वडिलांची आई कोण ?आजी
वडिलांची बायको कोण ?आई
वडिलांचा भाऊ कोण ?काका
वडिलांची बहिण कोण ?आत्या
वडिलांची मुलगी कोण ?बहिण
वडिलांचा मुलगा कोण ?भाऊ
वडिलांच्या बहिणीची मुलगी कोण ?आत्ये बहीण
वडिलांच्या बहिणीचा मुलगा कोण ?आत्ये भाऊ
वडिलांच्या भावाची मुलगी कोण ?चुलत बहीण
वडिलांच्या भावाचा मुलगा कोण ?चुलत भाऊ

नाते संबंध - आई 

[ Nate Sambandh | Blood Relationships ]

संबंधनाते
आईचे वडील कोण ?आजोबा / नाना
आईची आई कोण ?आजी / नानी
आईचा नवरा कोण ?वडील
आईचा भाऊ कोण ?मामा
आईची बहिण कोण ?मावशी
आईची मुलगी कोण ?बहिण
आईचा मुलगा कोण ?भाऊ
आईच्या बहिणीची मुलगी कोण ?मावस बहीण
आईच्या बहिणीची मुलगा कोण ?मावस भाऊ
आईच्या भावाची मुलगी कोण ?मामे बहीण
आईच्या भावाचा मुलगा कोण ?मामे भाऊ

नाते संबंध - काका

[ Nate Sambandh | Blood Relationships ]

संबंधनाते
काकांचे वडील कोण ?आजोबा
काकांची आई कोण ?आजी
काकांचा बायको कोण ?काकी
काकांचा भाऊ कोण ?वडील / काका
काकांची बहिण कोण ?मावशी
काकांची मुलगी कोण ?चुलत बहिण
काकांचा मुलगा कोण ?चुलत भाऊ

नाते संबंध - आत्या 

संबंधनाते
आत्याचे वडील कोण ?आजोबा
आत्याची आई कोण ?आजी
आत्याचा नवरा कोण ?मामा / आतोबा
आत्याचा भाऊ कोण ?वडील / काका
आत्याची बहिण कोण ?आत्या
आत्याची मुलगी कोण ?आत्ये बहिण
आत्याचा मुलगा कोण ?आत्ये भाऊ

नाते संबंध - मामा 

[ Nate Sambandh | Blood Relationships ]

संबंधनाते
मामाची बायको कोण ?मामी
मामाची बहीण कोण ?मावशी

नाते संबंध - मावशी 

[ Nate Sambandh | Blood Relationships ]

संबंधनाते
मावशीचा भाऊ कोण ? मामा
मावशीचे वडील कोण ?आजोबा / नाना
मावशीची आई कोण ?आजी / नानी
मावशीचा नवरा कोण ?काका / मावसा

नाते संबंध - भाऊ 

संबंधनाते
भावाची बायको कोण ?वहिनी / भावजय
भावाचा मुलगा कोण?पुतण्या
भावाचा मुलगी कोण?पुतनी

नाते संबंध - बहीण 

[ Nate Sambandh | Blood Relationships ]

संबंधनाते
बहिणींचा नवरा कोण?भाऊजी
बहिणींचा मुलगा कोण?भाचा
बहिणींचा मुलगी कोण?भाची

नाते संबंध - मुलगा 

[ Nate Sambandh | Blood Relationships ]

संबंधनाते
मुलाची बायको कोण?सून
मुलाचा मुलगा कोण?नातू
मुलाची मुलगी कोण?नात
मुलाची सून कोण?नात सून
मुलाचा सासरा कोण?व्याही
मुलाची सासू कोण?विहीन


नाते संबंध - मुलगी

[ Nate Sambandh | Blood Relationships ]

 

संबंधनाते
मुलीचा नवरा कोण?जावाई
मुलीचा मुलगा कोण?नातू
मुलीची मुलगी कोण?नात
मुलीचा सासरा कोण?व्याही
मुलीची सासू कोण?विहीन

नाते संबंध - नवरा 

[ Nate Sambandh | Blood Relationships ]

संबंधनाते
नवऱ्याचे वडील कोण ?सासरा
नवऱ्याची आई कोण ?सासू
नवऱ्याचा मोठा भाऊ कोण ?जेठ
नवऱ्याचा मोठा भावाची बायको कोण ?जाऊ
नवऱ्याचा छोटा भाऊ कोण ?दीर
नवऱ्याची बहिण कोण ?नणंद
नवऱ्याची बहिनीचा नवारा कोण ?नंदावी
नवऱ्याची दुसरी बायको  कोण?सवत

नाते संबंध - बायको 

[ Nate Sambandh | Blood Relationships ]

संबंधनाते
बायकोचे वडील कोण ? सासरा
बायकोची आई कोण ?सासू
बायकोचा भाऊ कोण ?साला / मेव्हणा
बायकोची बहिण कोण ?साली / मेहुणी
बायकोच्या बहिणीची नवरा कोण ? साडू


नाते संबंध - नातू 

[ Nate Sambandh | Blood Relationships ]

संबंधनाते
नातवाची बायको  कोण?नातसून
नातेचा नवरा कोण?नातजावई
नातवाचा मुलगा कोण ? पणतू
नातवाची मुलची कोण ?पणती

नाते संबंध - आजोबा 

[ Nate Sambandh | Blood Relationships ]

संबंधनाते
आजोबांचे भाऊ कोण?चुलत आजोबा 
आजोबांच्या भावाची बायको कोण? चुलत आजी
आई / वडिलांचे मामा कोण?मामे आजोबा 
आई / वडिलांची मामी कोण?मामी आजी 
आई / वडिलांच्या मावशीचा पती कोण?मावस आजोबा
आई / वडिलांची मावशी कोण?मावस आजी
आई / वडिलांच्या आत्याचा पती कोण?आत्ये आजोबा
आई / वडिलांची आत्या कोण?आत्या आजी

          तुम्हाला नाते संबंध | Nate Sambandh | Blood Relationships ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad