परभाषीय शब्द | Parbhashiy Shabd in Marathi | Parbhashiy Shabd - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 5, 2023

परभाषीय शब्द | Parbhashiy Shabd in Marathi | Parbhashiy Shabd

PARBHASHIY SHABD  

परभाषीय शब्द

Parbhashiy Shabd in Marathi

परभाषीय शब्द | Parbhashiy Shabd in Marathi | Parbhashiy Shabd

परभाषीय शब्द ( Parbhashiy Shabd ) :- 

          परभाषीय शब्द ( Parbhashiy Shabd ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला परभाषीय शब्द ( Parbhashiy Shabd ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी परभाषीय शब्द ( Parbhashiy Shabd ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
          चला तर मग आपण बघूया परभाषीय शब्द (  Parbhashiy Shabd ) .

हे पण पहा :- मराठी शब्दांच्या जाती


परभाषीय शब्द (Parbhashiy Shabd) म्हणजे काय?

          जे शब्द मराठी किंवा संस्कृतभाषेव्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठी भाषेत आलेले आहेत त्या शब्दांना, परभाषीय शब्द ( Parbhashiy Shabd )  म्हणतात.


फारसी भाषेतून आलेले परभाषीय शब्द | Farasi Parbhashiy Shabd

परभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्द
दवाखानामिठाईगजलजबरी
फडनवीसजुलूमखानामस्करी
दिवाणखानागुलाबदौलतबाजार
सौदागरकागदइमाननोकरी
कामगारपोशाखखलाशीपेशवा
गुन्हेगारअत्तरसामानमस्ती
हकिकतगालिचाअक्कलहुशारी
डावपेचमेवाअब्रूबगिचा
शरमिंदाबारदानबागाईत 



हे पण पहा :- बहुव्रीहि समास

कानडी भाषेतून आलेले परभाषीय शब्द | Kanadi Parbhashiy Shabd

परभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्द
अडकित्ताभाकरीउत्तापाउडीद
चिरगुटकाकापाटकिल्ली
खिडकीअण्णाअप्पागाल
काबळतांब्यानथगुढी
बांगडीबांबूताईरजई
चाकरीखोबरेगाजरगच्ची
कणीकचिमटाकुंचीगादी
दाभणचिंधीतंदूरआई
शरमिंदाबारदानबागाईत टाळू



अरबी भाषेतून आलेले परभाषीय शब्द | Arabi Parbhashiy Shabd

परभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्द
ऐनजमाबंदीहुकूमसाहेबमालक
आमदानीऐनबदलइनाम
ऐनहंगाममनोराजाहीरमुदत
मेहनतमंजूरऊर्फबाद
अर्जखर्च 

हे पण पहा :- परभाषीय शब्द

पोर्तुगीज भाषेतून आलेले परभाषीय शब्द | Portugij Parbhashiy Shabd

परभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्द
बिजागरीसाबणबिस्कीटफणस
तंबाखूहापूसपायरीघमेले
बटाटालोणचेकोबीकोष्टी
पगारमेजपाव 



इंग्रजी भाषेतून आलेले परभाषीय शब्द | English Parbhashiy Shabd

परभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्द
सायकलरेडिओफाईलसर्कस
टेलिफोनमास्तरसिनेमापार्सल
डॉक्टरस्टेशनएजंटटेबल
बॉलबॅटबस पँट



हिंदी भाषेतून आलेले परभाषीय शब्द | Hindi Parbhashiy Shabd

परभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्द
मुहावराइमलीदामतपास
दिलबातबच्चाकरोड
नानीऔरभाई 


गुजराती भाषेतून आलेले परभाषीय शब्द | Gujarati Parbhashiy Shabd

परभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्द
रिकामटेकडादलालदादरडबा
शेटघी 



तेलगू भाषेतून आलेले परभाषीय शब्द | Telagu Parbhashiy Shabd

परभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्द
किडूक-मिडूकअनारसाताळाबंडी
शिकेकाई


तामिळी भाषेतून आलेले परभाषीय शब्द | Tamili Parbhashiy Shabd

परभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्द
चिल्ली-पिल्लीमठ्ठासार


हे पण पहा :- शब्दयोगी अव्यय


कोकणी भाषेतून आलेले परभाषीय शब्द | Kokani Parbhashiy Shabd

परभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्दपरभाषीय शब्द
गजाली



          तुम्हाला परभाषीय शब्द | Parbhashiy Shabd in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad