PILLU DARSHAK SHABD
पिल्लूदर्शक शब्द
Marathi Pillu Darshak Shabd
पिल्लूदर्शक शब्द | Pillu Darshak Shabd ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी पिल्लूदर्शक शब्द ( Marathi Pillu Darshak Shabd | Pillu Darshak Shabd Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी पिल्लूदर्शक शब्द मराठी ( Pillu Darshak Shabd Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.

[ Pillu Darshak Shabd ]
प्राणी पिल्ले कुत्र्याचे
पिल्लू
गाईचे
वासरू
गाढवाचे
शिंगरू
माणसाचे
बाळ ,लेकरू
घोड्याचे
शिंगरू
मांजराचे
पिल्लू
मेंढीचे
कोकरू
म्हशीचे
रेडकू
वाघाचा
बच्चा ,बछडा
शेळीचे
करडू
सिंहाचा
छावा
हरणाचे
पाडस ,शावक
पक्ष्याचे
पिल्लू
कोंबडीचे पिल्लू बकरी कोकरू सशाचे पिल्लू डुकराचे पिल्लू कोल्ह्याचे पिल्लू कांगारूचे पिल्लू बदकाचे पिल्लू चिमणीचे
पिल्लू
पिल्लूदर्शक शब्दासाठी योग्य पर्याय सुचवा :
प्राणी | पिल्ले |
---|---|
कुत्र्याचे | पिल्लू |
गाईचे | वासरू |
गाढवाचे | शिंगरू |
माणसाचे | बाळ ,लेकरू |
घोड्याचे | शिंगरू |
मांजराचे | पिल्लू |
मेंढीचे | कोकरू |
म्हशीचे | रेडकू |
वाघाचा | बच्चा ,बछडा |
शेळीचे | करडू |
सिंहाचा | छावा |
हरणाचे | पाडस ,शावक |
पक्ष्याचे | पिल्लू |
कोंबडीचे | पिल्लू |
बकरी | कोकरू |
सशाचे | पिल्लू |
डुकराचे | पिल्लू |
कोल्ह्याचे | पिल्लू |
कांगारूचे | पिल्लू |
बदकाचे | पिल्लू |
चिमणीचे | पिल्लू |
१] वासरू : --------------
अ] उंदीर
ब] साप
क] गाय
२] छावा : -----------
अ] कांगारू
ब] सिंह
क] मांजर
३] रेडकू : ------------
अ] गाय
ब] सिंह
क] म्हैस
४] पाडस : --------------
अ] हरीण
ब] कोल्हा
क] उंट
५] कोकरू : ------------
अ] मेंढी
ब] डुक्कर
क] हरीण
तुम्हाला मराठी पिल्लूदर्शक शब्द ( Pillu Darshak Shabd | Marathi Pillu Darshak Shabd | Pillu Darshak Shabd Marathi | babies of animals in Marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box