Sadhit Shabd
साधित शब्द
Sadhit Shabd in Marathi
साधित शब्द (Sadhit Shabd | Sadhit Shabd in Marathi ) :-
साधित शब्द ( Sadhit Shabd | Sadhit Shabd in Marathi ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला साधित शब्द ( Sadhit Shabd | Sadhit Shabd in Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी मराठी साधित शब्द ( Sadhit Shabd | Sadhit Shabd in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
साधित शब्द म्हणजे काय?
भाषेतील जे मूळ शब्द किंवा मूळ धातू म्हणजेच सिद्ध शब्दांना जेव्हा प्रत्यय किंवा उपसर्ग लागून नवीन शब्द तयार होतो त्या शब्दाला ‘साधित शब्द’ ( Sadhit Shabd ) असे म्हणतात.
साधित शब्दांचे प्रकार मुख्य चार आहेत.
१] उपसर्गघटित शब्द
२] प्रत्ययघटित शब्द
३] अभ्यस्त शब्द
४] सामासिक शब्द
१] उपसर्गघटित शब्द :-
शब्दाच्या अगोदर उपसर्ग लागून जे शब्द तयार झालेले असतात त्या शब्दांना 'उपसर्गघटित शब्द' (Upsarg Ghatit Shabd ) असे म्हणतात.
२] प्रत्ययघटित शब्द व त्यांचे प्रकार :-
जेव्हा शब्दांच्या किंवा धातूच्या शेवटी प्रत्यय जोडले जाते व त्यापासून तयार होणाऱ्या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' (Pratyay Ghatit Shabd ) असे म्हणतात.
प्रत्ययघटित शब्द विषयी ➽ अधिक माहिती मिळवा
३] अभ्यस्त शब्द व त्यांचे प्रकार :-
ज्या शब्दात एका शब्दाची अथवा काही अक्षरांची पुनरावृती झालेली असते तेव्हा अशा शब्दांना 'अभ्यस्त शब्द' ( Abhyast shabd ) असे म्हणतात.
अभ्यस्त शब्द विषयी ➽ अधिक माहिती मिळवा
४] सामासिक शब्द व त्यांचे प्रकार :-
दोन किंवा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणामुळे तयार होणाऱ्या जोडशब्दांना 'सामासिक शब्द' ( Samasik Shabd ) म्हणतात.
सामासिक शब्द विषयी ➽ अधिक माहिती मिळवा
तुम्हाला साधित शब्द | Sadhit Shabd | Sadhit Shabd in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला साधित शब्द | Sadhit Shabd | Sadhit Shabd in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box