मराठी संधी आदेश | Sandhi Aadesh in Marathi | Marathi Sandhi Aadesh - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 23, 2023

मराठी संधी आदेश | Sandhi Aadesh in Marathi | Marathi Sandhi Aadesh

Sandhi Aadesh in Marathi

मराठी संधी आदेश

Marathi Sandhi Aadesh

मराठी संधी आदेश  | Sandhi Aadesh in Marathi | Marathi Sandhi Aadesh

मराठी संधी आदेश  ( Sandhi Aadesh in Marathi | Marathi Sandhi Aadesh ) :- 

            मराठी संधी आदेश  | Sandhi Aadesh in Marathi | Marathi Sandhi Aadesh ) हा मराठी व्याकरणातील फार महत्वाचा घटक आहे. या घटकावर स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास एक तरी प्रश्न विचारलाच जातो. नवोदय परीक्षा, ५ वी स्कॉलरशिप, ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, TET Exam, TIAT Exam, CTET Exam, MPSC, UPSC व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळे आपल्याला मराठी संधी आदेश  | Sandhi Aadesh in Marathi | Marathi Sandhi Aadesh ) माहिती असली पाहिजे. त्यामुळे आपल्याला या घटकातील गुण मिळतील.
            आम्ही मराठी संधी आदेश  | Sandhi Aadesh in Marathi | Marathi Sandhi Aadesh ) ही माहिती होतकरू व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की तुम्हाला मराठी संधी आदेश  | Sandhi Aadesh in Marathi | Marathi Sandhi Aadesh ) ही माहिती तुमच्या उपयोगी येईल.
            चला तर मग आपण मराठी संधी आदेश  | Sandhi Aadesh in Marathi | Marathi Sandhi Aadesh ). 



हे पण पहा :- स्वर संधी


आदेश म्हणजे काय ? 

संधी आदेश म्हणजे काय ?

➤ संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे यालाच 'आदेश' (Adesh) असे म्हणतात.

संधीचे प्रकार किवा संधीचे आदेश पुढील प्रमाणे.

अ क्रघटकाचे नाव
गुणादेश [ Gunadesh ]
वृध्यादेश [ Vrudhyadesh ]
यणादेश [ Yanadesh ]

हे पण पहा :- मराठी बोधकथा

१] गुणादेश ( Gunadesh ) :-

गुणादेश म्हणजे काय ?

➤ पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसर्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन ए, ओ आणि अर् असे बदल होत असतील तर त्याला 'गुणादेश' ( Gunadesh ) म्हणतात.

गुणादेश उदाहरण मराठी :-

पहिल्या शब्दातील शेवटचा वर्णदुसर्या शब्दातील पहिला वर्णहोणारा बदल
अ किंवा आइ किवा ई
अ किंवा आउ किंवा ऊ
अ किंवा आअर्

गुणादेश उदाहरण मराठी :-

विग्रहस्वरसंधी
ज्ञान + ईश्वरअ + ई = एज्ञानेश्वर
ईश्वर + इच्छाअ + इ = एईश्वरेच्छा
महा + इंद्रआ + इ = एमहेंद्र
रमा + ईशआ + ई = एरमेश
समुद्र + ऊर्मीअ + ऊ = ओसमुद्रोर्मी
अरूण + उदयअ + उ = ओअरूणोदय
गंगा + उदकआ + उ = ओगंगोदक
ब्रम्ह + ऋषीअ + ऋ = अर्ब्रम्हर्षी
राजा + ऋषीआ + ऋ = अर्राजर्षी



२] वृध्यादेश ( Vrudhyadesh ) :- 

वृध्यादेश म्हणजे काय ?

➤ पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसर्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन ऐ आणि औ असे बदल होत असतील तर त्याला 'वृध्यादेश' ( Vrudhyadesh ) म्हणतात.

वृध्यादेश उदाहरण मराठी

पहिल्या शब्दातील शेवटचा वर्णदुसर्या शब्दातील पहिला वर्णहोणारा बदल
अ किंवा आए किवा ऐ
अ किंवा आओ किंवा औ


वृध्यादेश उदाहरण मराठी

विग्रहस्वरसंधी
एक + एकअ + ए = ऐएकैक
मत + ऐक्यअ + ऐ = ऐमतैक्य
सभा + ऐक्यआ + ऐ = ऐसभैक्य
सदा + एवआ + ए = ऐसभैक्य
वृक्ष + औदार्यअ + औ = औवृक्षौदार्य
जल + ओघअ + ओ = औजलौघ
राजा + औदार्यआ + औ = औराजौदार्य
यमुना + ओघआ + ओ = औयमुनौघ




३] यणादेश ( Yanadesh ) :- 

यणादेश म्हणजे काय ?

➤ पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसर्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन ऐ आणि औ असे बदल होत व त्यात पुढील स्वर मिसळून संधी होते. त्यालाच 'यणादेश' ( Yanadesh ) असे म्हणतात.

यणादेश उदाहरण :-

पहिल्या शब्दातील शेवटचा वर्णदुसर्या शब्दातील पहिला वर्णहोणारा बदल
इ किंवा ईविजातीय स्वर
उ किंवा ऊविजातीय स्वर
विजातीय स्वर

हे पण पहा :- समूह दर्शक शब्द

यणादेश उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
किती + एकई + ए = यकित्येक
अति + उत्तमइ + उ = यअत्युत्तम
गुरु + आज्ञाउ + आ = वागुर्वाज्ञा
भानू + ईश्वरऊ + ई = वीभान्वीश्वर
धृ + अनऋ + अ = रधरण


            आम्ही तुम्हाला येथे संधी आदेश म्हणजे काय ? , गुणादेश म्हणजे काय ?, वृध्यादेश म्हणजे काय ?, यणादेश म्हणजे काय ?, त्याची उदाहरणे ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला मराठी संधी आदेश ( Sandhi Aadesh in Marathi | Marathi Sandhi Aadesh ) संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी संधी आदेश ( Sandhi Aadesh in Marathi | Marathi Sandhi Aadesh ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad