शालेय अभिलेखे | Shaleya Abhilekhe | School records - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, August 13, 2023

शालेय अभिलेखे | Shaleya Abhilekhe | School records

  शालेय अभिलेखे

 Shaleya Abhilekhe | School records

शालेय अभिलेखे | Shaleya Abhilekhe | School records

            शालेय स्तरावर शालेय अभिलेखे ( Shaleya Abhilekhe | School records ) यांना विशेष महत्व आहे कारण शाळेतील कार्याचा मजबूत पुरावा म्हणून देखील त्याकडे बघितले जाते. शाळेने अंगीकालेल्या कार्याचे स्वरूप, टप्पे तसेच कार्याची विविध अंगे इत्यादी विविध बाबींच्या नोंदी करण्यासाठी शालेय दप्तराची आवश्यकता असते त्या अनुषंगाने कार्यालयात विविध प्रकारच्या नोंद बया व दप्तरे ठेवावी लागतात प्रत्येक कार्यालयाला शासकीय नियमानुसार व आदेशानुसार निरनिराळ्या नोंदवह्या ठेवणे बंधनकारक असते. सदरच्या नोंदवह्यांची कार्यालयात यात प्रमुखांनी वर्षातून एकदा तरी तपासणी करून स्वाक्षरी करावी लागते. शालेय अभिलेखे ( Shaleya Abhilekhe | School records ) पुढील प्रमाणे आहेत.

विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे

अ.क्रविद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे
०१जनरल रजिस्टर
०२विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
०३शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
०४शाळा सोडल्‍याचा दाखला आवक फाईल,
०५शाळा सोडल्‍याचा दाखला जावक रजिस्टर,
०६वार्षिक निकाल पत्रक रजिष्‍टर
०७जन्म प्रमाणपत्र फाईल,
०८सतत गैरहजर रजिस्टर,
०९शैक्षणिक सर्वे रजिस्टर,
१०आरोग्‍य तपासणी रजिष्‍टर
११पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
१२निकाल रजिस्टर,
१३मूल्यमापन नोंदवही,
१४बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
१५अपंग विद्यार्थी रजिस्टर
१६पालक संपर्क रजिस्टर,
१७आरोग्य तपासणी रजिस्टर,
१८आरोग्य तपासणी कार्ड फाईल,
१९परीक्षा पेपर फाईल 


शिक्षकांसंबंधी अभिलेखे

अ.क्रशिक्षकांसंबंधी अभिलेखे
०१शिक्षक वैयक्तिक माहिती रजिस्टर
०२शिक्षक हजेरी रजिस्टर
०३भ. नि. निधी रजिस्टर
०४शिक्षक  रजेचे रजिस्टर
०५रजा अर्ज फाईल
०६शिक्षक सुचना रजिस्टर
०७शिक्षक हालचल रजिस्टर
०८पाठ टाचण वही
०९वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर
१०शैक्षणिक साहित्य देवघेव रजिस्टर
११पगारपेड रजिस्टर
१२पगारपत्रक फाईल
१३मुख्याध्यापकांचे लॉगबुक


आर्थिक अभिलेखे

अ.क्रआर्थिक अभिलेखे
०१सादील कँशबुक
०२सादील खर्च पावती फाईल
०३सादील लेजरबुक
०४स.शि.अभियान  कँशबुक
०५स.शि.अभियान खर्चाची पावती फाईल,
०६स.शि.अभियान.लेजरबुक
०७शाळा सुधार फंड  कँशबुक
०८शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल
०९उपयोगीता प्रमाणपत्र फाईल 


कार्यालयीन इतर अभिलेखे

अ.क्रकार्यालयीन इतर अभिलेखे 
०१आदेश फाईल
०२परिपत्रके
०३३० सप्टेंबर EMIS / U -DISE  माहिती फाईल
०४३१ मार्च सांख्कीय माहिती
०५फाईल पदभार देवघेव रजिस्टर
०६शालेय प्रतवारी
०७वार्षिक कार्य योजना ( AWP &B ) 
०८शाळा विकास आराखडा 


शासकीय योजना अभिलेखे

अ.क्रशासकीय योजना अभिलेखे
०१मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर
०२मोफत गणवेश वाटप रजिस्टर
०३लेखन साहित्य वाटप रजिस्टर
०४उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर
०५उपस्थिती भत्ता देयके फाईल
०६शालेय पोषण आहार पावती फाईल
०७शालेय पोषण आहार धान्य साठा  रजिस्टर
०८शालेय पोषण आहार  चव रजिस्टर
०९शालेय पोषण आहार दैनदीन नोंद  रजिस्टर
१०सावित्री बाई दत्तक पालक योजना रजिस्टर
११शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर


मालमत्ता नोंद अभिलेखे

अ.क्रमालमत्ता नोंद अभिलेखे 
०१डेडस्टॉक रजिस्टर नमुना नं ३२
०२स्थावर मालमत्ता नोंद रजिस्टर


अभिलेखाचे जतन कालावधी

अ.क्र श्रेणीअभिलेखाचे नावजतन
कालावधी
०१सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टरकायम
०२फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवहीकायम
०३परिपत्रकेकायम
०४आदेश फाईलकायम
०५भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवहीकायम
०६मुख्याध्यापकाचे लॉगबुककायम
०७रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान)३० वर्षे
०८कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती३० वर्षे
०९विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल३० वर्षे
१०नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र३० वर्षे
११रोकड वही / खतावणी (स.शि.अ.)३० वर्षे
१२विद्यार्थी संचयी नोंदपत्रक३० वर्षे
१३सेवा पुस्तिका - कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर २ वर्षे०२ वर्षे
१४क १इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे१० वर्षे
१५क १शाळा सोडल्याचे दाखले१० वर्षे
१६क १फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही१० वर्षे
१७क १आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके१० वर्षे
१८क १विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके१० वर्षे
१९क १वसतिगृह खोलीभाडे नोंदवही१० वर्षे
२०क १महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार१० वर्षे
२१क १फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती१० वर्षे
२२क १सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत)१० वर्षे
२३क २जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही०५ वर्षे
२४क २आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब०५ वर्षे
२५क २रोकडवही (शा. पो. आ.) ०५ वर्षे
२६क २शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही०५ वर्षे
२६सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या)१८ महिने
२८शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज १८ महिने


            तुम्हाला शालेय अभिलेखे | Shaleya Abhilekhe | School records ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad