Sidha Shabd
सिद्ध शब्द
Sidha Shabd in Marathi
Marathi Sidha Shabd
सिद्ध शब्द ( Sidha Shabd in Marathi | Sidha Shabd Marathi | Marathi Sidha Shabd ) :-
सिद्ध शब्द ( Sidha Shabd | Sidh Shabd in Marathi ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला सिद्ध शब्द मराठी ( Sidha Shabd | Sidha Shabd Marathi | Sidh Shabd in Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी मराठी सिद्ध शब्द ( Sidha Shabd | Marathi Sidha Shabd | Sidh Shabd in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
सिद्ध शब्द म्हणजे काय?
भाषेतील जे मूळ शब्द किंवा मूळ धातू असतात त्यांना सिद्ध शब्द ( Sidh Shabd) असे म्हणतात.
सिद्धशब्दांचे प्रकार मुख्य चार आहेत.
१] तत्सम शब्द
२] तद्भव शब्द
३] देशी शब्द
४] परभाषीय शब्द
१] तत्सम शब्द :-
संस्कृत भाषेतून शब्दाच्या मूळ रूपात बदल न करता जसेच्या तसे मराठी भाषेत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द ( Tatsam Shabd ) म्हणतात.
तत्सम शब्द विषयी ➽ अधिक माहिती मिळवा
२] तद्भव शब्द :-
संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येतांना शब्दाच्या मूळ रूपात बदल होऊन आलेल्या संस्कृत शब्दांना तद्भव शब्द ( Tadbhav Shabd ) म्हणतात.
तद्भव शब्द विषयी ➽ अधिक माहिती मिळवा
३] देशी शब्द :-
महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेतील जे मूळ शब्द मानले जातात, त्यांना देशी शब्द (Deshi Shabd) म्हणतात.
देशी शब्द विषयी ➽ अधिक माहिती मिळवा
४] परभाषीय शब्द :-
जे शब्द मराठी किंवा संस्कृतभाषेव्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठी भाषेत आलेले आहेत त्या शब्दांना, परभाषीय शब्द (Parbhashiy Shabd) म्हणतात.
परभाषीय शब्द विषयी ➽ अधिक माहिती मिळवा
तुम्हाला सिद्ध शब्द ( Sidha Shabd in Marathi | Sidha Shabd Marathi | Marathi Sidha Shabd ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला सिद्ध शब्द ( Sidha Shabd in Marathi | Sidha Shabd Marathi | Marathi Sidha Shabd ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box