Subjects and their Scientific Names
विषय व त्याचे शास्त्रीय नावे
विषय व त्याचे शास्त्रीय नावे
Subjects and their scientific names
क्र विषयाची नावे शास्त्रीय नावे १ भूपृष्ठांचा अभ्यास टॉपोग्राफी २ फलोत्पादनशास्त्र पॉमॉलॉजी ३ शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र फिजिऑलॉजी ४ विविध मानववंशासंबंधीचा अभ्यास एथ्नॉलॉजी ५ रंगविज्ञानाचे शास्त्र क्रोमॅटिक्स ६ सजीवानसंबंधीचा अभ्यास बायोलॉजी ७ जीव-रसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री ८ प्राणी शरीर शास्त्र ऑनाटॉमी ९ अवकाश प्रवासशास्त्र ऑस्ट्रॉनॉटिक्स १० ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी
संबंधीत शास्त्र कार्डिऑलॉजी ११ विषासंबंधीचा अभ्यास टॉक्सिकॉलॉजी १२ मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास न्यूरॉलॉजी १३ आनुवांशिकतेचा अभ्यास जेनेटिक्स १४ सरपटनार्या प्राण्यांचे शास्त्र हर्पेटलॉलॉजी १५ पक्षी जीवनाचा अभ्यास ऑर्निथॉलॉजी १६ हवाई उड्डाणाचे शास्त्र एअरॉनाटिक्स १७ विषाणूंचा अभ्यास व्हायरॉलॉजी १८ जिवाणूंचा अभ्यास बॅकेटेरिओलॉजी १९ भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास मिनरॉलॉजी २० धातूंचा अभ्यास मेटलर्जी २१ कीटकजीवनाचा अभ्यास एन्टॉमॉलॉजी २२ पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील
पदार्थांचा अभ्यास जिऑलॉजी २३ प्राणी जीवांचा अभ्यास झूलॉजी २४ मानवी वर्तनाचा अभ्यास सायकॉलॉजी २५ वनस्पती जीवनांचा अभ्यास बॉटनी २६ ग्रह-तार्यांचा अभ्यास ऑस्ट्रॉनॉमी २७ ध्वनींचा अभ्यास ऑकॉस्टिक्स २८ रोग व आजार यांचा अभ्यास पॅथॉलॉजी २९ हवामनाचा अभ्यास मीटिअरॉलॉजी
क्र | विषयाची नावे | शास्त्रीय नावे |
---|---|---|
१ | भूपृष्ठांचा अभ्यास | टॉपोग्राफी |
२ | फलोत्पादनशास्त्र | पॉमॉलॉजी |
३ | शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र | फिजिऑलॉजी |
४ | विविध मानववंशासंबंधीचा अभ्यास | एथ्नॉलॉजी |
५ | रंगविज्ञानाचे शास्त्र | क्रोमॅटिक्स |
६ | सजीवानसंबंधीचा अभ्यास | बायोलॉजी |
७ | जीव-रसायनशास्त्र | बायोकेमिस्ट्री |
८ | प्राणी शरीर शास्त्र | ऑनाटॉमी |
९ | अवकाश प्रवासशास्त्र | ऑस्ट्रॉनॉटिक्स |
१० | ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र | कार्डिऑलॉजी |
११ | विषासंबंधीचा अभ्यास | टॉक्सिकॉलॉजी |
१२ | मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास | न्यूरॉलॉजी |
१३ | आनुवांशिकतेचा अभ्यास | जेनेटिक्स |
१४ | सरपटनार्या प्राण्यांचे शास्त्र | हर्पेटलॉलॉजी |
१५ | पक्षी जीवनाचा अभ्यास | ऑर्निथॉलॉजी |
१६ | हवाई उड्डाणाचे शास्त्र | एअरॉनाटिक्स |
१७ | विषाणूंचा अभ्यास | व्हायरॉलॉजी |
१८ | जिवाणूंचा अभ्यास | बॅकेटेरिओलॉजी |
१९ | भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास | मिनरॉलॉजी |
२० | धातूंचा अभ्यास | मेटलर्जी |
२१ | कीटकजीवनाचा अभ्यास | एन्टॉमॉलॉजी |
२२ | पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यास | जिऑलॉजी |
२३ | प्राणी जीवांचा अभ्यास | झूलॉजी |
२४ | मानवी वर्तनाचा अभ्यास | सायकॉलॉजी |
२५ | वनस्पती जीवनांचा अभ्यास | बॉटनी |
२६ | ग्रह-तार्यांचा अभ्यास | ऑस्ट्रॉनॉमी |
२७ | ध्वनींचा अभ्यास | ऑकॉस्टिक्स |
२८ | रोग व आजार यांचा अभ्यास | पॅथॉलॉजी |
२९ | हवामनाचा अभ्यास | मीटिअरॉलॉजी |
हे पण पहा :- साहित्यिक, कवी व लेखक आणि त्यांची टोपण नावे
तुम्हाला विषय व त्याचे शास्त्रीय नावे | Subjects and their scientific names ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- साहित्यिक, कवी व लेखक आणि त्यांची टोपण नावे
तुम्हाला विषय व त्याचे शास्त्रीय नावे | Subjects and their scientific names ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box