तद्भव शब्द | Tadbhav shabd in marathi | Tadbhav shabd - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 4, 2023

तद्भव शब्द | Tadbhav shabd in marathi | Tadbhav shabd

TADBHAV SHABD

तद्भव शब्द

Tadbhav shabd in marathi

तद्भव शब्द | Tadbhav shabd in marathi | Tadbhav shabd

तद्भव शब्द ( Tadbhav Shabd ) :- 

            तद्भव शब्द ( Tadbhav Shabd ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी तद्भव शब्द ( Marathi Tadbhav Shabd ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी तद्भव शब्द ( Tadbhav Shabd ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया तद्भव शब्द ( Tadbhav Shabd in Marathi ) .


तद्भव शब्द ( Tadbhav Shabd ) म्हणजे काय?

          संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येतांना शब्दाच्या मूळ रूपात बदल होऊन आलेल्या संस्कृत शब्दांना तद्भव शब्द ( Tadbhav Shabd )  म्हणतात.


तद्भव शब्द | Tadbhav Shabd

संस्कृत शब्दतद्भव शब्दसंस्कृत शब्दतद्भव शब्द
दीपदिवामूलमूळ
शीर्षशिरचक्रचाक
भ्राताभाऊग्रायगाय
कर्णकानविनतिविनंती
पर्णपानहस्तहात
तक्रताककोमलकोवळा
दुग्धदूधपेटिकापेटी

अज्ञानी

अडाणी

पंक

पंख

पाणी

पय

कंटक

काटा

श्वसुर

सासरा

अश्रू

आसू

उद्यम

उद्योग

मर्कट 

माकड

गृह 

घर

धूम्र

धूर

तृण

तण

अंध

आंधळा

क्षेत्र

शेत

अंजुली

ओंजळ
ग्रासघासस्वसृसासू
पदपायअग्नीआग 


हे पण पहा :- समूह दर्शक शब्द

          तुम्हाला तद्भव शब्द | Tadbhav shabd in marathi  ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad