तत्सम शब्द | Tatsam Shabd in Marathi | Tatsam Shabd - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 8, 2023

तत्सम शब्द | Tatsam Shabd in Marathi | Tatsam Shabd

Tatsam Shabd

तत्सम शब्द

Tatsam Shabd in Marathi

तत्सम शब्द | Tatsam Shabd in Marathi | Tatsam Shabd

तत्सम शब्द ( Tatsam Shabd ) :- 

            तत्सम शब्द ( Tatsam Shabd in Marathi | Tatsam Shabd ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी तत्सम शब्द ( Marathi Tatsam Shabd ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी तत्सम शब्द मराठी ( Tatsam Shabd Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया तत्सम शब्द ( Tatsam Shabd ).
हे पण पहा :- साधित शब्द

तत्सम शब्द म्हणजे काय?

          संस्कृत भाषेतून शब्दाच्या मूळ रूपात बदल न करता जसेच्या तसे मराठी भाषेत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द (Tatsam Shabd) म्हणतात.


मराठी तत्सम शब्द | Tatsam Shabd

तत्सम शब्दतत्सम शब्द तत्सम शब्दतत्सम शब्द
उत्सवनयनपुष्पसमर्थन
अभिषेकश्राद्धसंगतीनृप
यथामतिअब्ज़भोजनयद्यपि
प्रीत्यर्थपुरुषविद्वानकविता
पुत्रभीतिगणेशसभ्य
ग्रंथनिर्माल्यआकाशपाप
पिंडकलशप्रातःकालदंड
गंधउमेशदर्शनस्वामि
वृक्षसत्कारदेवालयतारा
राजाप्रसादबुद्धितट्टिका
वृद्धहोम
अश्रूपिता
कार्यसंसारभूगोलगायन
तिथीमंदिरसंतगुरु
कन्यापृथ्वीमहर्षिउपकार
निस्तेजजलभगवानमंत्र
सूर्यनैवेद्यभोजनघंटा
परंतुदुष्परिणामधर्मसन्मति
पुण्यदेवर्षिशिखरपत्र
जगन्नाथकरविश्रामप्रकाश
मधुस्वल्पकविघृणा 



          तुम्हाला तत्सम शब्द | Tatsam Shabd in Marathi | Tatsam Shabd ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad