१ ते १०० मराठी अंक अक्षरी | 1 To 100 Marathi numbers in words - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 13, 2023

१ ते १०० मराठी अंक अक्षरी | 1 To 100 Marathi numbers in words

१ ते १०० मराठी अंक अक्षरी

1 To 100 Marathi numbers in words

१ ते १०० मराठी अंक अक्षरी | 1 To 100 Marathi numbers in words

१ ते १०० मराठी अंक अक्षरी

1 To 100 Marathi numbers in words

अंकअक्षरीअंकअक्षरी

एक

११

अकरा

दोन१२बारा
तीन१३तेरा
चार१४चौदा
पाच१५पंधरा

सहा

१६

सोळा

सात१७सतरा
आठ१८अठरा

नऊ

१९

एकोणीस

१०दहा२०वीस 



अंकअक्षरीअंकअक्षरी

२१

एकवीस

३१

एकतीस

२२बावीस३२बत्तीस
२३तेवीस३३तेहेतीस
२४चोवीस३४चौतीस
२५पंचवीस३५पस्तीस
२६

सव्वीस

३६

छत्तीस

२७सत्तावीस३७सदतीस
२८अठ्ठावीस३८अडतीस

२९

एकोणतीस

३९

एकोणचाळीस

३०तीस४०चाळीस 




अंकअक्षरीअंकअक्षरी

४१

एकेचाळीस

५१

एकावन्न

४२बेचाळीस५२बावन्न
४३त्रेचालीस५३त्रेपन्न
४४चव्वेचाळीस५४चौपन्न
४५पंचेचाळीस५५पंचावन्न
४६

सेहेचाळीस

५६

छप्पन्न

४७सत्तेचाळीस५७सत्तावन्न
४८अठ्ठेचाळीस५८अठ्ठावन्न

४९

एकोणपन्नास

५९

एकोणसाठ

५०पन्नास६०साठ 



अंकअक्षरीअंकअक्षरी

६१

एकसष्ट

७१

एकाहत्तर

६२

 बासष्ट

७२बहात्तर
६३त्रेसष्ट७३त्र्याहत्तर
६४चौसष्ट७४चौऱ्याहत्तर
६५पासष्ट७५पंच्याहत्तर
६६

सहासष्ट

७६

शहत्तर

६७

सदुसष्ट

७७सत्याहत्तर
६८अडुसष्ट७८अठ्याहत्तर

६९

एकोणसत्तर

७९

एकोणऐंशी

७०सत्तर८०ऐंशी 



अंकअक्षरीअंकअक्षरी

८१

एक्याऐंशी

९१

एक्याण्णव

८२ब्याऐंशी९२ब्याण्णव
८३त्र्याऐंशी९३त्र्याण्णव
८४चौऱ्याऐंशी९४चौऱ्याण्णव
८५पंच्याऐंशी९५पंचाण्णव
८६

शाऐंशी

९६

शहाण्णव

८७सत्त्याऐंशी९७सत्याण्णव
८८अठ्याऐंशी९८अठ्याण्णव

८९

एकोणनव्वद

९९

नव्याण्णव

९०नव्वद१००शंभर 


            तुम्हाला १ ते १०० मराठी अंक अक्षरी | 1 To 100 Marathi numbers in words ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad