Manache Shlok
मनाचे श्लोक
समर्थ रामदास स्वामी
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
मनाचे श्लोक ( Manache Shlok ) :-
मनाचे श्लोक ( Manache Shlok ) हा समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या २०५ श्लोकांचा संग्रह आहे. समर्थ रामदास स्वामींनी यामध्ये ध्यान, नैतिक वर्तन आणि देवावरील निसीम प्रेम करण्याचा सल्ला दिला आहे. असे म्हणतात न ज्ञानाला अध्यात्माची जोड ही हवीच म्हणून तर शाळेमध्ये देखील मनाचे श्लोक मुलांकडून दररोज म्हणून घेतले जातात. चला तर मग बघूया मनाचे श्लोक ( Manache Shlok ) मधील २०५ श्लोकांचा संग्रह.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box