२७ नक्षत्रांची नावे | Nakshatra Names in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, September 10, 2023

२७ नक्षत्रांची नावे | Nakshatra Names in Marathi

Nakshatra Names

२७ नक्षत्रांची नावे

२७ नक्षत्रांची नावे | Nakshatra Names in Marathi

नक्षत्र किती आहेत?

नक्षत्रांचा विचार करता सध्या २७ मूळ नक्षत्र आहेत. परंतु अथर्ववेद आणि तैत्तिरीय संहितेत २८ नक्षत्र असल्याचा उल्लेख आहे. सध्या नक्षत्र यादीतून वगळले गेलेले ते अठाविसवे नक्षत्र म्हणजे अभिजित नक्षत्र होय. पूर्वीच्या २८ नक्षत्रातून कालांतराने नक्षत्र क्रांतिवृत्तावरून २८ वे अभिजित हे नक्षत्र बाजूला सरकले गेले म्हणूनच आज केवळ २७ नक्षत्रे मानली जातात.


अभिजित नक्षत्र म्हणजे काय?

अभिजित नक्षत्र हे उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्र यांच्यादरम्यान आहे. उत्तराषाढा शेवटचा एक चरण व श्रवणाचा आरंभीचा एक चरण मिळून अभिजित नक्षत्र होते.

त्रिपाद नक्षत्रे म्हणजे काय?

कृत्तिका, पुनर्वसु, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा व पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रांना त्रिपाद नक्षत्रे असे म्हणतात.

पंचक नक्षत्रे म्हणजे काय?

धनिष्ठा नक्षत्राचे तिसरे आणि चौथे चरण, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व रेवती या नक्षत्रांना पंचक नक्षत्रे असे म्हणतात.

२७ नक्षत्रे व त्यांची नावे

क्रनक्षत्रक्रनक्षत्र

अश्विनी

१४

चित्रा

भरणी१५स्वाती

कृत्तिका१६विशाखा
रोहिणी१७अनुराधा
मृगशीर्ष
१८ज्येष्ठा
आर्द्रा१९मूळ
पुनर्वसू२०पूर्वाषाढा
पुष्य२१उत्तराषाढा

आश्लेषा

२२

श्रवण

१०मघा२३धनिष्ठा
११पूर्वा फाल्गुनी२४शततारका
१२उत्तरा फाल्गुनी२५पूर्वाभाद्रपदा
१३हस्त२६उत्तराभाद्रपदा



२७

रेवती


Join For New Update
                           

          तुम्हाला २७ नक्षत्रांची नावे | 27 Nakshatra Names in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad