विषम संख्या | Odd Numbers in Marathi | Visham Sankhya - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 13, 2023

विषम संख्या | Odd Numbers in Marathi | Visham Sankhya

Odd Numbers in Marathi

Visham Sankhya

विषम संख्या

विषम संख्या | Odd Numbers in Marathi | Visham Sankhya

विषम संख्या ( Odd Numbers in Marathi | Visham Sankhya ):- 

          विषम संख्या ( Odd numbers in Marathi | Visham sankhya ) या घटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला विषम संख्या ( Odd numbers in Marathi | Visham sankhya ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी विषम संख्या ( Odd numbers in Marathi | Visham sankhya ) ही माहिती येथे देण्यात येत आहे. 
          चला तर मग आपण बघूया विषम संख्या ( Odd numbers in Marathi | Visham sankhya ).


विषम संख्या म्हणजे काय?

ज्या संख्येला २ ने भागल्यास पूर्ण भाग जात नाही व बाकी १ उरते त्या संख्येला विषम संख्या ( Odd numbers | Visham Sankhya ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-  १, ३, ५, ७, ९, ११, १३,........... इत्यादी.


What is an odd number?

Any number which is not divisible by 2 is called an Odd Number.
Odd numbers are those numbers that cannot be divided into two parts equally.

Odd numbers always end up with the last digit as :-  1, 3, 5, 7 or 9. 

Examples of odd numbers are :- 
1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19 etc

विषम संख्या | Odd Numbers in Marathi | Visham Sankhya

हे पण पहा :- Ordinal Numbers

विषम सख्यांची वैशिष्ट्ये :-
Characteristics of odd numbers :-

          प्रत्येक संख्यांची काही वैशिष्ट्ये असतात तसेच विषम संख्येची पण काही वैशिष्ट्ये आहेत ती पुढील प्रमाणे.

१) विषम संख्येच्या एकक स्थानी नेहमी १, ३, ५, ७ किंवा ९ यांपैकी एक अंक असतो.
उदाहरणार्थ :- ११, ५७३, ९,७३५, ७३८७९, ५८२४१०३.

२) विषम संख्येला २ ने भागल्यास बाकी नेहमी १ उरते.
उदाहरणार्थ :-
२४३ ÷ २ = १२१ बाकी १
१,२३५ ÷ २ = ६१७ बाकी १
५३,६९,८६५ ÷ २ = २६,८४,९३२ बाकी १

३) कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्येमध्ये २ चा फरक असतो.
उदाहरणार्थ :-
१ - ३, १५-१७, १३७ - १३९, ६,५३१ - ६,५३३

४) दोन विषम संख्याची बेरीज केल्यास उत्तर हे नेहमी सम संख्याच येते.
उदाहरणार्थ :-
३ + ७ = १०
१५ + ९५ = ११०
४२५ + ३७५ = ८००
१२४३ + ३४२१ = ४६६४

५) कोणत्याही विषम संख्येत १ मिळविल्यास उत्तर नेहमी सम संख्या उत्तर मिळते.
उदाहरणार्थ :-
५ + १ = ६
२३ + १ = २४
४५७ + १ = ४५८
१,३५१ + १ = १,३५२
६,५४३१ + १ = ६,५४३२

६) दोन विषम संख्याची वजाबाकी केल्यास उत्तर हे नेहमी सम संख्याच येते.
उदाहरणार्थ :-
७ - ५ = १२
२५ - १५ = १०
४९५ - ३८५ = ११०
७,३५२ - ५,२४१ = २,१११


७) कोणत्याही विषम संख्येतून १ वजा केल्यास उत्तर नेहमी सम संख्या उत्तर मिळते.
उदाहरणार्थ :-
५ - १ = ४
२८ - १ = २७
४५५ - १ = ४५४
१,३५९ - १ = १,३५८
६५,४३३ - १ = ६५,४३२

८) दोन किंवा अधिक विषम संख्याचा गुणाकार केल्यास उत्तर विषम संख्याच येते.
उदाहरणार्थ :-
५ × ३ = १५
३३ × १५ = ४९५
४८१ × १७ × ३ = २४,५३१
१,००१ × १०५ × ११ × ७ = ८०,९३,०८५

९) कोणत्याही विषम संख्येला सम संख्येने गुणल्यास गुणाकार सम संख्याच येते.
उदाहरणार्थ :-
३ × ४ = १२
४३ × २८ = १,२०४
१०१ × ३८६ = ३८,९८६
२,०५७ × १,०२० = २०,९८,१४०

हे पण पहा :- वर्ग व वर्गमूळ

विषम संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम :-
Primary functional rules of odd numbers: -

१) विषम संख्या + विषम संख्या = सम संख्या
उदाहरणार्थ :-  ५ + ३ = ८
२) विषम संख्या + सम संख्या = विषम संख्या
उदाहरणार्थ :-  ५ + ४ = ९
३) विषम संख्या - विषम संख्या = सम संख्या
उदाहरणार्थ :-  ९ - ५ = ४
४) विषम संख्या - सम संख्या = विषम संख्या
उदाहरणार्थ :- ७ - २ = ५
५) विषम संख्या x विषम संख्या = विषम संख्या
उदाहरणार्थ :- ३ × ५ = १५
६) विषम संख्या × सम संख्या = सम संख्या
उदाहरणार्थ :- ९ × ४ = १६


A) दिलेली संख्या विषम असल्यास त्या अगोदरची किंवा नंतरची विषम संख्या विचारल्यास.
विषम संख्या = a मानू
विचारलेली संख्या = b मानू
अगोदरची सम संख्या = a - ( 2 × b )
नंतरची सम संख्या = a + ( 2 × b )

उदाहरणार्थ :-
i) २१ नंतर क्रमाने येणारी ७३ वी विषम संख्या कोणती?
सूत्र = a + ( 2 × b )
= २१ + ( २ × ७३)
= २१ + १४६
= १६७

ii) २१ अगोदर क्रमाने येणारी ७ वी विषम संख्या कोणती?
सूत्र = a - ( 2 × b )
= २१ - ( २ × ७)
= २१ - १४
= ७


B) दिलेली संख्या विषम असल्यास त्या अगोदरची किंवा नंतरची सम संख्या विचारल्यास.
सम संख्या = a मानू
विचारलेली संख्या = b मानू
अगोदरची सम संख्या = a - ( 2 × b - 1)
नंतरची सम संख्या = a + ( 2 × b - 1)

उदाहरणार्थ :-
i) २१ नंतर क्रमाने येणारी ७३ वी सम संख्या कोणती?
सूत्र = a + ( 2 × b - 1)
= २१ + ( २ × ७३ - १)
= २१ + ( १४६ - १)
= २१ + १४५
= १६६

ii) २२ अगोदर क्रमाने येणारी ७ वी सम संख्या कोणती?
सूत्र = a - ( 2 × b - 1)
= २१ - ( २ × ७ - १)
= २१ - ( १४ - १)
= २१ - १३
= ८


विषम संख्येवरील इतर काही उदाहरणे :-

१) P ही विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी ४ थी विषम संख्या कोणती?
सूत्र = a + ( 2 × b )
= P + ( २ × ४ )
= P + ८

२) P ही विषम संख्या आहे तर क्रमाने आगोदर येणारी ४ थी विषम संख्या कोणती?
सूत्र = a - ( 2 × b )
= P - ( २ × ४ )
= P - ८

३) P ही विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी ४ थी सम संख्या कोणती?
सूत्र = a + ( 2 × b - 1)
= P + ( २ × ४ - १)
= P + ७

४) P ही विषम संख्या आहे तर क्रमाने आगोदर येणारी ४ थी सम संख्या कोणती?
सूत्र = a - ( 2 × b - 1)
= P - ( २ × ४ - 1)
= P - ७


५) ४y+६ ही विषम संख्या आहे तर त्यापुढील क्रमाने येणारी विषम संख्या कोणती?
४y+ (६+२)
४y+८
कोणत्याही दोन विषम संख्येत २ चा फरक असतो.

६) ४y+६ ही विषम संख्या आहे तर त्या अगोदरची क्रमाने येणारी विषम संख्या कोणती?
४y+ (६-२)
४y+४
कोणत्याही दोन सम संख्येत १ चा फरक असतो.

७) ४y+६ ही विषम संख्या आहे तर त्यापुढील क्रमाने येणारी सम संख्या कोणती?
४y+ (६+१)
४y+७
विषम व सम संख्येत १ चा फरक असतो.

८) ४y+६ ही विषम संख्या आहे तर त्या अगोदरची क्रमाने येणारी सम संख्या कोणती?
४y+ (६-१)
४y+५
विषम व सम संख्येत १ चा फरक असतो.


          तुम्हाला विषम संख्या | Odd Numbers in marathi | Visham Sankhya माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad