भारतीय घटनेतील भाग, परिशिष्ट व त्यांचे कलम | Parts, Appendices and their clauses of Indian Constitution - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 4, 2023

भारतीय घटनेतील भाग, परिशिष्ट व त्यांचे कलम | Parts, Appendices and their clauses of Indian Constitution

 भारतीय घटनेतील भाग, परिशिष्ट व त्यांचे कलम 

Parts, Appendices and their clauses of Indian Constitution
भारतीय घटनेतील भाग, परिशिष्ट व त्यांचे कलम | Parts, Appendices and their clauses of Indian Constitution


भारतीय घटनेतील भाग

क्रभागघटक व कलम
०१भाग १
संघराज्य आणि त्याचे कार्यक्षेत्र
कलम = १ ते ४
०२भाग २
नागरिकत्वता
कलम = ५ ते ११
०३भाग ३
मूलभूत हक्क
कलम = १२ ते ३५
०४भाग ४
राज्याची नीती निर्देशक तत्त्वे
कलम = ३६ ते ५१
 भाग ४ A 
राज्याची नीती निर्देशक तत्त्वे
कलम = ३६ ते ५१
०५भाग ५
संघराज्य
कलम = ५२ ते १५१
०६भाग ६
राज्ये
कलम = १५२ ते २३७
०७भाग ७रद्द ( ७ वी घटना दुरुस्ती)
०८भाग ८
केंद्रशासित प्रदेश
कलम = २३९ ते २४२
०९भाग ९
पंचायतराज
कलम = २४३ ते २४३ O

भाग ९ A
नगरपालिका
कलम = २४३ P ते २४३ ZG

भाग ९ B
सहकारी संस्था
कलम = २४३ ZH ते २४३ ZT
१०भाग १०
अनूसूचित व जनजाती क्षेत्रे
कलम = २४४ ते २४४
११भाग ११
केंद्र राज्य संबंध
कलम = २४५ ते २६३
१२भाग १२
वित्त व्यवस्था, मालमत्ता, संविदा
 व दावे
कलम = २६४ ते ३००
१३भाग १३
भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार,
 वाणिज्य
कलम = ३०१ ते ३०७
१४ भाग १४
केंद्र आणि राज्य अंतर्गत सेवा
कलम = ३०८ ते ३२३
 भाग १४ A
न्यायाधिकरण
कलम = ३२३ A ते ३२३ B
१५भाग १५
निवडणुका
कलम = ३२४ ते ३२९
१६भाग १६
विवक्षित वर्गासंबंधी विशेष तरतुदी
कलम = ३३० ते ३४२
१७भाग १७
राजभाषा
कलम = ३४३ ते ३५१
१८भाग १८
आणीबाणीविषयक तरतुदी
कलम = ३५२ ते ३६०
१९भाग १९
संकीर्ण
कलम = ३६१ ते ३६७
२०भाग २०
घटना दुरुस्ती
कलम = ३६८
२१भाग २१
विशेष तरतुदी
कलम = ३६९ ते ३९२
२२भाग २२
संक्षिप्त नाव व हिंदी पाठ
कलम = ३९३ ते ३९५

हे पण पहा :- मार्गदर्शक  तत्त्वे

परिशिष्ट | Parishisht

परिशिष्टघटक
परिशिष्ट १राज्य व केंद्र शासित प्रदेश
परिशिष्ट २वेतन आणि मानधन
परिशिष्ट ३पद ग्रहण शपथा
परिशिष्ट ४राज्यसभा जागांचे विवरण
परिशिष्ट ५भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
परिशिष्ट ६ईशान्य भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
परिशिष्ट ७केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची
परिशिष्ट ८
भाषा
परिशिष्ट ९कायद्यांचे अंमलीकरण
परिशिष्ट १०पक्षांतरच्या कारणाहून राजकीय पक्षांच्या किंवा सभागृह सदस्यांना अपात्र घोषित
परिशिष्ट ११पंचायत राज (राज्याकडे सोपवायची 29 विषयांची यादी)
परिशिष्ट १२नगरपालिका व महानगर पालिका

          तुम्हाला भारतीय घटनेतील भाग, परिशिष्ट व त्यांचे कलम | Parts, Appendices and their clauses of Indian Constitution ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad