भारतीय राज्य घटनेतील महत्वाची कलमे | Important Articles of the Constitution of India - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 31, 2023

भारतीय राज्य घटनेतील महत्वाची कलमे | Important Articles of the Constitution of India

भारतीय राज्य घटनेतील महत्वाची कलमे

Important Articles of the Constitution of India

भारतीय राज्य घटनेतील महत्वाची कलमे | Important Articles of the Constitution of India


भारतीय राज्य घटनेतील महत्वाची कलमे

Important Articles of the Constitution of India

कलमअधिकार / क्षेत्र
१४कायद्यापुढे समानता
१५भेदभाव नसावा
१६समान संधी
१७अस्पृश्यता निर्मूलन
१८पदव्यांची समाप्ती
१९ ते २२मूलभूत हक्क
२१ अप्राथमिक शिक्षण
२४बागकामगार निर्मूलन
२५धर्म स्वातंत्र्याचा अधिकार
२६धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे
२८धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी
२९स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे
३०अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार
४०ग्राम पंचायतीची स्थापना
४४समान नागरिक कायदा
४५६ ते १४ वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण
४६शैक्षणिक सवलत
७९लोकसभा
८०राज्यसभा
८१भारतीय संसद
११०धनविधेयक
१२४सर्वोच्च न्यायालय
२१४उच्च न्यायालय
२८०वित्त आयोग
३१५लोकसेवा आयोग
३२४निर्वाचन आयोग
३५२राष्ट्रीय आणीबाणी
३५६राज्य आणीबाणी
३६०आर्थिक आणीबाणी
३६८घटना दुरूस्ती


          तुम्हाला भारतीय राज्य घटनेतील महत्वाची कलमे | Important Articles of the Constitution of India ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad