राजा | King of ? - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 30, 2023

राजा | King of ?

राजा

KING OF ?
राजा | King of ?

            लहान मुलांना बालवाडीत शिकवण्यात येणारी माहिती आहे. परंतु आजही बऱ्याच अशा मोठ्या माणसांना देखील या माहितीचा विसर पडलेला दिसतो. परंतु कधी कधी यावरही स्पर्धा परीक्षेत प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष प्रश्न विचारण्यात येतात.


राजा

क्रराजानाव
प्राण्यांचा राजासिंह
ऋतूंचा राजावसंत
फुलांचा राजागुलाब
फळांचा राजाआंबा
पक्ष्यांचा राजागरूड


हे पण पहा :- मराठी बोधकथा

KING

SRKING OF NAME
1King of animalsLion
2The king of seasonsSpring
3The king of flowersRose
4The king of fruitsMango
5King of birdsEagle


          तुम्हाला राजा | King of ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad