मराठी तिथी नावे
Marathi Tithi Names
मराठी तिथी नावे ( Marathi Tithi Names ) याविषयी माहिती आज आपण येथे पाहणार आहोत त्यापूर्वी आपण तिथी म्हणजे काय ते पाहूया.
तिथी म्हणजे काय?
मराठी मध्ये महिन्यातील एका दिवसाला तिथी असे म्हटले जाते. एका दिवसाचे चोवीस तास असतात व त्याच्यात महिन्याची गणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीनुसार होत असते.
मराठी तिथी नावे
Marathi Tithi Names
क्र मराठी तिथी १ प्रतिपदा २ द्वितीया ३ तृतीया ४ चतुर्थी ५ पंचमी ६ षष्ठी ७ सप्तमी ८
अष्टमी ९ नवमी १० दशमी ११ एकादशी १२ द्वादशी १३ त्रयोदशी १४ चतुर्दशी १५ पौर्णिमा १६ अमावस्या
क्र | मराठी तिथी |
---|---|
१ | प्रतिपदा |
२ | द्वितीया |
३ | तृतीया |
४ | चतुर्थी |
५ | पंचमी |
६ | षष्ठी |
७ | सप्तमी |
८ | अष्टमी |
९ | नवमी |
१० | दशमी |
११ | एकादशी |
१२ | द्वादशी |
१३ | त्रयोदशी |
१४ | चतुर्दशी |
१५ | पौर्णिमा |
१६ | अमावस्या |
हे पण पहा :- नाते संबंध
तुम्हाला मराठी तिथी नावे | Marathi Tithi Names ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box