Planets name in English and Marathi
ग्रहांची नावे इंग्रजी व मराठी
Planets name in English and Marathi | ग्रहांची नावे इंग्रजी व मराठी याविषयी आपण येथे माहिती पहाणार आहोत त्या अगोदर सूर्यमालाची थोडक्यात माहिती पाहूया.
आपली सूर्यमाला एका ताऱ्यापासून बनलेली आहे व त्या ताऱ्याचे नाव आहे सूर्य. या सूर्यमालेत एकूण आठ ग्रह, १४६ चंद्र, धूमकेतू, लघुग्रह आणि अवकाशातील खडक, बर्फ आणि प्लूटोसारखे अनेक बटू ग्रह.
सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून हे आठ ग्रह आहेत. तर बुध सूर्याच्या सर्वात जवळ ग्रह असून नेपच्यून हा सर्वात लांबचा ग्रह आहे.
सर्व ग्रह, लघुग्रह आणि धूमकेतू हे सूर्याभोवती फिरतात. ते लंबवर्तुळ नावाच्या सपाट वर्तुळात आपल्या सूर्याभोवती फिरतात त्याला कक्षा असे म्हटले जाते. पृथ्वीला ग्रहाला सूर्याभोवती फिरायला एक वर्ष लागते तर बुध ग्रह फक्त ८८ दिवसात सूर्याभोवती फिरतो. तर सर्वात प्रसिद्ध बटू ग्रह असलेल्या प्लूटोला सूर्याभोवती एक फेरफटका मारण्यासाठी २४८ वर्षे लागतात.
चला तर आता पाहूया Planets name in English and Marathi | ग्रहांची नावे इंग्रजी व मराठी.
Planets name in English and Marathi
ग्रहांची नावे इंग्रजी व मराठी
क्र Planets Names ग्रहांची नावे १ Mercury बुध २ Venus शुक्र ३ Earth पृथ्वी ४ Mars मंगळ ५ Jupiter बृहस्पती / गुरू ६ Saturn शनि ७ Uranus युरेनस ८ Neptune वरून / युरेनस
हे पण पहा :- मोबाईलचे व्यसन लक्षणे, तोटे व उपाय
तुम्हाला Planets name in English and Marathi | ग्रहांची नावे इंग्रजी व मराठी ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.
क्र | Planets Names | ग्रहांची नावे |
---|---|---|
१ | Mercury | बुध |
२ | Venus | शुक्र |
३ | Earth | पृथ्वी |
४ | Mars | मंगळ |
५ | Jupiter | बृहस्पती / गुरू |
६ | Saturn | शनि |
७ | Uranus | युरेनस |
८ | Neptune | वरून / युरेनस |
हे पण पहा :- मोबाईलचे व्यसन लक्षणे, तोटे व उपाय
तुम्हाला Planets name in English and Marathi | ग्रहांची नावे इंग्रजी व मराठी ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box