१० नोव्हेंबर दिनविशेष | 10 November Dinvishesh | 10 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 10, 2023

१० नोव्हेंबर दिनविशेष | 10 November Dinvishesh | 10 November day special in Marathi

१० नोव्हेंबर दिनविशेष

10 November Dinvishesh

10 November day special in Marathi

१० नोव्हेंबर दिनविशेष | 10 November Dinvishesh | 10 November day special in Marathi

            १० नोव्हेंबर दिनविशेष ( 10 November Dinvishesh | 10 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १० नोव्हेंबर दिनविशेष ( 10 November Dinvishesh | 10 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१० नोव्हेंबर दिनविशेष

10 November Dinvishesh

10 November day special in Marathi


[१६५९]=> विजापूरचे सरदार अफजलखान यांचा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.

[१६५९]=> शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.

[१६९८]=> ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.

[१८१०]=> फ्लश शौचालय चे निर्माते जॉर्ज जेनिंग्स यांचा जन्म.

[१८४८]=> भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म.

[१८५१]=> प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचा जन्म.

[१९०४]=> श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक कुसुमावती देशपांडे यांचा जन्म.

[१९१९]=> एके ४७ बंदुकीचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचा जन्म.

[१९२०]=> स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन.

[१९२२]=> शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद गणेश सखाराम खरे यांचे पुणे येथे निधन.

[१९२५]=> अभिनेता रिचर्ड बर्टन यांचा जन्म.

[१९३८]=> तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचे निधन.

[१९४१]=> संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार ल. रा. पांगारकर यांचे निधन.

[१९४४]=> किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष असगर अकयेव यांचा जन्म.

[१९५२]=> सुप्रसिद्ध लेखिका सानिया उर्फ सुनंदा बलरामन् यांचा जन्म.

[१९५८]=> गुजरातमध्ये बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीमध्ये तेल सापडले.

[१९६०]=> नागविदर्भ चळवळीच्या आदेशावरून नागपुरात हरताळ, घाऊक व्यापार, दुकाने, हॉटेले बंद.

[१९६४]=> हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा यांचा जन्म.

[१९८२]=> रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचे निधन.

[१९८३]=> बिल गेट्स यांनी विंडोज १.० प्रकाशित केले.

[१९९०]=> भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.

[१९९६]=> सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांचे निधन.

[१९९९]=> शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मान गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.

[२००१]=> ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड.

[२००३]=> झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष कन्नान बनान यांचे निधन.

[२००६]=> तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या.

[२००९]=> अभिनेत्री सिंपल कपाडिया यांचे निधन.

[२०१३]=> भारतीय लेखक विजयदन देठा यांचे निधन.



            तुम्हाला १० नोव्हेंबर दिनविशेष | 10 November Dinvishesh | 10 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad