११ नोव्हेंबर दिनविशेष | 11 November Dinvishesh | 11 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 11, 2023

११ नोव्हेंबर दिनविशेष | 11 November Dinvishesh | 11 November day special in Marathi

११ नोव्हेंबर दिनविशेष

11 November Dinvishesh

11 November day special in Marathi

११ नोव्हेंबर दिनविशेष | 11 November Dinvishesh | 11 November day special in Marathi

            ११ नोव्हेंबर दिनविशेष ( 11 November Dinvishesh | 11 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ११ नोव्हेंबर दिनविशेष ( 11 November Dinvishesh | 11 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

११ नोव्हेंबर दिनविशेष

11 November Dinvishesh

11 November day special in Marathi


[१८२१]=> रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचा जन्म.

[१८५१]=> विद्वान व समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत यांचा जन्म.

[१८७२]=> किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा जन्म.

[१८८६]=> लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्म.

[१८८८]=> स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म.

[१८८८]=> स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचा जन्म.

[१९०४]=> भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचा जन्म.

[१९११]=> लोककवी गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचा जन्म.

[१९२४]=> कसोटीपटू रुसी शेरियर मोदी यांचा जन्म.

[१९२६]=> अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.

[१९२६]=> विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचा जन्म.

[१९३०]=> आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.

[१९३६]=> मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.

[१९३६]=> हिंदी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म.

[१९४२]=> दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.

[१९४२]=> वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचा जन्म.

[१९४७]=> पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.

[१९६२]=> अमेरिकन अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल डेमी मूर यांचा जन्म.

[१९६२]=> कुवेत देशाने नवीन संविधान अंगीकारले.

[१९७५]=> अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.

[१९८१]=> अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९८४]=> मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंगसिनीअर यांचे निधन.

[१९८५]=> भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांचा जन्म.

[१९९४]=> ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचे निधन.

[१९९७]=> चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त यांचे निधन.

[१९९९]=> शिल्पकार अरविंद मेस्त्री यांचे निधन.

[२००४]=> नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत यांचे निधन.

[२००४]=> यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.

[२००५]=> ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचे निधन.

[२००५]=> नेत्रतज्ज्ञ डॉ. एम. सी. मोदी. यांचे निधन.



हे पण पहा :- समानार्थी शब्द

            तुम्हाला ११ नोव्हेंबर दिनविशेष | 11 November Dinvishesh | 11 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad