१५ नोव्हेंबर दिनविशेष
15 November Dinvishesh
15 November day special in Marathi
१५ नोव्हेंबर दिनविशेष ( 15 November Dinvishesh | 15 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १५ नोव्हेंबर दिनविशेष ( 15 November Dinvishesh | 15 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१५ नोव्हेंबर दिनविशेष
15 November Dinvishesh
15 November day special in Marathi
[१६३०]=> जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान केपलर यांचे निधन.
[१७०६]=> ६वे दलाई लामा यांचे निधन.
[१७३८]=> जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार विल्यम हर्षेल यांचा जन्म.
[१८७५]=> झारखंड मधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म.
[१८८५]=> आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचा जन्म.
[१८८९]=> सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.
[१८९१]=> जर्मन सेनापती एर्विन रोमेल यांचा जन्म.
[१९०८]=> अबार्थ कंपनी चे संस्थापक कार्लो अबार्थ यांचा जन्म.
[१९१४]=> भारतीय वकील आणि न्यायाधीशव्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा जन्म.
[१९१७]=> संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ डी. डी यांचा जन्म.
[१९२७]=> आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक उस्ताद युनुस हुसेन खाँ यांचा जन्म.
[१९२९]=> कवयित्री शिरीष पै यांचा जन्म.
[१९३६]=> भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचा जन्म.
[१९४५]=> व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
[१९४८]=> कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक सुहास शिरवळकर यांचा जन्म.
[१९४९]=> महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी नारायण दत्तात्रय आपटे यांचे निधन.
[१९४९]=> महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे यांचे निधन.
[१९४९]=> महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.
[१९७१]=> इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप ४००४ प्रकाशित केले.
[१९८२]=> भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य आचार्य विनोबा भावे यांचे निधन.
[१९८६]=> लॉन टेनिस खेळाडू सानिया मिर्झा यांचा जन्म.
[१९९६]=> कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माधवराव सूर्याजी पवार यांचे निधन.
[१९९६]=> भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.
[१९९९]=> रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.
[२०००]=> झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.
[२०१२]=> केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कृष्ण चंद्र पंत यांचे निधन.
हे पण पहा :- पिल्लू दर्शक शब्द
तुम्हाला १५ नोव्हेंबर दिनविशेष | 15 November Dinvishesh | 15 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box