१६ नोव्हेंबर दिनविशेष
16 November Dinvishesh
16 November day special in Marathi
१६ नोव्हेंबर दिनविशेष ( 16 November Dinvishesh | 16 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १६ नोव्हेंबर दिनविशेष ( 16 November Dinvishesh | 16 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१६ नोव्हेंबर दिनविशेष
16 November Dinvishesh
16 November day special in Marathi
[००४२]=> रोमन सम्राट तिबेरीयस यांचा जन्म.
[१८३६]=> हवाईचा राजा डेविड कालाकौआ यांचा जन्म.
[१८६८]=> लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.
[१८९३]=> डॉ. अॅनी बेझंट यांचे भारतात आगमन.
[१८९४]=> केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचा जन्म.
[१८९७]=> भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक चौधरी रहमत अली यांचा जन्म.
[१९०४]=> नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष ननामदी अझीकीवे यांचा जन्म.
[१९०७]=> ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.
[१९०९]=> भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु मिर्झा नासीर अहमद यांचा जन्म.
[१९१४]=> अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.
[१९१५]=> गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आले.
[१९१५]=> लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.
[१९१७]=> संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचा जन्म.
[१९२७]=> मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म.
[१९२८]=> मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म.
[१९३०]=> इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचा जन्म.
[१९३०]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
[१९४५]=> युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
[१९४७]=> व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचे निधन.
[१९५०]=> अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस चे एक संस्थापक डॉ. बॉब स्मिथ यांचे निधन.
[१९६०]=> अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल यांचे निधन.
[१९६३]=> अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांचा जन्म.
[१९६७]=> संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचे निधन.
[१९६८]=> भारतीय राजकारणी शोभाजी रेगी यांचा जन्म.
[१९७३]=> बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म.
[१९८८]=> अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
[१९९६]=> कोकण रेल्वेच्या रत्नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.
[१९९६]=> चतुरंग प्रतिष्ठान च्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड.
[१९९७]=> अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
[२०००]=> कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.
[२००६]=> नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमन यांचे निधन.
[२०१३]=> २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.
[२०१५]=> प्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांचे निधन.
हे पण पहा :- ध्वनी दर्शक शब्द
तुम्हाला १६ नोव्हेंबर दिनविशेष | 16 November Dinvishesh | 16 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
[००४२]=> रोमन सम्राट तिबेरीयस यांचा जन्म.
हे पण पहा :- ध्वनी दर्शक शब्द
तुम्हाला १६ नोव्हेंबर दिनविशेष | 16 November Dinvishesh | 16 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box