१७ नोव्हेंबर दिनविशेष | 17 November Dinvishesh | 17 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 17, 2023

१७ नोव्हेंबर दिनविशेष | 17 November Dinvishesh | 17 November day special in Marathi

१७ नोव्हेंबर दिनविशेष

17 November Dinvishesh

17 November day special in Marathi

१७ नोव्हेंबर दिनविशेष | 17 November Dinvishesh | 17 November day special in Marathi

            १७ नोव्हेंबर दिनविशेष ( 17 November Dinvishesh | 17 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १७ नोव्हेंबर दिनविशेष ( 17 November Dinvishesh | 17 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१७ नोव्हेंबर दिनविशेष

17 November Dinvishesh

17 November day special in Marathi


[०००९]=> रोमन सम्राट व्हेस्पासियन यांचा जन्म.

[१७४९]=> कॅनिंग चे निर्माते निकोलस एपर्टीट यांचा जन्म.

[१७५५]=> फ्रान्सचा राजा जन्म लुई (अठरावा) यांचा जन्म.

[१८१२]=> द टाईम्स वृत्तपत्र चे संस्थापक जॉन वॉल्टर यांचे निधन.

[१८२८]=> स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन.

[१८३१]=> ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्‍वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.

[१८६९]=> भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्‍या सुएझ कालव्याचे उद्‍घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.

[१९०१]=> युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचा जन्म.

[१९०६]=> होंडा मोटर कंपनी चे सहसंस्थापक सोईचिरो होंडा यांचा जन्म.

[१९२०]=> भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मिथुन गणेशन यांचा जन्म.

[१९२३]=> केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचा जन्म.

[१९२५]=> अमेरिकन अभिनेता रॉक हडसन यांचा जन्म.

[१९३१]=> संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचे निधन.

[१९३२]=> अभिनेत्री शकुंतला महाजन तथा बेबी शकुंतला यांचा जन्म.

[१९३२]=> तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

[१९३३]=> अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.

[१९३५]=> भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचे निधन.

[१९३८]=> लेखक, नाटककार, निर्माते रत्‍नाकर मतकरी यांचा जन्म.

[१९५०]=> ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.

[१९६१]=> साहित्यिक व समीक्षक कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचे निधन.

[१९८२]=> भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा जन्म.

[१९९२]=> देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

[१९९२]=> महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.

[१९९४]=> रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला.

[१९९६]=> पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस चे फेलो म्हणून निवड.

[२००३]=> भारतीय गायक सुरजित बिंद्राखिया यांचे निधन.

[२०१२]=> भारतीय उद्योगपती पॉंटि चड्डा यांचे निधन.

[२०१२]=> हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन.

[२०१५]=> कर्नल संतोष महाडिक कुपवाडा श्रीनगर येथे कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व करताना शहीद.

[२०१५]=> विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन.



            तुम्हाला १७ नोव्हेंबर दिनविशेष | 17 November Dinvishesh | 17 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad