२१ नोव्हेंबर दिनविशेष | 21 November Dinvishesh | 21 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 21, 2023

२१ नोव्हेंबर दिनविशेष | 21 November Dinvishesh | 21 November day special in Marathi

२१ नोव्हेंबर दिनविशेष

21 November Dinvishesh

21 November day special in Marathi

२१ नोव्हेंबर दिनविशेष | 21 November Dinvishesh | 21 November day special in Marathi

            २१ नोव्हेंबर दिनविशेष ( 21 November Dinvishesh | 21 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २१ नोव्हेंबर दिनविशेष ( 21 November Dinvishesh | 21 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२१ नोव्हेंबर दिनविशेष

21 November Dinvishesh

21 November day special in Marathi


[१६९४]=> फ्रेंच तत्त्वज्ञानी व्हॉल्तेर यांचा जन्म.

[१८७७]=> थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.

[१८९९]=> ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म.

[१९०८]=> देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी.

[१९१०]=> चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.

[१९११]=> संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.

[१९२६]=> हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेम नाथ यांचा जन्म.

[१९२७]=> नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म.

[१९४२]=> राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

[१९५५]=> संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.

[१९६२]=> दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.

[१९६२]=> भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.

[१९६२]=> भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.

[१९६३]=> प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन.

[१९७०]=> नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन.

[१९७१]=> भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या 
लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.

[१९८७]=> भारतीय बुद्धीबळपटू ईशा करवडे यांचा जन्म.

[१९९६]=> भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचे निधन.

[१९९७]=> आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

[२०१५]=> भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन.



            तुम्हाला २१ नोव्हेंबर दिनविशेष | 21 November Dinvishesh | 21 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad