२४ नोव्हेंबर दिनविशेष | 24 November Dinvishesh | 24 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 24, 2023

२४ नोव्हेंबर दिनविशेष | 24 November Dinvishesh | 24 November day special in Marathi

२४ नोव्हेंबर दिनविशेष

24 November Dinvishesh

24 November day special in Marathi

२४ नोव्हेंबर दिनविशेष | 24 November Dinvishesh | 24 November day special in Marathi

            २४ नोव्हेंबर दिनविशेष ( 24 November Dinvishesh | 24 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २४ नोव्हेंबर दिनविशेष ( 24 November Dinvishesh | 24 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२४ नोव्हेंबर दिनविशेष

24 November Dinvishesh

24 November day special in Marathi


[१४३४]=> थेम्स नदी पूर्णपणे गोठली.

[१६७५]=> शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचे निधन.

[१७५०]=> महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद.

[१८०६]=> रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म.

[१८५९]=> चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द 
स्पिशिज प्रकाशित केला.

[१८६४]=> जळगाव नगरपालिकेची स्थापना.

[१८७७]=> भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर कावसजी जमशेदजी पेटीगरा यांचा जन्म.

[१८९४]=> इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचा जन्म.

[१९१४]=> ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचा जन्म.

[१९१६]=> मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम यांचे निधन.

[१९३७]=> मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म.

[१९४१]=> भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार पेट बेस्ट यांचा जन्म.

[१९४४]=> दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.

[१९४८]=> मदर्स डे च्या संस्थापिका अॅन्ना जर्व्हिस यांचे निधन.

[१९५५]=> इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांचा जन्म.

[१९६१]=> बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म.

[१९६३]=> जॉन एफ. केनेडी यांचा खून करणाऱ्या ली. हार्वे ऑसवाल्ड याचा डॅलस पोलीस स्थानकात जॅक रुबी ने खून केला.

[१९६३]=> महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन.

[१९६३]=> राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी ली हार्वे ओस्वाल्ड यांचे निधन.

[१९६९]=> अपोलो-१२ चंद्रावर उतरले.

[१९७१]=> डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.

[१९७६]=> तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे निधन.

[१९९२]=> कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.

[१९९२]=> देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर.

[१९९२]=> वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी. डी. बिर्ला पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर.

[१९९६]=> इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.

[१९९८]=> समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.

[२०००]=> भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.

[२००३]=> अभिनेत्री टुनटुन यांचे निधन.

[२००४]=> जगप्रसिद्ध लेखक आर्थर हेली यांचे निधन.

[२०१४]=> भारतीय राजकारणी मुरली देवरा यांचे निधन.


हे पण पहा :- विसर्ग संधी

            तुम्हाला २४ नोव्हेंबर दिनविशेष | 24 November Dinvishesh | 24 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad