२५ नोव्हेंबर दिनविशेष
25 November Dinvishesh
25 November day special in Marathi
२५ नोव्हेंबर दिनविशेष ( 25 November Dinvishesh | 25 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २५ नोव्हेंबर दिनविशेष ( 25 November Dinvishesh | 25 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२५ नोव्हेंबर दिनविशेष
25 November Dinvishesh
25 November day special in Marathi
[१६६४]=> छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
[१८४१]=> जर्मन गणितज्ञ आर्न्स्ट श्रोडर यांचा जन्म.
[१८४४]=> मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बेंझ यांचा जन्म.
[१८७२]=> ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म.
[१८८२]=> मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म.
[१८८५]=> स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचे निधन.
[१८८९]=> आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचा जन्म.
[१८९८]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक देबाकी बोस यांचा जन्म.
[१९२१]=> नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.
[१९२२]=> प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचे निधन.
[१९२२]=> मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.
[१९२६]=> भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा जन्म.
[१९३५]=> महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म.
[१९३७]=> शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी यांचा जन्म.
[१९३९]=> मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादकउस्ताद रईस खान यांचा जन्म.
[१९४८]=> नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
[१९५२]=> पाकिस्तानचा क्रिकेटपटू इम्रान खान यांचा जन्म.
[१९६०]=> प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचे निधन.
[१९६२]=> आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचे निधन.
[१९७२]=> भारतीय क्रिकेटपटू दीपा मराठे यांचा जन्म.
[१९७४]=> संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस उ. थांट यांचे निधन.
[१९७५]=> सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
[१९८१]=> अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
[१९८३]=> भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांचा जन्म.
[१९८४]=> भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन.
[१९९१]=> कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
[१९९४]=> राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.
[१९९७]=> मलावी देशाचे पहिले अध्यक्ष हेस्टिंग्ज बांदा यांचे निधन.
[१९९७]=> लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे निधन.
[१९९८]=> प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर यांचे निधन.
[१९९९]=> ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
[२०००]=> सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.
[२०१३]=> बालसाहित्यिका लीला पोतदार तथा लीलावती भागवत यांचे निधन.
[२०१४]=> भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर सितारा देवी यांचे निधन.
[२०१६]=> क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचे निधन.
हे पण पहा :- मराठी बोधकथा
तुम्हाला २५ नोव्हेंबर दिनविशेष | 25 November Dinvishesh | 25 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box