२६ नोव्हेंबर दिनविशेष | 26 November Dinvishesh | 26 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, November 26, 2023

२६ नोव्हेंबर दिनविशेष | 26 November Dinvishesh | 26 November day special in Marathi

२६ नोव्हेंबर दिनविशेष

26 November Dinvishesh

26 November day special in Marathi

२६ नोव्हेंबर दिनविशेष | 26 November Dinvishesh | 26 November day special in Marathi

            २६ नोव्हेंबर दिनविशेष ( 26 November Dinvishesh | 26 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २६ नोव्हेंबर दिनविशेष ( 26 November Dinvishesh | 26 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२६ नोव्हेंबर दिनविशेष

26 November Dinvishesh

26 November day special in Marathi


[१८६३]=> अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.

[१८८५]=> वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचा जन्म.

[१८९०]=> भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म.

[१८९८]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्रज्ञ कार्ल झीगलर यांचा जन्म.

[१९०२]=> मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचा जन्म.

[१९०४]=> भारतीय कवि, विद्वान, लेखक, तत्वज्ञानी के. डी. सेठना यांचा जन्म.

[१९२१]=> भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म.

[१९२३]=> चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचा जन्म.

[१९२३]=> भारतीय सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ति यांचा जन्म.

[१९२४]=> भारतीय क्रिकेटपटू जसुभाई पटेल यांचा जन्म.

[१९२६]=> कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म.

[१९२६]=> भारतीय राजकारणी रवी रे यांचा जन्म.

[१९३८]=> ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज्ञ रॉडनी जोरी यांचा जन्म.

[१९३९]=> अमेरिकन-स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका टीना टर्नर यांचा जन्म.

[१९४१]=> लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला.

[१९४९]=> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.

[१९४९]=> पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान मारी अल्कातीरी यांचा जन्म.

[१९४९]=> भारताची घटना मंजूर झाली.

[१९४९]=> संविधान दिन.

[१९५४]=> एल. टी. टी. ई. चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचा जन्म.

[१९६१]=> कोबरा बीयरचे सहसंस्थापक करण बिलिमोरिया यांचा जन्म.

[१९६५]=> अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.

[१९७२]=> हिंदी चित्रपट अभिनेते अर्जुन रामपाल यांचा जन्म.

[१९८२]=> दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.

[१९८३]=> फेसबुकचे सहसंस्थापक क्रिस ह्यूजेस यांचा जन्म.

[१९८५]=> कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन.

[१९९१]=> भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचा जन्म.

[१९९४]=> चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन.

[१९९७]=> शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

[१९९८]=> खाणा रेल्वे अपघातात २१२ जणांचा मृत्यू झाला.

[१९९९]=> इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.

[१९९९]=> पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक दत्तात्रय शंकर जमदग्नी यांचे निधन.

[२००१]=> शिल्पकार चंद्रकांत कृष्णाजी जगताप यांचे निधन.

[२००८]=> पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबा ने मुंबई येथे दहशदवाद्याचा आतंकवादी हल्ला. या घटनेला २६/११ म्हणून ओळखले जाते.

[२००८]=> महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.

[२००८]=> मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते यांच्यासह १७ पोलीस कर्मचारी शहीद.

[२०१२]=> भारतीय लेखक आणि अनुवादक एम सी सी नंबुदीपदी यांचे निधन.

[२०१६]=> रशियन विमान मिग-२९ चे सह-निर्माता आणि डिझायनर इव्हान मिकोयान यांचे निधन.


हे पण पहा :- देशभक्ति गीत

            तुम्हाला २६ नोव्हेंबर दिनविशेष | 26 November Dinvishesh | 26 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad