३ नोव्हेंबर दिनविशेष | 3 November Dinvishesh | 3 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 3, 2023

३ नोव्हेंबर दिनविशेष | 3 November Dinvishesh | 3 November day special in Marathi

३ नोव्हेंबर दिनविशेष

3 November Dinvishesh

3 November day special in Marathi

३ नोव्हेंबर दिनविशेष | 3 November Dinvishesh | 3 November day special in Marathi

             नोव्हेंबर दिनविशेष ( 3 November Dinvishesh | 3 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ३ नोव्हेंबर दिनविशेष ( 3 November Dinvishesh | 3 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

३ नोव्हेंबर दिनविशेष

3 November Dinvishesh

3 November day special in Marathi


[१६८८]=> अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) यांचा जन्म.

[१८१७]=> कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.

[१८१९]=> शाहीर अनंत फांदी यांचे निधन.

[१८३८]=> टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे द बॉम्बे टाईम्स अण्ड जनरल ऑफ कॉमर्स म्हणून मुंबई मध्ये पहिले प्रकाशन.

[१८९०]=> स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष ओरिचिक ओशेनेबेविन यांचे निधन.

[१९००]=> अॅडिडास चे संस्थापक एडॉल्फ डॅस्लर यांचा जन्म.

[१९०१]=> दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, रंगमंच आणि सिनेकलावंत व राज्यसभा सदस्य पृथ्वीराज कपूर यांचा जन्म.

[१९०३]=> पनामा देश कोलंबियापासुन स्वतंत्र झाला.

[१९११]=> शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी सुरु झाली.

[१९१३]=> अमेरिकेत आय कर सुरू झाला.

[१९१७]=> भारतीय स्वतंत्रसैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म.

[१९१८]=> पोलंड देश रशियापासुन स्वतंत्र झाला.

[१९२१]=> अमेरिकन अभिनेते चार्ल्स ब्रॉन्सन यांचा जन्म.

[१९२५]=> प्रबंधलेखक, संपादक डॉ. हे. वि. इनामदार यांचा जन्म.

[१९३३]=> नोबेल पुरस्कार प्रमाणित मा. अमर्त्य सेन यांचा जन्म.

[१९३७]=> चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म.

[१९४४]=> भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.

[१९४९]=> वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.

[१९५७]=> रशियाच्या स्पुटनिक-२ या अंतराळयानातून गेलेली लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.

[१९७५]=> बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचे निधन.

[१९८८]=> श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.

[१९९०]=> लोकप्रिय चरित्र अभिनेते मामोहन कृष्ण यांचे निधन.

[१९९२]=> हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक व खलनायक प्रेम नाथ यांचे निधन.

[१९९८]=> कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचे निधन.

[१९९८]=> बॅटमॅन पत्राचे निर्माते बॉब केन यांचे निधन.

[२०००]=> चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक प्रा. गिरी देशिंगकर यांचे निधन.

[२०१२]=> गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचे निधन.

[२०१४]=> वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सुरु झाले.



            तुम्हाला  नोव्हेंबर दिनविशेष | 3 November Dinvishesh | 3 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad