५ नोव्हेंबर दिनविशेष | 5 November Dinvishesh | 5 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, November 5, 2023

५ नोव्हेंबर दिनविशेष | 5 November Dinvishesh | 5 November day special in Marathi

५ नोव्हेंबर दिनविशेष

5 November Dinvishesh

5 November day special in Marathi

५ नोव्हेंबर दिनविशेष | 5 November Dinvishesh | 5 November day special in Marathi

             नोव्हेंबर दिनविशेष ( 5 November Dinvishesh | 5 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ५ नोव्हेंबर दिनविशेष ( 5 November Dinvishesh | 5 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

५ नोव्हेंबर दिनविशेष

5 November Dinvishesh

5 November day special in Marathi


[१८१७]=> इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्या लढाईत इंग्रजांकडून बाजीरावाच्या सैन्याचा पराभव झाला.

[१८२४]=> अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.

[१८४३]=> विष्णुदास अमृत भावे स्वरचित सीता स्वयंवर या मराठीतील पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग सांगली येथे सदर केला.

[१८७०]=> स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म.

[१८७२]=> महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.

[१८७९]=> प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचे निधन.

[१८८५]=> अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचा जन्म.

[१८९२]=> इंग्रजी-भारतीय अनुवांशिक आणि जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस. हलदाणे यांचा जन्म.

[१८९५]=> जॉर्ज बी. सेल्डेन यांना ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट भेटले.

[१९०५]=> भारतीय लेखक आणि कवी सज्जनद झहीर यांचा जन्म.

[१९०८]=> तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. राजा राव यांचा जन्म.

[१९१३]=> ब्रिटिश अभिनेत्री विवियन लेह यांचा जन्म.

[१९१५]=> राष्ट्रीय सभेचे संस्थापक व मुंबईचा सिंह उर्फ फिरोजशहा मेरवानजी मेहता यांचे निधन.

[१९१७]=> स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचा जन्म.

[१९२१]=> ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे प्रमुख व संगीत नाटक कलावंत व गायक भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.

[१९२९]=> गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचा जन्म.

[१९२९]=> जी. आय. पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.

[१९३०]=> भारतीय नेते अर्जुनसिंह यांचा जन्म.

[१९३२]=> पक्षी, वन्याजीवनविषयक ग्रंथकार मारुती चितमपल्ली यांचा सोलापूर येथे जन्म.

[१९४०]=> फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे तिसऱ्यांदा निवडून आलेले. एकमेव राष्ट्रपती आहेत.

[१९४५]=> कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९५०]=> चतुरंग गवई फय्याझ खाँसाहेब यांचे निधन.

[१९५१]=> बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन पश्चिम रेल्वे ची स्थापना करण्यात आली.

[१९५२]=> भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक वंदना शिवा यांचा जन्म.

[१९५५]=> पत्रकार करन थापर यांचा जन्म.

[१९८८]=> क्रिकेटपटू विराट कोहोली यांचा जन्म.

[१९९१]=> कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन.

[२००६]=> इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

[२००७]=> गुगलने ने अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.

[२०११]=> संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन.

[२०१३]=> भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली.



            तुम्हाला  नोव्हेंबर दिनविशेष | 5 November Dinvishesh | 5 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad