३० नोव्हेंबर दिनविशेष
30 November Dinvishesh
30 November day special in Marathi
३० नोव्हेंबर दिनविशेष ( 30 November Dinvishesh | 30 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३० नोव्हेंबर दिनविशेष ( 2 November Dinvishesh | 2 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३० नोव्हेंबर दिनविशेष
30 November Dinvishesh
30 November day special in Marathi
[१६०२]=> जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचा जन्म.
[१७६१]=> हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचा जन्म.
[१८३५]=> विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचा जन्म.
[१८५८]=> भारतीय वनस्पती शास्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा जन्म.
[१८७२]=> हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.
[१८७८]=> ब्रिटनचे माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांचा जन्म.
[१९००]=> सुप्रसिद्ध लेखक कवी आणि नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचे निधन.
[१९१०]=> गोमंतकीय कवी बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा खावार्डे, गोवा येथे जन्म.
[१९१७]=> कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना.
[१९३५]=> मराठी लेखक आनंद यादव यांचा जन्म.
[१९३६]=> युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक ऍबी हॉफमन यांचा जन्म.
[१९४५]=> पार्श्वगायिका वाणी जयराम यांचा जन्म.
[१९६१]=> १९५९ मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या सांगत्ये ऐका या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात ५५१ दिवस चालण्याचा विक्रम केला.
[१९६६]=> बार्बाडोसला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
[१९६७]=> सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचा जन्म.
[१९७०]=> जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचे निधन.
[१९८९]=> कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष अहमदिऊ आहिदो यांचे निधन.
[१९९५]=> ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म संपल्याची अधिकृत घोषणा.
[१९९५]=> साहित्यिक वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे यांचे निधन.
[१९९६]=> ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
[१९९८]=> एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स चा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली.
[२०००]=> पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
[२०१०]=> सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचे निधन.
[२०१२]=> भारताचे १२ वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे निधन.
[२०१४]=> अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री जर्बोम गॅमलिन यांचे निधन.
Read also :- Moral Stories
तुम्हाला ३० नोव्हेंबर दिनविशेष | 2 November Dinvishesh | 2 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box